शिक्षण विभागाने शाळा बंद केल्याने चोवीस विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात

परभणी प्रतिनिधी। गजानन भूंबरे    मागील शैक्षणिक वर्षांपासून पटसंख्या कमी आहे चे कारण देत परभणी जिल्ह्यातील वसंतनगर तांडा येथील प्राथमिक शाळा बंद झाली अन् त्याच बरोबर इथे शिकणाऱ्या चोवीस विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेले आहे . शाळा बंद केल्यानंतर चार किलोमीटर दूर पाथरी शहरामध्ये सदरील विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात आले आहे. शाळेत वाहनाने जाण्यासाठी पैसे देऊ असेही … Read more

मुख्यमंत्री फडणवीस, लोणीकरांच्या भाषणातून स्वबळाने लढण्याचे संकेत

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने परभणी जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या तिन्ही सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या भाषणांमधून स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने आगामी विधानसभा निवडणूक भाजपा स्वतंत्र लढते की काय अशा चर्चां सुरु झालीय. परभणी जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या चार जागा आहेत पैकी गंगाखेड विधानसभा मतदारसंघ वगळता तीन जागा युतीच्या … Read more

महाजनादेश यात्रा ;कॅबिनेट मंत्र्याच्या आढावा बैठकीला पक्षातील आमदाराची दांडी .

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा परभणी जिल्ह्यात आली असून तर दुसरीकडे 28 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाेणाऱ्या महाजनादेश यात्रेनिमित्ताने राज्याचे पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हात तीन ठिकाणी आढावा बैठकीचे आयोजन ठेवले होते. गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी यापैकी पाथरी मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक भक्तीनिवास येथे ठेवण्यात आली होती. या … Read more

शेतकऱ्याच्या मृत्यूस जबाबदार असणारा तलाठी अखेर निलंबित ; ७ /१२ वरील नाव कमी झाल्याने शेतकरी हृदयविकार झटक्याने झाला होता मृत

परभणी प्रतिनिधी | गजानन घुमरे  सातबारा उताऱ्यावरील नाव वगळण्यात आले असल्याने पीक विमा कसा भरणार या चिंतेत असणाऱ्या तुरा येथील शेतकऱ्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तलाठी यांच्या खासगी कार्यालयांमध्ये मंगळवार दिनांक 23 जुलै रोजी जागीच मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना पाथरीत घडली होती. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करून कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची या घटनेनंतर जमलेल्या … Read more

धक्कादायक ! पाणी पुरवठ्याच्या नळामधून आले मृतप्राण्यांचे अवयव

Untitled design

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे, जिंतूर नगरपालिकेकडून शहरासाठी होणाऱ्या पुरवठा योजनेचा नळाला मेलेल्या प्राण्यांच्या अवयवांचे तुकडे अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील टाकीमधून आल्याचा प्रकार मंगळवार 7 मे रोजी नागरिकांचा निदर्शनास आला. जिंतूर शहराला येलदरी धरणा मधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या शिवडी शिवारामध्ये सदरील पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये शुद्ध केले जाते . दरम्यान मंगळवारी … Read more

आंदोलन :परभणीचे शेतकरी पुण्याच्या साखर संकुलावर येऊन धडकणार

Untitled design

परभणी प्रतिनिधी |गजानन घुंबरे परभणी जिल्हात भीषण दुष्काळ आसताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी थेंबथेंब पाणी देत पिकवलेला ऊस अवेळी कारखानदारांच्या घशात घातला. त्यात गंगाखेड शुगर सारख्या कारखान्यांनी मागील तीन -चार महिन्यापासून ऊस बील अदा केले नाहीयेत, शेतक-यांच्या घरि कित्येक मुलीचे लग्न, आजारपण,मुलाच्या लग्नआधी घराचे स्वप्न तर काही जनांच्या शैक्षणीक, व्यवसायीक अपेक्षा या ऊसाच्या पैशावर आहेत. आज … Read more

बहुचर्चित ७५ लाखांच्या घोटाळ्या प्रकरणी दोन शिक्षक निलंबित

Untitled design

परभणी प्रतिनिधी |गजानन घुमरे,  परभणी महापालिकेच्या २०११ ते १५ या दरम्यान झालेल्या लेखा परीक्षणात ७५ लाख ३६ हजार ७२३ रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी दोन शिक्षकांवर पोलीसातगुन्हा दाखल आल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणात प्रभारी मुख्याध्यापिका ज्योती सुभाष जोशी-कुलकर्णी आणि बालवाडी शिक्षिका तथा रोजंदारी कर्मचारी असलेल्या रेहानाबी शेख शब्बीर यांनी … Read more

पाथरीत शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन

Untitled design

परभणी प्रतिनिधी | पाथरी तालूक्यातील जवळा झुटा येथे सध्या शेतरस्त्याचे कच्चे काम चालू आहे. हा रस्ता होत असताना मात्र गावात वाद सुरु झालाय. शेतरस्ताचे चुकीच्या पध्दतीने खोदकाम केल्याने एका शेतकऱ्याने पाथरी तहसीलदार यांना लेखी तक्रार केलीय. तालुक्यातील जवळा झुटा येथील तरूण शेतकरी बद्रीनाथ शेळ्के यांच्या गट क्रं 216 मधील शेतातुन नव्याने होत असलेला कच्चा शेतरस्ता जेसीबी … Read more

राखेत मृतदेहाचे अवशेष सापडल्याने उडाली एकच खळबळ

Untitled design

परभणी प्रतिनिधी | जिल्हात बनवस शिवारात मानवी मृतदेह जाळलाचे राखेत मिळालेल्या अवशेषावरून निदर्शनास आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून बनवस येथील पोलीस पाटलांच्या शेतात दिसल्याचा प्रकार सोमवार दि 22 एप्रिल रोजी निदर्शनास येताच त्यात मानवी सांगाङ्याचे अवशेष दिसल्याने परिसरात उलट सुलट चर्चेला उधान आले आहे. बनवस- अष्टूर रोडवर अगदी गावाच्या हाकेवर असलेल्या धोंड … Read more