Rishabh Pant चा अपघात कसा झाला? पहा अंगावर काटा आणणारे भयानक Photo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant Accident) याच्या गाडीचा आज भीषण अपघात झाला. पहाटे 5:30 वाजता हा अपघात झाला असून यामध्ये पंतच्या गाडीला आग लागून कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. ऋषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. पंतचा अपघात नेमका कसा झाला याचे फोटो पाहताच तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय … Read more

Rishabh Pant Accident : क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर

Rishbah Pant Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant Accident ) यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असून पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून घरी परतत असताना हा अपघात झाला. ऋषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. Cricketer Rishabh Pant met with an accident on Delhi-Dehradun highway … Read more

लष्कराची गाडी दरीत कोसळली; 16 जवान शहीद

sikkim accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिक्कीम येथे भारतीय लष्कराच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात १६ जवान शहिद झाले असून ४ जवान जखमी झाले आहेत. उत्तर सिक्कीममधील जेमा येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. 16 Army personnel have lost their lives, four injured in a road accident involving an Army truck at Zema, North Sikkim. The … Read more

सहलीला निघालेल्या स्कूलबसचा अपघात; 22 जण जखमी

parbhani accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परभणीच्या गंगाखेड-राणीसावरगाव रस्त्यावरील खंडाळी येथे सहलीला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा आणि एसटीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 22 जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. या भीषण अपघातात दोन्ही बसचा समोरील भाग पूर्णपणे चेपला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगाखेडच्या संत जनाबाई विद्यालयाची शैक्षणिक सहल चाकूरकडे जाणार होती. याच वेळी अहमदपूर येथून … Read more

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात; कंटेनर 100 फूट दरीत कोसळला

mumbai pune expressway accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली जवळ बोरघाटात 3 ट्रकचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एक ट्रक 100 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अन्य लोक जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल आणि महामार्ग पोलिस दाखल झाले असून रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. … Read more

नवले ब्रिज अपघात : टँकर ड्रायव्हरसह क्लीनरला अटक

Maniram Chhotelal Yadav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील नवले पूलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. एका भरधाव टँकर एक-दोन नाही तर तब्बल 48 पेक्षा अधिक वाहनांना धडक दिल्याने खळबळ उडाली. या भीषण अपघातासाठी कारणीभूत असलेल्या ट्रक ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. आरोपी ड्रायव्हर मनीराम छोटेलाल यादव व क्लीनर ललित यादव या दोघांना सिंहगड पोलिसांनी पुण्यातील चाकण मधून अटक … Read more

‘तारक मेहता’ फेम अभिनेत्री मुनमुन दत्ताचा अपघात; गंभीर दुखापत

munmun dutta

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ताचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मुनमुन काही दिवसांपासून परदेशात ट्रीपला गेली. ती जर्मनीमध्ये असताना मुनमुनचा अपघात झाला असून तिने सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. मुनमुनने इंस्टावरुन एक स्टोरी शेयर केली आहे. जर्मनीमध्ये माझा छोटासा … Read more

नवले ब्रिज अपघात : टँकरचे ब्रेक फेल नव्हतेच; अपघाताचे नेमकं कारण समोर

navale bridge accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील नवले पूलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. एका भरधाव टँकर एकदोन नाही तर तब्बल 48 पेक्षा अधिक वाहनांना धडक दिल्याने खळबळ उडाली. टँकरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचं बोललं जात होतं. मात्र तपासादरम्यान मात्र वेगळंच कारण समोर आलं आहे. गाडीचे ब्रेक फेल नव्हतेच मात्र केवळ चालकाच्या मस्तीमुळे हा अपघात झाल्याचे … Read more

मुंबई – पुणे ‘एक्सप्रेस’वे वर भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू

mumbai pune expressway accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर बोरघाटात भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे ,तर ४ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर कामोठे येथील MGM रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशने येणाऱ्या अर्टिगा कारला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे गाडी … Read more

शिवशाही बसची कंटेनरला धडक; पुण्यात भीषण अपघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. त्यातच आता पुण्यात शिवशाही बस आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. उरुळी देवाची हद्दीतील सासवड येथे हा अपघात झाला असून यात एकजण जागीच ठार झाला आहे तर ५ जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सासवड रस्त्यावर उरुळी फाट्यावर असलेल्या गोडाऊनमधून कंटेनर … Read more