झालं फायनल! राष्ट्रवादीकडून खडसे, शेट्टी, आनंद शिंदें, तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानुगडे उमेदवारी

मुंबई । महाविकास आघाडीने आज अखेर राज्यपाल नियुक्त जागांसाठी 12 सदस्यांची नावं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर करण्यात आली आहेत. त्यात शिवसेनेकडून अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर, राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, आनंद शिंदे आणि काँग्रेसकडून सचिन सावंत आणि मुझफ्फर हुसेन आदी नावांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. आज संध्याकाळी 6च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवनह मंत्री अनिल परब … Read more

मोठी बातमी! राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

ठाणे । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्री मंडळामधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागणी झाली आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी शिंदे यांनी कोरोनाची टेस्ट केली होती त्यानंतर आजच त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. यापूर्वी ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय … Read more

खडसेंना राष्ट्रवादीत घेण्याच्या हालचाली वाढल्या; अजित पवारांचा बीड दौरा अचानक रद्द

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी। भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने तिकिट नाकारल्यानंतर अपमानित झालेले खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोललं जात आहे. खडसे यांच्याशी सुरु असलेल्या चर्चेमुळेच आज अजित पवार बीड जिल्ह्यातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी गेवराई, माजलगाव, बीडला येऊ शकले नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. खडसे यांना तिकिट नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मुक्ताईनगरमध्ये आंदोलन पुकारले आहे. खडसेंनी … Read more

एकनाथ खडसेंच्या उमेदवारीवर गिरीश महाजन म्हणतात

जळगाव प्रतिनिधी |  भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत देखील नाही. त्यामुळे खडसेंपुढे अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे ते अपक्ष उमेदवारी करण्याच्या पवित्र्यात आहेत. अशा सर्व पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी या बद्दल सूचक वक्तव्य केले आहे. गिरीश महाजन यांनी आपल्या पारंपरिक जामनेर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. … Read more

अरुण जेटली यांचे निधन

नवी दिल्ली | माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज एम्स रुग्णालयात निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते. अनेक आजरांनी त्यांना ग्रासल्याने त्यांचे शरीर क्षीण झाले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर दिल्ली येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मागच्या काही दिवसापूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तुमच्या … Read more