सुप्रिया सुळेंना इंदापूरात आघाडी मिळण्याची शक्यता धूसरच ? तर खडकवासल्यात मिळू शकते निर्णायक पिछाडी

Untitled design

पुणे प्रतिनिधी |बारामती  मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी या  वेळी जनता उभा राहण्यास धजावली नाही असे चित्र सध्या तरी मतदानानंतर दिसू लागले आहे. कारण इंदापूर तालुक्यात सुद्धा कधी नव्हे ते या  वेळी कमळ लोकांच्या पसंतीला उतरले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना इंदापुरातून मताधिक्य मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे. हनुमंत डोळसांच्या अंत्यसंस्काराला मोहिते पाटील-शरद पवार … Read more

हनुमंत डोळसांच्या अंत्यसंस्काराला मोहिते पाटील-शरद पवार येणार आमनेसामने

Untitled design

पंढरपूर प्रतिनिधी | शरद पवार हे आमदार हनुमंत डोळस यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. शरद पवार सध्या महाराष्ट्र भर दुष्काळी शेतकऱ्यांच्याभेटी घेवून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. अशातच अशी दुखद घटना घडल्याने शरद पवार यांनी उद्याचे सर्व दौरे रद्द केले असून ते उद्या हनुमंत डोळस यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत. पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर … Read more

कराडचा पारा ४१ अंशावर ; उन्हाने लोक बेहाल

Untitled design

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  सध्या उन्हाचे चटके जीवघेणे बनले आहेत. कराडमध्ये पारा 41 अंशांवर पोहोचला आहे सातत्याने तापमानात वाढ झाली आहे. नागरिकांना वाढत्या उन्हाचा चटका सोसवेनासा झाला आहे. उन्हाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले असून दुपारच्या वेळी तर रस्त्यावर सन्‍नाटा पसरत आहे. पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांची उलघाल होत आहे. आभाळ भरून येत असले तरी … Read more

राहुल गांधींचा थोरांतांच्या घरी केला मुक्काम ; विखेंवर कारवाइ करण्याची झाली चर्चा?

Untitled design

संगमनेर प्रतिनिधी |शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी काल संगमनेर या ठिकाणी सभा घेतली. सभा संपल्या नंतर राहुल गांधी  यांनी बाळासाहेब थोरात यांच्या घरी मुक्काम केला. त्यावेळी राज्याच्या स्थिती बाबत चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. माढा : मोहिते पाटलांचा अंदाज खरा होण्याची शक्यता ; माळशिरसमध्ये झाले २ लाख ३९ हजार ५७३ … Read more

पार्थ पवार यांच्या सभेकडे लोकांनी फिरवली पाठ

Untitled design

पनवेल प्रतिनिधी |पार्थ पवार यांच्या प्रचार सभेसाठी लोकांची आधीच गर्दी तुरळक होती त्यात राष्ट्रवादीचे नेते सभेसाठी उपस्थित राहणार नाहीत हे समजताच उपस्थित लोकांनी देखील सभेतून काढता पाय घेतला. त्याच प्रमाणे शेकापचे आमदार भरसभेत व्यसपीठावर डुलक्या मारू लागल्याने दिखील हि सभा चर्चेचा विषय बनली आहे. सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत पार्थ पवार यांच्या प्रचार … Read more

मावळात राष्ट्रवादीची खेळी ; गिरीष बापटांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Untitled design

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी |मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचार शिघेला पोचल्याची वानगीकाल गुरुवार पासून मिळू लागली आहे. काल रात्री उशीरा पार्थ अजित पवार यांचे पब पार्टी मधील फोटी व्हायरल झाले तर आज गिरीष बापट यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेत राष्ट्रवादीच्या विरोधात तक्रार दिली आहे. सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीकडे चेहरा असणारा नेता … Read more

विखे पाटलांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्ष नेते पदाबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणतात….

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्ष  नेते पदाचा राजीनामा दिल्या नंतर त्यांच्या जागी कोणाची निवड केली जाणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात माजी मुख्यमंत्री कॉंग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे भाकीत केले आहे. सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत विखे पाटील यांच्या राजीनाम्या नंतर कॉंग्रेसच्या आमदारांची संख्या लक्षात घेणे गरजेचे … Read more

प्रिया वारीयारचा लिपलॉक कीस करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Priaya Prakash Varrier Kissing Scene

#ViralVideo | नॅशनक क्रश म्हणुन देशभर प्रसिद्धी मिळवलेली तमिळ अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रिया चा एक किसिंग सीन सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांकडून व्हिडीओला चांगलीच दाद मिळत आहे. सदरील व्हिडीओत प्रिया चित्रपटातील तिचा सहकलाकार रोशन रऊफ याला किस करताना दिसत आहे. उरु अदार लव चित्रपटातील हा सीन प्रियाच्या … Read more

बिकिनी उतरवून “All We Need is Freedom” म्हणणारा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

Screenshot

#Viralसच | आपली अंतर्वस्त्र उतरवून स्वातंत्राचा पुकार करणारा एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. बिकिनी उतरवून “All We Need is Freedom” असं म्हणणाऱ्या या महिलेला प्रेक्षकांकडून दाद हि मिळताना दिसत आहे. स्वातंत्र्य हे खरं तर सर्वांनाच हवं हवस वाटत असतं. मात्र त्याचा उपभोग घेण्यासाठी धाडस सुद्धा तितकेच महत्वाचे आहे असाच काहीसा … Read more