निर्मला सीतारामन यांनी घेतली सिंगापूर, कॅनडा, यूकेच्या अर्थमंत्र्यांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली ते जाणून घ्या

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सिंगापूर, कॅनडा आणि ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांची भेट घेतली. आर्थिक, आरोग्य आणि सहकार्य वाढविण्यासह विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. सीतारामन 30-31 ऑक्टोबर रोजी G20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या आधी G20 वित्त आणि आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी रोमला पोहोचल्या. बैठकीच्या प्रसंगी, सीतारामन यांनी ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक, सिंगापूरचे अर्थमंत्री लॉरेन्स … Read more

ज्येष्ठांना गंडविले : सिंगापूर, मलेशिया येथे विमानाने सवलतीत सहलीला नेण्याचे अमिष दाखवून 8 लाख 70 हजारांची फसवणूक

कोरेगाव | ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात सिंगापूर व मलेशिया येथे सहलीला नेतो, असे सांगून सुमारे 8 लाख 70 हजारांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांतील 28 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबरनाथ (जि. ठाणे) येथील एका दांपत्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी श्रीकांत सोनवणे व ललना सोनवणे (दोघेही रा. ल. खा. मानेनगर, कोंडूज, … Read more

Flipkart उभारणार 3 अब्ज डॉलर्सचा निधी, जपान-सिंगापूरसह अनेक देशातील गुंतवणूकदारांशी करत आहेत चर्चा

नवी दिल्ली । फ्लिपकार्ट ही देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहेत, सॉफ्टबँक ग्रुपसह काही सॉवरेन वेल्थ फंड्समध्ये कमीतकमी 3 अब्ज डॉलर्स जमा करण्यासाठी चर्चा करत आहे. फ्लिपकार्टला यासाठी सुमारे 40 अब्ज डॉलर्सचे मूल्यांकन हवे आहे. फ्लिपकार्टचा मालकी हक्क अमेरिकेच्या वॉलमार्टकडे आहेत. फ्लिपकार्ट हा फंड मिळविण्यासाठी सिंगापूरच्या GIC आणि अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीसारख्या गुंतवणूकदारांशी बोलतो आहे. … Read more

Cairn Energy ला 1.2 अब्ज डॉलर्स परत करण्याच्या निर्णयाला भारताचे आव्हान, म्हंटले की,”कर विवादात मध्यस्थी करता येणार नाही”

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय लवादाच्या न्यायाधिकरणाच्या (International Arbitration Tribunal) यूके कंपनीच्या केर्न एनर्जी पीएलसीला (Cairn Energy Plc) 1.2 अब्ज डॉलर्स परत करण्याच्या निर्णयाला भारताने आव्हान दिले आहे. सरकारने असे म्हटले आहे की, ‘राष्ट्रीय कर विवाद’मध्ये आंतरराष्ट्रीय लवादाला त्यांनी कधीही स्वीकारले नाही. अर्थ मंत्रालयानेही असे वृत्त नाकारताना असे म्हटले आहे की, कंपनीकडून परदेशी भारतीय सरकारी मालमत्ता … Read more

सेक्स करणाऱ्या जोडप्याचा व्हिडीओ काढणे पडले महागात; मिळाली ‘हि’ शिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – कॅफेमधील लेडिज टॉयलेटमध्ये सेक्स करणाऱ्या एका जोडप्याचा व्हिडीओ शूट करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. न्यायालयाने त्या व्यक्तीला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्या व्यक्तीचे नाव जोथम ली जिंग असे आहे. हि घटना सिंगापूरमधील होलांडे गावामध्ये घडली आहे. काय आहे प्रकरण होलांडे गावामधील द कॉफी बिन अँड टी लिफ … Read more

जन्मदात्या आईच्या अंत्यविधीला मुलाने दिला नकार, त्यानंतर पोलिसांनी दिला खांदा

Dead Body

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या कोरोनाच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या अगोदर संपूर्ण जगाने अशा महामारीचा सामना केला नव्हता. कोरोनच्या काळात काही ठिकाणी माणुसकी पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी आपलीच माणसे आपल्यापासून दूर जात आहे. अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडली आहे. यामध्ये मुलाने आपल्या जन्मदात्या आईच्या मृतदेहाला अग्नी देण्याची जबाबदारी नाकारली आहे. … Read more

जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची लिस्ट झाली जाहीर, भारताचे रँकिंग पहा

नवी दिल्ली । 2021 साठी जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट (World most powerful passports) चे रँकिंग जारी करणे चालू आहे. हेनले आणि पार्टनर्स (Henley and Partners) च्या रिपोर्ट नुसार, जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट जापानचा आहे. याव्यतिरिक्त अमेरिका या यादीमध्ये सातव्या नंबर वर आहे. आश्चर्य म्हणजे भारत यामध्ये 85 व्या नंबरवर आहे. त्याशिवाय पाकिस्तान यादीत खाली चौथ्या … Read more

कोरोना काळात परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास अबाधित, पहिल्या सहामाहीत FDI 15 टक्क्यांनी वाढला

नवी दिल्ली । कोरोना संकट असूनही, भारतीय बाजारात परदेशी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतातील थेट विदेशी गुंतवणूक (Foreign Direct Investment) 15 टक्क्यांनी वाढून 30 अब्ज डॉलर्सवर पोचली आहे. अधिकृत आकडेवारीवरून हे उघड झाले. DPIIT ने डेटा जारी केला डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री एंड इंटरनल ट्रेड (Department for Promotion of Industry … Read more

लक्ष्मीविलास बँकेच्या कर्मचार्‍यांच्या पगाराबाबत मोठे विधान, बँकेची शेअर कॅपिटल झाली शून्य

नवी दिल्ली । लक्ष्मीविलास बँकेचे प्रशासक टी.एन. मनोहरन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, ग्राहकांचे सर्व पैसे सुरक्षित आहेत. भागधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पावले उचलली जातील. तसेच, कोणत्याही बँकेच्या कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये कपात केली जाणार नाही, असेही त्यांनी बँकेतील कर्मचार्‍यांबद्दल सांगितले. सर्व कर्मचारी सध्या सुरु असलेल्या पगारावर काम करत राहतील. केंद्र सरकारने खासगी क्षेत्रातील अडचणीत असलेल्या … Read more

70 वर्षानंतर लंडनमध्ये दाखल झाले टाटा समूहाचे Vistara, आता दिल्लीहून करणार नॉनस्टॉप उड्डाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जून 1948 मध्ये एअर इंडियाच्या विमानाने मुंबईला निघालेल्या 35 लोकांपैकी जेआरडी टाटा हे एक होते. आता जवळपास 72 वर्षांनंतर टाटा समूहाचे आणखी एक विमान विस्तारा मीडियम हॉल लॉन्चसाठी ब्रिटिश राजधानीत दाखल झाले आहे. एअर इंडियाचे 1953 मध्ये राष्ट्रीयकरण झाले. एअर इंडिया म्हणून टाटा ग्रुप एअरलाइन्सने लंडनला पहिले उड्डाण केले. टाटा ग्रुप … Read more