आपला हर्षवर्धन पाटील व्हायला नको म्हणून भालकेंचा गपगुमान राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या बातम्या येत असताना त्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भालके सध्या काँग्रेसचे आमदार आहेत. तर आघाडीत पंढरपूरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणे उचित समजले आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपलाच धक्का बसला आहे. भारत भालके यांनी २००९ साली राष्ट्रवादीचे उमेदवार तत्कालीन कॅबनेट … Read more

कल्याणमध्ये युती फिस्कटली, शिवसैनिकांचं भाजपशी जमेना

प्रतिनिधी ठाणे | पश्चिम व पूर्व कल्याण विधानसभेच्या दोन्ही जागांवर शिवसेनेने दावा केला आहे. या परिस्थितीत दोन्ही जागा शिवसेनेला न सोडल्यास भाजपविरोधात उमेदवार देणार असल्याचं सेनेच्या विश्वनाथ भोईर यांनी सांगितलं आहे. शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात यावेळी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीसाठी मुलाखत दिलेले इच्छुक उमेदवार विश्वनाथ भोईर,राजेंद्र देवळेकर,रवी पाटील,श्रेयस समेळ, अरविंद मोरे, साईनाथ तारे, मयूर पाटील … Read more

युती फिस्कटणार ?? शिवसेनेचे २८८ इच्छुक उमेदवार मुंबईत दाखल

युती फिस्कटणार ?? शिवसेनेचे २८८ इच्छुक उमेदवार मुंबईत दाखल

माझ्यामुळे पवार साहेबांचं नाव खराब होत असेल तर मी राजकारण सोडणंच चांगलं – अजित पवार

अजित पवार यांचा राजीनामा आणि ईडी चौकशी यासंदर्भातील प्रश्नांची उत्तरं शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेसची पहिली यादी झाली लीक ; यादीत आहेत या बड्या नेत्यांची नावे

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक शुक्रवारी सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली यासाठी पार पडली. या बैठकीसाठी बाळासाहेब थोरात नवी दिल्लीला गेले होते. त्यांनी आमची ४५ जागांवर चर्चा झाल्याचे म्हणले आहे. त्याच प्रमाणे एकूण ८५ जागांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. त्याच प्रमाणे १५० जागी निवडणूक लढण्यास आमचा पक्ष सक्षम आहे. मात्र काही जागा आमच्या … Read more

अजित पवारांचा आमदारकीचा राजीनामा ; उलट सुलट चर्चांना उधाण

मुंबई प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यावरून राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार मुंबईवरून पुण्याकडे निघाले आणि अजित पवार राजीनामा सादर करण्यासाठी हरिभाऊ बागडे यांच्याकडे गेले त्यामुळे देखील चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीत अजित पवार यांना मानणारा वेगळा वर्ग … Read more

सेना भाजप युतीचे सरकार आल्यास आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री ?

मुंबई प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांच्या बैठकांचा सपाटा सुरू आहे. त्यातच गुरुवारी (२६ सप्टेंबर) दिल्लीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांवर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. त्यामुळे युती झाल्यास युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे पुढच्या … Read more

म्हणून.. शरद पवार ‘ईडी’च्या कार्यालयात जाणार नाहीत!

मुंबई प्रतिनिधी। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे मास्टर माईंड असल्याचा ठपका ठेऊन त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर स्वतः जाऊन आपल्या गुन्ह्या बद्दल ईडीला माहिती देऊन तपासात सहकार्य करणार असे शरद पवार यांनी म्हणले होते. त्यानुसार ते आज दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात जाणार … Read more

ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर शरद पवार म्हणतात

मुंबई प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपण ईडीच्या कार्यालयात जाणार आहे असे शरद पवार स्वतः म्हणाले होते. त्यानंतर ते आज जाणार देखील होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाणे टाळले त्यानंतर … Read more

म्हणून शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार नाहीत

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे मास्टर माईंड असल्याचा ठपका ठेऊन त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्या नंतर स्वतः जाऊन आपल्या गुन्ह्या बद्दल ईडीला माहिती देऊन तपासात सहकार्य करणार असे शरद पवार यांनी म्हणले होते. त्यानुसार ते आज दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात … Read more