गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी खुशखबर

मुंबई प्रतिनिधी । मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीने कोकणात जाणाऱ्या ६ गणपती विशेष मेल, एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी रोड-पनवेल या मार्गावर दोन विशेष फेºया चालविण्यात येतील. लोकमान्य टिळक टर्मिनसहून ३० आॅगस्ट रोजी सायंकाळी ५.५० वाजता विशेष गाडी सुटेल. ती सकाळी ६.३० वाजता सावंतावाडी रोड येथे पोहोचेल. सावंतवाडी रोडहून सकाळी १०.५५ … Read more

सुनील तटकरे करणार शिवसेनेत प्रवेश? दिली हि प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी सोडून शिवसेनत जाणार असल्याच्या चर्चेला आता ऊत आला आहे. मात्र सुनील तटकरे यांनी आपण राष्ट्रवादी सोडणार नाही. आपल्या पक्षांतरच्या बातम्या या खोट्या बातम्या आहेत असे म्हणले आहे. मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु होते सेक्स रॅकेट ; थायलँडवरून केल्या जात होत्या मुली आयात सुनील … Read more

दबंग ३ मध्ये ही मराठी अभिनेत्री सलमान खान ची गर्लफ्रेंड..

मुंबई | सलमान खान त्याच्या आगामी ‘दबंग 3’ च्या चित्रीकरणात चांगलाच व्यग्र आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित या चित्रपटात एक प्रिक्वेल दाखवण्यात येणार असल्याची चर्चा असून त्यात एक मराठमोळा चेहरा झळकणार आहे. विशेष म्हणजे पदार्पणातच या अभिनेत्रीला सलमानसोबत झळकण्याची संधी मिळाली आहे. या अभिनेत्रीच नाव आहे सई. पण, ही सई ‘ताम्हणकर’ नसून मांजरेकर आहे. सई ही अभिनेते महेश … Read more

कोहलीची कर्णधार पदावरून होणार उचल बांगडी ; हा घेतला मोठा निर्णय

मुंबई प्रतिनिधी | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सध्या खलनायकाच्या भूमिकेत सर्वांच्या मनात सलू लागला आहे. कारणही तसे तगडेच आहे. कारण भारतीय संघाला विश्वचषकाच्या सेमी फायनल मधून हार स्वीकारून मायदेशी माघारी यावे लागले आहे. तर या पराभवाचे खापर विराट कोहलीच्या खराब नेतृत्वावर फोडले जाते आहे. ऑगस्ट महिन्यात भारतीय वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात आहे. … Read more