जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? 10 कारणे!!! ‘त्या’ Tweet ची जोरदार चर्चा

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक उलथापालथी झाल्या. शरद पवारांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांना कार्याध्यक्षपदी नेमलं. तर इकडे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून दादांना प्रदेशाध्यक्ष करा अशी मागणी सुरु झाली आहे. हे सगळं सुरु असतानाच भाजपने एक मोठा बॉम्ब टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू … Read more

जयंत पाटलांनी भाजपचा प्रस्ताव नाकारल्यानेच त्यांना ED चे बोलावणे; सामनातून मोठा गौप्यस्फोट

JAYANT PATIL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपची गुलामी पत्करायचे नाकारले व लगेच त्यांना ईडीचे बोलावणे आले. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावे असा त्यांच्यावर दबाव होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. जयंत पाटील यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारला तेव्हा लगेच ईडीने त्यांना बोलावणे पाठवले व साडेनऊ तास प्रश्नांच्या फैरी झाडल्या … Read more

भावी मुख्यमंत्री जयंत पाटील; मुंबईतील बॅनरबाजीने चर्चाना उधाण

jayant patil banners

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) विचार करतो तेव्हा जर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राज्यात आल्यास मुख्यमंत्रीपदी अजित पवार किंवा सुप्रिया सुळे यातील कोणीतरी असेल असा विचार आपल्या मनात येईल. मात्र मुंबईत सगळीकडे जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या बॅनर्सवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आल्याने चर्चाना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष … Read more

वेदांत वाला आला होता; जयंत पाटलांकडुन एकनाथ शिंदेंचा ‘तो’ Video शेअर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभेतील एक व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. वेदांत बाबत २० दिवसात एवढा मोठा बदल कसा झाला?? असा सवाल केला अनेक उद्योगपती येतायत. तो … Read more

सभागृहात जयंत पाटलांची जोरदार टोलेबाजी; शिंदे- फडणवीसांना चिमटे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधिमंडळ सभागृहात आपल्या हटके स्टाईलने शिंदे- फडणवीस सरकारला चिमटे काढले यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून सरकार मधील मंत्र्यांना चिमटे काढले. मंत्रिमंडळ विस्तारात मंत्र्यांना मिळालेल्या खात्यावरूनही त्यांनी टोलेबाजी केली . चंद्रकांत दादांना उच्च व तंत्र शिक्षण दिले, गुलाबराव पाटील हे एकमेव ध्रुवतारा राहिले. त्यांचे खाते फक्त कायम … Read more

राज ठाकरेंनंतर ओवेसी पिक्चर मध्ये येतील अन्…; जयंत पाटलांनी सांगितला विरोधकांचा प्लॅन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यवरून राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यातच आता राज ठाकरे पुण्यातील हनुमान मंदिरात सामूहिक हनुमान चालीसा म्हणणार आहेत. या एकूण सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनंतर ओवेसी पिक्चर मध्ये येतील आणि राज्यात … Read more

राज ठाकरेंकडून जयंत पाटलांचा समाचार; थेट नक्कल करत म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या ठाणे येथील उत्तरसभेत महाविकास आघाडी आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस वर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या टिकेचा थेट त्यांची नक्कल करत जोरदार समाचार घेतला. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात जयंत पाटलांचा जंत पाटील असा उल्लेख केला. जंत पाटील म्हणतात, … Read more

दिल्लीश्वरानी कितीही कारस्थाने केली तरी महाराष्ट्र कधीही झुकणार नाही- जयंत पाटील

Jayant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दिल्लीश्वरानी कितीही कारस्थाने केली तरी महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधीही झुकणार नाही असे म्हणत त्यांनी भाजपला आव्हान दिले. ते तळेगाव येथे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या मावळात त्यांनी आम्हाला शिकवण दिली. झुकायच नाही, वाकायचं नाही, … Read more

‘प्रॉमिस डे’ दिवशी जयंत पाटलांनी शरद पवारांना दिले ‘हे’ वचन; म्हणाले की…

jayant patil sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या सोशल मीडियावर व्हेलेंटाईन वीकचा ट्रेंड सुरू आहे. आज त्यातील प्रोमिस डे असून तरुणांसोबतच राजकीय नेत्यांनाही व्हेलेंटाईन विक ची भुरळ पडली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज प्रोमिस दे दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना एक प्रॉमिस दिले आहे. आज प्रॉमिस डे! आजच्या … Read more

फडणवीसांनी सभात्याग केला पण मुनगंटीवार सत्ताधाऱ्यांना ऐकत बसले..जयंत पाटीलांनी बरोबर पकडलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून अध्यक्षनिवडी च्या प्रक्रियेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. आवाजी मतदानाने हि निवड होणार असून या निवडणूकीच्या संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात मांडण्यात आला. यानंतर विरोधकांनाही भूमिका न पटल्याने सभागृहातून सभात्याग केला. यावेळी सुधीर मुनगंटीवारांच्या कृतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत … Read more