धनंजय मुंडेंचा आमच्या पक्षाला पाठिंबा; करुणा मुंडेंचा खळबळजनक दावा

Karuna Munde Dhananjay Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमूर्ती धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी नव्या पक्षाची घोषणा केली होती. आता तर आपल्या पक्षाला धनंजय मुंडे यांचा पाठिंबा असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. तसेच आपल्या मागे अनेक अदृश्य हात असल्याचे म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. करुणा मुंडे या अहमदनगर येथून संपूर्ण … Read more

अप्पा, तुम्ही आणि तुमचे विचार आजही अवती भोवती, तुमचा शब्द पूर्ण करणार; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत धनंजय मुंडे भावुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने राज्यातील नेत्यांकडून मुंडे यांना आदरांजली वाहिली आहे. त्याच दरम्यान गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहताना भावुक झाले. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत आपल्या भावनांचा वाट मोकळी करून दिली. धनंजय मुंडे म्हणाले,अप्पा… तुमच्या … Read more

माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेमकथा लवकरच प्रदर्शित होणार ; करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी गंभीर आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी करुणा धनंजय मुंडे यांच्या सोबत लग्न केले असल्याचे जगजाहीर केलं. याचदरम्यन, धनंजय मुंडे यांच्या खुलाशानंतर चर्चेत आलेली त्यांची दुसरी पत्नी करुणा मुंडे आपल्या प्रेमकथेचे रहस्य एका पुस्तकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. करुणा मुंडे यांनी … Read more

“ताई, टेस्ट निगेटिव्ह असली तरी…!” प्रीतम मुंडेंच्या व्हिडिओवर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

Pritam Mundhe and Dhananjay Mundhe

बीड : हॅलो महाराष्ट्र – धनंजय मुंडे आणि मुंडे बहिणींमधला वाद सगळ्यांना माहित आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये या दोन कुटुंबांमधले आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळतात. पण राजकारणापलीकडे जाऊन या बहीण भावांमधले नातेसुद्धा लोकांनी पहिले आहे. भाजपा खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या धाकट्या बहीण प्रीतम मुंडे यांनी प्रकृती अस्वास्थ्य असल्याचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. त्या … Read more

तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही ; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या बहीण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यातील ट्विटर वार जोरदार रंगात आले आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करत धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यास धनंजय मुंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत पंकजा यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा ट्विट करत … Read more

…तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ; पंकजा मुंडेंचा निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. याप्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर अखेर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच नाव देखील अशाच प्रकरणात आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा … Read more

धनंजय मुंडे म्हणतात देव करतो ते भल्यासाठीच! एकच हास्यकल्लोळ!

dhananjay munde

बीड प्रतिनिधी | शेख अनवर जर स्व गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळी आपल्याला आमदार केलं असतं तर आज संजय दौण्ड आमदार झाले नसते अस म्हणत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित लोकांना एक गोष्ट सांगितली अन व्यासपीठावर उपस्थित आ संजय दौण्ड यांनी पळतच मुंडे यांना मिठी मारली. मुंडे यांच्या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला. परळी … Read more

कुणाला किती मुलं होती, कुणाचं लग्न झालं होतं?? हे सांगू का ; अजितदादांनी विरोधकांना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेण्यात आल्यानंतरही राज्यातील विरोधी पक्षांकडून मुंडेंवर अजूनही टीका केली जात आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरले आहे. मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केलीय हे सांगू का?, असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे. अजित पवार म्हणाले, … Read more

धनंजय मुंडे प्रकरणी पंकजा मुंडेंनी प्रथमच व्यक्त केली ‘ही’ प्रतिक्रिया ; म्हणाल्या की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर माजी ग्रामविकास मंत्री आणि धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा गोपिनाथ मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्या म्हणाल्या की, तो विषय बऱ्यापैकी मागे पडला आहे. … Read more

रेणु शर्माने माघार घेतली म्हणजे तुम्ही जिंकलात? धनंजय मुंडे तुम्ही आमच्या मनातून कायमचे उतरलात – तृप्ती देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बालात्काराची तक्रार रेणू शर्मा या महिलेने परत घेतल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रेणु शर्माने माघार घेतली म्हणजे आपण जिंकलो असे जर तुम्ही समजत असाल तर धनंजय मुंडे तुम्ही आमच्या मनातून कायमचे उतरलात असं … Read more