मनोज जरांगेच्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत ‘या’ गाड्यांना प्रवेश बंदी

Heavy Vehicle ban in navi mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची पदयात्रा मुंबईच्या दिशेने निघाली आहे. जरांगे यांच्यासोबत लाखो मराठा बांधव पदयात्रेत सामील झाले आहेत रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी संपूर्ण रस्त्यावर बघायला आपल्याला मिळत आहे. उद्या 25 जानेवारी रोजी ही पदयात्रा नवी मुंबईत दाखल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर 25 जानेवारी रात्री 12 … Read more

Oscar 2024 Nominations : Oscar 2024 नामांकन यादी जाहीर!! ओपनहायमर, बार्बीसह या चित्रपटांनी मिळवले स्थान

Oscar 2024 Nominations List

Oscar 2024 Nominations | मंगळवारी सर्वोत्कष्ट मानल्या जाणाऱ्या ऑस्कर 2024 साठीची नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे. यंदाचा 96 वा ऑस्कर 2024 पुरस्कार सोहळा 10 मार्च रोजी पार पडणार आहे. त्यापूर्वीच भारतीय वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता ऑस्कर 2024ची नामांकने जाहीर झाली आहेत. या यादीत कोणकोणत्या चित्रपटाला स्थान मिळाले आहे जाणून घेऊयात. सर्वोत्कृष्ट चित्रपट यंदाच्या … Read more

Gold Rate : सोन्या- चांदीच्या किमती वाढणार? केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Gold Rate Import Duty

Gold Rate । सोने- चांदीची खरेदी करणं भारतात शुभ मानलं जाते. वेगवेगळ्या सणानिमित्त तसेच लग्नाच्या कार्यक्रमासाठी आपण सोने खरेदी करत असतो. देशात सोन्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे, मात्र याच दरम्यान केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे सोने खरेदीसाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागू लागतात. सोन्या-चांदीवरील शुल्काबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भारतातील सोने … Read more

राष्ट्रवादीच्या कपाटातून ‘ती’ महत्त्वाची कागदपत्रे गहाळ; जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक खुलासा

jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. परंतु या सुनावणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याचे समोर आले आहे. मुख्य म्हणजे, पक्षाची अंतर्गत निवडणूक झाल्यानंतर हे कागदपत्रे गहाळ झाल्याची कबुली शरद पवार (Sharad Pawa) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे. इतकेच नव्हे तर, या सर्व प्रकरणानंतर पक्ष … Read more

भरधाव लोकल ट्रेनने 3 रेल्वे कर्मचाऱ्यांना चिरडले; मृतांच्या कुटुंबीयांना 55 हजारांची मदत जाहीर

Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पालघर जिल्ह्याच्या वसईजवळ मुंबई लोकल ट्रेनने (Mumbai Local Train) धडक दिल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या 3 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तिन्ही रेल्वे कर्मचारी त्यावेळी सिग्नलशी संबंधित काम करत होते. ही घटना सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास वसई रोड आणि नायगाव स्थानकादरम्यान घडली. त्यामुळे रेल्वे स्थानकावर चांगलाच गोंधळ उडाला. सध्या या संपूर्ण घटनेमुळे … Read more

Zombie Virus : हजारो वर्षे बर्फाखाली लपलेला व्हायरस पुन्हा आणू शकतो महामारी; शास्त्रज्ञांनी दिला इशारा

Zombie Virus : कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगाच्या नाकी नऊ आणले होते. तो काळ आठवला तरी आजही भीती वाटल्याशिवाय राहत नाही. आता शाश्त्रज्ञानी कोरोनापेक्षा भयंकर व्हायरस बाबत चेतावणी दिली आहे. वितळणारा आर्क्टिक पर्माफ्रॉस्ट झोम्बी व्हायरस (Zombie Virus) सोडू शकतो, असे द गार्डियनच्या अहवालात सांगितले आहे. या व्हायरस मुळे पुन्हा एकदा कोरोना काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ … Read more

नाशिकमध्ये 19 वर्षीय मुलीचा आढळला संशयास्पद मृतदेह; पोलिसांना घातपात केल्याचा संशय

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नाशिकच्या (Nashik) पंचवटी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी नर्सिंग कॉलेजमध्ये शिकत असलेल्या एका 19 वर्षीय मुलीचा मृतदेह संशयितरित्या आढळून आला आहे. मंगळवारी सकाळच्या वेळी या मुलीचा मृतदेह रासबिहारी लिंकरोडवरील एका मोकळ्या जागेत पडलेला सापडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पंचवटी पोलिसांनी मुलीच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले … Read more

मोदींची तुलना शिवरायांशी कधीच होऊ शकत नाही; गोविंद महाराजांच्या वक्तव्यावरून उध्दव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी बोलताना, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Govind Dev Giri Ji Maharaj) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. आता त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर उद्धव … Read more

Women’s Premier League 2024 चे वेळापत्रक जाहीर; पहिला सामना कधी आणि कुठे रंगणार?

Women's Premier League 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मंगळवारी BCCI ने Women’s Premier League 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार वुमन्स प्रीमियर लीगला 23 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. लिगचा अंतिम सामना 17 मार्च रोजी खेळला जाईल. गेल्या वर्षी लीगच्या सामन्यांचे आयोजन मुंबई आणि नवी मुंबई येथेकरण्यात आले होते. मात्र आता हे सामने बंगळुरु आणि दिल्लीत आयोजित करण्यात … Read more

Valentine Day निम्मित जोडीदारासोबत करा थायलंडची टूर; IRCTC ने आणले आहे भन्नाट पॅकेज

IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जानेवारी महिना संपला की फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होईल. फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून साजरी केला जातो. कारण फेब्रुवारी महिन्याच्या 14 तारखेला प्रेमी युगल Valentine Day साजरी करतात. व्हॅलेंटाईन डेनिमित्त अनेकजण आपल्या प्रियसीला बायकोला घेऊन फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. त्यामुळेच अशा कपल्ससाठी IRCTC ने एक खास टूर पॅकेज आणले आहे. या पॅकेजमार्फत … Read more