Ram Mandir : ‘स्वतः हनुमानजी…’ राम मंदिरात आलेल्या माकडाबद्दल पहा मंदिर ट्रस्टने काय म्हंटले ?

Ram Mandir : राम मंदिरात 22 जानेवारीला प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आता हे मन्दिर राम भक्तांसाठी सुरु करण्यात आले आहे. रोज राम भक्तांचा ओघ आयोध्येकडे सुरु आहे. दरम्यान राम मंदिरात (Ram Mandir) त्या दिवशी माकड आल्याची माहिती मंदिराच्या ट्रस्टने दिली आहे. आणि एवढेच नसून हे वानर म्हणजे हनुमानजीच असल्याचे आम्ही मानतो असे देखील … Read more

Ram Mandir : सांगलीकरांसाठी खुशखबर…! अयोध्येला सुटणार विशेष ट्रेन

Ram Mandir : अयोध्येत तब्बल ५०० वर्षानंतर रामलला विराजमान झाले आहेत. २२ जानेवारीला त्याच्या प्राण प्रतिष्ठांपनेचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. आता देशातल्या रामभक्तांना राम दर्शनाची ओढ लागली आहे. रोज हजारो पर्यटक अयोध्येला भेट देतात. याकरिता देशभरात विशेष रेल्वे (Ram Mandir) सुद्धा सुरु करण्यात आल्या आहेत. आता सांगलीकरांना सुद्धा रामाचे दर्शन घेण्याची संधी आहे. येत्या … Read more

INDIA आघाडीत फूट? ममता बॅनर्जींनंतर भगवंत मान यांची स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा

Bhagwant man

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणूक जवळ आली असताना इंडिया आघाडीला दोन मोठे धक्के बसले आहेत. आजच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता आम आदमी पक्षाने देखील आगामी निवडणुकीसाठी कोणतीही आघाडी करणार नसल्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती आज मुख्यमंत्री भगवंत … Read more

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या गाडीचा अपघात; डोक्याला दुखापत झाल्याची माहिती

Mamata Banerjee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या गाडीचा आज अपघात (Car Accident) झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. या अपघातात ममता बॅनर्जींच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच ममता बॅनर्जींच्या गाडीचे देखील नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आज … Read more

Manoj Jarange Patil । मनोज जरांगेंना हायकोर्टाची नोटीस; सदावर्तेच्या याचिकेनंतर निर्णय

Manoj Jarange Patil HC Notice

Manoj Jarange Patil । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या लाखो बांधवांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखा अशी याचिका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. यावर आज न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने मोठा निर्णय घेत जरांगे पाटील याना नोटीस … Read more

10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!! बोर्डाच्या परीक्षेसाठी मिळणार अधिकचा वेळ

Board Exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना बोर्डाचा पेपर (Board Exam) लिहिण्यासाठी दहा मिनिटे अधिक वेळ मिळणार आहे. राज्य मंडळांने घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेवेळी प्रश्नपत्रिका … Read more

IND vs ENG Test : पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर; या बड्या खेळाडूला बाहेर बसवलं

IND vs ENG Test Squad

IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंडमध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यातील पहिला कसोटी सामना हैद्राबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर होणार असून बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील खेळणाऱ्या इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. इंग्लडचा संघ तब्बल 4 फिरकीपटूंसोबत मैदानात उतरणार असून दिग्गज जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनला बेंचवर बसवण्यात आले … Read more

Ram Mandir : रामललाच्या दर्शनासाठी कसे मिळवाल पासेस ? तपासा आरती, दर्शनाच्या वेळा,

Ram Mandir : रामललाची मोठ्या थाटामाटात प्राण प्रतिष्ठापना झाली आहे. आता मंदिर सर्व भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. देशभरातून मोठ्या संख्येने इथे भाविक येत आहेत. अयोध्येला जाण्यासाठी विषेश बस, रेल्वे आणि विमानांची सुद्धा सुविधा करण्यात आली आहे. तुम्हाला देखील रामाचे दर्शन (Ram Mandir) अयोध्येला जाऊन घ्याचे असल्यास तेथील आरतीची वेळ आणि बुकिंग या सगळ्या … Read more

Girls Scholarship : सरकार मुलींच्या शिक्षणासाठी कोणत्या स्कॉलरशिप देते? जाणून घ्या

Girls Scholarship

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day) आहे. आजचा हा दिवस मुलींचे हक्क, शिक्षण, आरोग्य, पोषण, पौष्टिक आहार अशा अनेक मुद्यांसंदर्भात जागृतता आणण्यासाठी साजरी केला जातो. आजच्या या दिवशी आम्ही तुम्हाला सरकारच्या अशा काही शिष्यवृत्तीची (Girls Scholarship) माहिती देणार आहोत त्याचा शिक्षण घेत असताना मुलींना भरपूर फायदा होईल. … Read more

Eknath Shinde Ayodhya : शिंदे सरकारचे सर्व मंत्री ‘या’ दिवशी घेणार श्रीरामाचे दर्शन; तारीख आली समोर

Eknath Shinde Ayodhya Visit

Eknath Shinde Ayodhya : २२ जानेवारी रोजी अयोध्यात राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील ८००० हुन अधिक दिग्गजांनी या भव्य दिव्य सोहळ्याला हजेरी लावली होती. मात्र महाराष्ट्र्र सरकारमधील नेतेमंडळी निमंत्रण असूनही त्यावेळी अयोध्येला गेली नव्हते. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा अयोध्या दौरा जाहीर झाला आहे. त्यानुसार येत्या … Read more