टीम इंडियात होणार अश्विनचं पुनरागमन! ‘या’ खेळाडूची घेणार जागा

R Ashwin

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियानं इंग्लंड विरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 नं आघाडी घेतली आहे. पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली होती. त्यानंतर भारतीय टीमनं लॉर्ड्सवर 151 रननं दणदणीत विजय मिळवत सिरीजमध्ये आघाडी घेतली आहे. तिसऱ्या टेस्ट सीरिजला 25 ऑगस्टपासून होणार आहे. दुसरी टेस्ट जिंकल्यानंतर टीम इंडियाचं सर्वत्र कौतुक होत असलं तरी विराट … Read more

IND vs ENG : पहिल्या टेस्टपूर्वी आर. अश्विनच्या नावावर ‘या’ रेकॉर्डची नोंद

R Ashwin

लंडन : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा स्पिनर आर. अश्विनने सरे या या इंग्लिश कौंटी टीमकडून रविवारी पदार्पण केले. सोमरसेट विरुद्ध सुरु असलेल्या या मॅचमध्ये अश्विनने पहिल्या दिवशी 28 ओव्हर बॉलिंग केली. अश्विनला पहिल्या दिवशी एकच विकेट मिळाली. असे असले तरी त्याने अचूक लाईन आणि लेन्थवर बॉलिंग टाकत प्रतिस्पर्धी टीमच्या बॅट्समनना अडचणीत आणले. सरे टीमचा कॅप्टन … Read more

आर. अश्विन टेस्ट सीरिजपूर्वी घेणार ‘हा’ मोठा निर्णय!

R Ashwin

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – 4 ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट सिरीजला सुरुवात होणार आहे. या सीरिजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचाच्या दुसऱ्या सीझनला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर मागील काही इंग्लंड दौऱ्यात पराभव झाल्याने टीम इंडियाला हि सिरीज जिंकणे आवश्यक आहे. या सीरिजपूर्वी फ्रेश होण्यासाठी भारतीय खेळाडूंना ब्रेक देण्यात आला आहे. भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विनने या … Read more

WTC Final टीम इंडियाने गमावली, पण अश्विनने मात्र इतिहास घडवला

R Ashwin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला आहे. जरी टीम इंडिया हि फायनल हारली असली तरी भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन याने मात्र या स्पर्धेत इतिहास घडवला आहे. दोन वर्ष चाललेल्या या स्पर्धेत अश्विन हा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. अश्विनने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या इनिंगमध्ये दोन विकेट घेऊन हा … Read more

टीम इंडियाचा ‘हा’ हुकमी एक्का 2021 मध्ये फेल, त्याच्या करियरमधील सगळ्यात वाईट कामगिरी

Team India

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर सुरु असणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये भारताच्या बॅट्समननी चांगली सुरुवात करूनदेखील टीमला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. न्यूझीलंडने टीम इंडियाला 217 रनवर ऑल आऊट केले. या मैदानावरील वातावरण बॉलिंगला मदत करणारे असले तरी भारतीय बॉलरना याचा फायदा उचलता आला नाही. तिसऱ्या दिवसाच्या खेळ थांबला तेव्हा भारताला फक्त दोन … Read more

जोफ्रा आर्चरची विराट कोहलीबद्दल भविष्यवाणी, 5 वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्विट वायरल

Jofra Archer

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चरला क्रिकेटचा ज्योतिष समजले जाते. याचे कारण म्हणजे त्याने केलेले जुने ट्विट्स भविष्यातील घडामोडींवर लागू होतात. त्याच्या जुन्या ट्विट्सने अनेकवेळा खळबळ उडाली आहे. जोफ्रा आर्चरला ज्योतिषविद्या येते असेदेखील अनेक लोकांना वाटते. सध्या इंग्लंडमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरु आहे. सध्या जोफ्रा आर्चरचे … Read more

…त्या दिवशी निवृत्ती घेईन, आर.अश्विनचे मोठे वक्तव्य

R Ashwin

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा दिग्गज ऑफ स्पिनर आर.अश्विन याने त्याच्या निवृत्तीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. प्रतिस्पर्धेमुळे आपल्याला सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते, ज्यादिवशी स्वत:मध्ये सुधार करण्यासारखे वाटणार नाही, त्या दिवशी आपण क्रिकेट खेळणे सोडू असे आर.अश्विन म्हणाला. सध्या आर.अश्विन इंग्लंडमधील साऊथम्पटन या ठिकाणी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात … Read more

…म्हणून टीम इंडिया WTC Finalसाठी काळी पट्टी बांधून मैदानात उतरली

Team India

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला आजपासून सुरुवात झाली आहे. या सामन्यादरम्यान भारतीय टीम हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरली आहे.भारताचे महान धावपट्टू मिल्खा सिंग यांचे शुक्रवारी निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय टीमने हाताला काळी पट्टी बांधली. मिल्खा सिंग यांनी आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण पदक जिंकले तसेच राष्ट्रकूल … Read more

WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, विराटने ‘या’ खेळाडूंवर दाखवला विश्वास

Indian Cricket Team

साऊथम्पटन : वृत्तसंस्था – 18 ते 22 जूनदरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटन या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या महामुकाबल्यासाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. या टीममधून शार्दुल ठाकूर, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि मयंक अग्रवाल यांना बाहेर ठेवण्यात आले आहे. … Read more

100 पेक्षा जास्त सरासरी असलेल्या बॅट्समनला रोखण्यासाठी विराट वापरणार ‘हे’ खास अस्त्र

Indian Cricket Team

लंडन : वृत्तसंस्था – येत्या 18 जून रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या फायनासाठी दोन्ही टीम जोरदार तयारी करत आहेत. यादरम्यान न्यूझीलंडचा ओपनिंग बॅट्समन डेवॉन कॉनवे हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताची डोकेदुखी ठरू शकतो. याच महिन्यात लॉर्डसवर टेस्ट पदार्पण करणारा कॉनवे सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने आपल्या पदार्पणाच्या … Read more