मुंबईतील मुसळधार पावसामुळे ‘हा’ महत्वाचा रस्ता बंद; नागरिकांना खबरदारी घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन

mumbai subway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारपासून राज्यातील मुंबईसह इतर भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याने मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये २७ जुलै रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच “नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये असे” आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत होऊन बसले आहे. तर … Read more

Prithviraj Chavan : भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ED कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

मुंबई : राज्यातील शिक्षण विभागातील अधिकार्‍यांकडून गैरव्यवहार होत असल्याबाबत विधानसभेत प्रश्नोत्तरच्या वेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी शिक्षण विभागातील गंभीर भ्रष्टाचाराच्या घटना उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधले अशा भ्रष्टाचारी अधिकार्‍यांवर कारवाई केली जावी यासाठी आपल्या कायद्यात योग्य बदल केले जावेत तसेच भ्रष्टाचारी अधिकार्‍यांची ई डी अंतर्गत कारवाई केली जावी अशी मागणी केली. … Read more

शिंदे गटातील आमदार तुम्हाला भेटायला आले तर? ठाकरेंच्या उत्तराने तुम्हीही व्हाल चकित

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील वर्षी शिवसेनेतील ४० आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. काही विधानपरिषदेवर असलेल्या आमदारांनी आणि खासदारांनी सुद्धा ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. या सर्व घडामोडिंना १ वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर आता हे सर्व आमदार तुम्हाला भेटायला आले तर? असा थेट सवाल शिवसेना खासदार संजय राऊत … Read more

Land Measurement : जमिनीची मोजणी मोबाईलवरून कशी करायची? ७/१२ उतारा, भूनकाशा डाउनलोड करण्याची सर्वात सोपी पद्धत जाणून घ्या

Land Measurement -3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तुम्ही शेतकरी असा किंवा सामान्य नागरिक, जमीन मोजणी (Land Measurement) हि प्रत्येकाच्याच आयुष्यातील न चुकलेली गोष्ट आहे. जमीन मोजणी करायची म्हटल्यावर आजही अनेकांना घाम फुटतो. कारण सरकारी दरबारी मोजणी बोलवायची म्हटलं कि शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारणं अन पैसे भरणं अनेकांना नको वाटतं. यापार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला घरी बसून मोबाईलवरून जमीन कशी … Read more

पूरग्रस्तांना तातडीची 10 हजारांची मदत, दुकानांना 50 हजारांची मदत;अजित पवारांची घोषणा

Ajit Pawar 10,000 aid to flood victim

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी अतिवृष्टी निर्माण झाली. सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून सर्वसामान्य नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे. पुराचे पाणी घरात शिरल्याने मोठा फटका जनतेला सहन करावा लागला. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा करत पूरग्रस्त जनतेला … Read more

सभागृहात काका- पुतण्यात कलह!! रोहित पवारांच्या ‘त्या’ भूमिकेवर अजितदादांची नाराजी

rohit pawar and ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार कर्जत – जामखेड येथील एमआयडीसीला मंजुरी मिळावी यासाठी एकटेच आंदोलन करताना दिसले. यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांची समजत काढून आश्वासन दिल्यानंतर रोहित पवारांनी हे आंदोलन मागे घेतले. मात्र आंदोलनामुळे काका अजित पवार पुतण्यावर नाराज झाल्याचे पाहिला मिळाले. … Read more

अजित पवार मुख्यमंत्री होणार? जयंत पाटलांनी गणितच मांडलं

Jayant Patil Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसासनिमित्त आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सूचक ट्विट करत लवकरच अजित पवार हे मुख्यमंत्री होतील असं म्हंटल होते. मिटकरी यांच्या ट्विटने राजकीय खळबळ उडाली असून एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आहे का? अशा चर्चाना उधाण आलं. खरच सध्याच्या राजकीय … Read more

2 पाकिस्तानी दहशतवाद्यांसह RDX ने भरलेला टँकर गोव्याकडे रवाना; धमकीच्या फोनने खळबळ

threat call to mumbai police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तीने आपली ओळख पांडे अशी सांगितली आहे. आरडीएक्स घेऊन एक टँकर गोव्याच्या दिशेने निघाल्याचं सदर व्यक्तीने फोनवरून पोलिसाना सांगितलं . तसेच या टँकरसोबत दोन पाकिस्तानी दहशतवादी असल्याचीही माहिती त्याने दिली. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा अलर्ट मोड … Read more

उद्धव ठाकरे मोठा गौप्यस्फोट करणार? मुलाखतीचा टिझर रिलीज, नेमका कोणाला इशारा?

Uddhav Thackeray Interview

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नवी मुलाखत (Interview) येत्या २६ आणि २७ जुलै रोजी प्रसारित होणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हेच पुन्हा एकदा ठाकरेंची मुलाखत घेणार आहेत. गेल्या वर्षभरातील एकूण राजकीय परिस्थितीवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे शिवसैनिकांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य … Read more

इर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्थांच्या मदतीला धावला ‘लालबागचा राजा’

irshalwadi landslide lalbaugcha raja

मुंबई प्रतिनिधी । विशाखा महाडिक गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाने प्रचंड जोर धरल्याचे दिसून आले आहे. बुधवारी रात्री रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्याजवळील इर्शाळवाडी गावात भूस्खलन झाले आणि या दुर्घटनेत गावातील २५ ते ३५ घरे माती, दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अजूनही १०० ते … Read more