विकृतीचा कळस ! ऑनलाईन क्लासदरम्यान विद्यार्थ्याने केले ‘हे’ घाणेरडं कृत्य…

Online Class

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोना संकटामुळे सध्या शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. यामुळे बहुतेक ठिकाणी ऑनलाईन क्लास सुरू आहेत. या ऑनलाईन क्लास दरम्यान अनेक चित्र विचत्र घटना घडत आहेत. अशीच एक घृणास्पद घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये राजस्थानच्या एका विद्यार्थ्याने सर्व मर्यादा ओलांडत एक धक्कादायक प्रकार केला आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी नववीमध्ये शिकणाऱ्या … Read more

संतापलेल्या पत्नीने पतीला बदडून पोलीस ठाण्यात काढली वरात; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Rape

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये नराधम बापाने पोटच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. तीन आठवड्यापासून सुरू असलेला त्याचा छळ असह्य झाल्याने संतापलेल्या आई आणि मुलीने त्याला बदडून काढत पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. हि घटना गिट्टीखदान या ठिकाणी … Read more

धक्कादायक ! नवऱ्यासमोरच पत्नी आणि मुलीवर सामूहिक बलात्कार

Rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये एकामोगोमाग एक अशा बलात्काराच्या तीन घटना घडल्या आहेत. यामधील एका घटनेत आरोपींनी नवऱ्यासमोरच पत्नी आणि मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे. हि घटना मुरादाबाद येथील बिलारी गावामध्ये घडली आहे. हे कृत्य गावातीलच तीन गुंडांनी केले आहे. पीडित कुटुंब घरच्या अंगणात झोपलेले असताना हे गुंड बंदुकीच्या धाकाने पीडितांच्या घरात घुसले. … Read more

ट्रक चालकाची दगडाने ठेचून हत्या; आरोपीच्या एका शब्दामुळे पोलिसांनी केला प्रकरणाचा उलगडा

murder

भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला बाईक आणि पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने कंटेनर चालकाचा खून करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात यश आले आहे. आणि महत्वाचे म्हणजे खून करून फरार झालेल्या गुन्हेगाराने कुठलाही पुरावा मागे ठेवला नव्हता. मात्र लुटमार करताना या गुन्हेगाराने उच्चारलेला एक शब्द त्याचा गुन्हा पकडण्यास कारणीभूत ठरला. त्या एका शब्दावरून … Read more

नात्यातील तरुणासोबत बहिणीचे प्रेम बघवले नाही, सख्ख्या भावने घेतला बहिणीचा जीव

बिजनौर : वृत्तसंस्था – आपल्या सख्ख्या बहिणीचे नात्यातील एका तरुणासोबत प्रेमप्रकरण असल्याचे समजल्यावर भावाने आपल्या बहिणीची गळा दाबून हत्या केली आहे. मुलीची हत्या केल्यानंतर नातेवाईकांनी या घटनेची माहिती पोलिसांना देण्याऐवजी गुपचूप तिचे अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू केली होती. पण पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली आणि ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. तसेच … Read more

धक्कादायक ! शाळेत नेऊन 25 वर्षीय नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rape

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आपल्या मैत्रिणीसोबत खेळणाऱ्या एका सात वर्षीय अल्पवयीन मुलीला बळजबरीने शाळेच्या शौचालयात नेऊन बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हि घटना उघडकीस आल्यावर नागरिकांनी आरोपी तरुणाला चांगलाच चोप दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक करून त्याच्यावर … Read more

अल्पवयीन मुलीवर बलात्काराप्रकरणी TikTok स्टारला अटक

केरळ : वृत्तसंस्था – केरळमधील थ्रिसूरमध्ये 19 वर्षीय टिकटॉक स्टारला शनिवारी पोलिसांनी अटक केली आहे. या टिकटॉक स्टारला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यामुळे अटक करण्यात आली आहे. बलात्कार झाल्यानंतर हि अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. अटक करण्यात आलेल्या टिकटॉक स्टारचे नाव अंबिली उर्फ विघ्नेश कृष्णा असे आहे. अंबिलीवर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्यावर्षी … Read more

धक्कादायक ! जन्मदाती आई 4 दिवस दारूच्या पार्टीत गुंग,तिकडे बाळाचा भुकेने तडफडून मृत्यू

crime

मॉस्को : वृत्तसंस्था – प्रत्येक आई आपल्या मुलासाठी जीवदेखील द्यायला तयार असते. आपण आज एका आईने जे कृत्य केले आहे ते ऐकून तुम्हालाही बसेल धक्का बसेल व त्या महिलेचा संताप येईल. या महिलेला आपल्या मित्रांसोबत दारु पार्टी करायची होती म्हणून तिने 11 महिन्याचा मुलगा आणि तीन वर्षांच्या मुलीला घरामध्ये कोंडून ठेवले होते. यामुळे चार दिवस … Read more

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rape

वडखळ : हॅलो महाराष्ट्र – पेण शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने वारंवार शारिरीक संबंध ठेवणाऱ्या आरोपीला पेण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव श्रेयस सुरेश बाटे असून त्याने पेण शहरातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर बलात्कार केला … Read more

रात्री मित्रांबरोबर केली दारूची पार्टी,सकाळी गँगरेपचा आरोप करत तरुणीची आत्महत्या

Rape

बडोदा : वृत्तसंस्था – गुजरातच्या वडोदरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणीने आत्महत्या केली आहे. या तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मित्राला फोन करून माझ्यावर बलात्कार झाला असल्याचे सांगितले. 19 वर्षाच्या या तरुणीने आत्महत्या करण्याच्या आधल्या रात्री मित्रांबरोबर दारुची पार्टी केली होती. यानंतर तरुणीने मित्रांनी तिच्यावर गँगरेप केल्याचा आरोप करत आत्महत्या केली आहे. हि … Read more