बाबा घाणेरडा स्पर्श करतात! अल्पवयीन मुलीची धक्कादायक ऑडियो व्हायरल

rape

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – बिहारमधील छपरा या ठिकाणी वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सध्या एक ऑडियो व्हायरल झाली आहे त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी आजीकडे तक्रार करत असल्याचे दिसत आहे. हि पीडित मुलगी अवतार नगर परिसरात राहत असून अकरावीच्या वर्गात शिकते. फेब्रुवारी 2019 पासून तिच्या वडिलांची वाईट नजर तिच्यावर होती. पण, ही … Read more

पत्नीने दिली पतीच्या हत्येची सुपारी; बॉयफ्रेण्ड म्हणाला नवरा मेल्यावर कर्जमाफी मिळेल

कटिहार : वृत्तसंस्था – बिहारच्या कटिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक पत्नीने तिच्या पतीच्या हत्येची सुपारी दिली होती. अवैध शारीरिक संबंधांच्या इच्छेने सात जन्मांच्या नवऱ्याला पत्नीने ठार मारले. अवघ्या ५० हजार रुपयांत पत्नीने आपल्या पतीच्या हत्येची सुपारी दिली होती. कटिहारमधील डेहरिया गावात राहणाऱ्या ट्रकचालकाची 20 जूनच्या रात्री हत्या झाली होती. धर्मेंद्र रविदास … Read more

आता काय म्हणायचे याला ! मांत्रिकाने स्वप्नात केला बलात्कार, महिलेने दाखल केला गुन्हा

Mantrik

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – श्रद्धाळू महिला किंवा अल्पवयीन तरुणींना आपल्या जाळयात ओढून मांत्रिकाने त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या अनेक घटना याअगोदर देखील घडल्या आहेत. या आरोपी मांत्रिकांवर पोलिसांनी कारवाईदेखील केली आहे. पण औरंगाबादमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. यामध्ये एका मांत्रिकाने स्वप्नात येऊन आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याबाबत तिने पोलीस … Read more

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवविवाहित जोडप्याने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

Marrage

बिहार : वृत्तसंस्था – बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका नवविवाहित जोडप्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हि घटना बिहारच्या गोपाळगंजमध्ये घडली आहे. या दोघांनी लग्नानंतरच्या मधुचंद्राच्या रात्री दोघांनी विष पिऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. हि घटना मीरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यानंतर तातडीने नवविवाहित जोडप्याला अत्यवस्थ अवस्थेत स्थानिक रुग्णालयात … Read more

वडील आणि सासूच्या लव्हस्टोरीत मुलगा बनला व्हिलन, दोघांनी लग्न केले आणि मग…

Love Murder

बिहार : वृत्तसंस्था – बिहारच्या जमुईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात मुलाच्या वडिलांचे आणि मुलाच्या सासूचे प्रेम प्रकरण सुरु होते. हे प्रेम प्रकरण एवढे वाढले कि मुलाने वडील आणि सासूची हत्या केली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी मुलगा ललन मांझीचे त्याच्या वडिलांसोबत अजिबात पटत नव्हते कारण त्याचे वडील भवानी मांझी … Read more

प्रेयसीच्या भावाने फोन करून बोलावले, तीन दिवसांनी मिळाला तरुणाचा मृतदेह

murder

समस्तीपूर : वृत्तसंस्था – बिहारच्या समस्तीपूरमधून तीन दिवसांपूर्वी एक तरुण अचानक गायब झाला होता. यानंतर गुरुवारी त्याचा मृतदेह आढळून आला. मृत तरुणाची हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. मृत तरुणाचे नाव मिथिलेश कुमार असे आहे. मृत तरुणाचे गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या मुलीशी प्रेम प्रकरण सुरू होते त्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. … Read more

संतापजनक ! बहिणीच्या दीराकडून लैंगिक शोषण, मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले

Rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एक महिलेने पतीच्या अत्याचाराला कंटाळून पटणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिने आपल्या तक्रारीत पतीने तिला त्याच्या मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडले होते. अश्लील फोटो काढून केलं ब्लॅकमेल काही वर्षांपूर्वी पीडित अल्पवयीन मुलगी बहिणीच्या सासरी गेली होती. तिथे बहिणीच्या … Read more

धक्कादायक! नव्या गर्लफ्रेन्डच्या मदतीने बॉयफ्रेन्डने केली जुन्या गर्लफ्रेन्डची हत्या

Love Murder

बिहार : वृत्तसंस्था – बिहारच्या किशनगंजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने फिल्मी स्टाईलने एका तरुणीची हत्या केली आहे. शबीना नावाची तरूणी अचानक गायब झाली होती. यामुळे शबीनाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. यानंतर पोलिसांनी तिचा तपास सुरु केला असता या तरुणीचा मृतदेह ३१ मे रोजी अररिया बॉर्डरवर मिळाला … Read more

कोरोनाबाधित आईवर रुग्णालयात बलात्काराचा प्रयत्न’, आईच्या मृत्यूनंतर मुलीने केला हत्येचा आरोप

Death

पटना : वृत्तसंस्था – कोरोनाच्या काळात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर काही ठिकाणी अनेक विचित्र आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका रुग्णालयातील स्टाफवर कोरोनाबाधित महिलेवर बलात्कारचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणातील कोरोनाबाधित महिलेचा आता मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. आपल्या … Read more

तिचा दुसऱ्यात जीव गुंतला त्यानंतर नवऱ्याने केले असे काही…

Marrage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अनेकदा आपण चित्रपटात किंवा पुस्तकात बघतो कि आपल्या पत्नीचे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम असते तेव्हा तिचा नवरा आपल्या जीवाची बाजी लावून त्यांचे एकमेकांबरोबर लग्न लावून देतो. पण प्रत्यक्षात असे घडू शकते यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र अशा प्रकारची घटना बिहारमधील भागलपूर भागात घडली आहे. काय आहे प्रकरण उत्तम मंडल या … Read more