गेल्या 4 दिवसांत चांदी 11000 रुपये तर सोने झाले 2500 रुपये स्वस्त, किंमती आणखी किती खाली येऊ शकतात ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशांतर्गत बाजारपेठेत चांदीच्या किंमती सोन्यापेक्षा कमी होत आहेत. चालू व्यापारी आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी वायदे बाजाराच्या एमसीएक्सवर ऑक्टोबरच्या वितरणासाठी सोन्याचे वायदे 0.45 टक्क्यांनी घसरले, यावेळी सोन्याचे दर हे प्रति दहा ग्रॅम 50 हजारांच्या खाली आलेले आहेत. सध्या ते प्रति 10 ग्रॅम 49,293 च्या पातळीवर आहे. त्याचबरोबर चांदीचा वायदा हा 3 टक्क्यांनी … Read more

सोन्या-चांदीच्या किंमतीत झाली या महिन्यातील सर्वात मोठी घसरण, आजच्या किमती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अमेरिकी डॉलरच्या मजबुतीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात खाली आल्या आहेत. यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 672 रुपयांची घट झाली. त्याच वेळी, दिल्ली बुलियन बाजारात एक किलो चांदीच्या किंमती एका दिवसात 5,781 रुपयांनी खाली आल्या आहेत. तज्ज्ञांचे याबाबत असे म्हणणे आहे की, परदेशी बाजारात सोन्याची किंमत 3 … Read more

दिलासादायक! सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । आंतरराष्ट्रीय बाजारात खाली येणाऱ्या क्रूड च्या किंमतींमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल डिझेलची किंमत स्वस्त झाले आहे. मंगळवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 8 पैशांची घट झाली आहे. पेट्रोलचे दर येथे प्रति लिटर 81.06 रुपयांवर आले आहेत. त्याचबरोबर डिझेल 15 पैशांनी कमी होऊन 71.28 रुपये प्रति लिटरवर आला आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी म्हणजे 21 … Read more

प्रेरणादायी ! खासगी नोकरी सोडून एका इंजिनिअरने अशाप्रकारे उभी केली 1.70 लाख कोटी रुपयांची कंपनी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘ध्येय प्राप्त करण्यासाठी स्वप्न पहा, जर तुम्ही स्वप्ने पाहीली नाहीत तर तुम्हाला आयुष्यात कोणतेही ध्येय असणार नाही आणि ध्येयांशिवाय यश मिळवता येणार नाही’. हे शब्द आहेत देशातील सुप्रसिद्ध बिझनेसमॅन आणि एचसीएल टेकचे संस्थापक शिव नादर यांचे. त्यांनी मोठी घोषणा करत आपल्या कंपनीचे अध्यक्षपद सोडले आहे. आता त्यांची मुलगी रोशनी नादर मल्होत्रा … Read more

सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ, चांदी घसरली; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी सोन्याच्या स्पॉट किंमतीने स्थानिक सराफा बाजारात किंचितसी वाढ नोंदविली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम केवळ 8 रुपयांची वाढ झाली आहे. या किरकोळ वाढीने दिल्लीतील सोन्याची किंमत ही प्रति 10 ग्रॅम 49,959 रुपयांवर गेली आहे. जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे सोन्याच्या किंमतीत ही किंचित वाढ नोंदविण्यात आली … Read more