ट्रॅव्हल्सची आयशरला धडक; 2 जखमी

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील इंदोली फाट्यावर नविन ब्रिज जवळील सातारा ते कराड लेन वर आयशर आणि ट्रॅव्हल्स मध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये ट्रॅव्हल्स मध्ये असलेला एक पॅसेंजर आणि आयशर चालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, इंदोली फाटा नविन ब्रिज जवळ आज सातारा ते कराड लेन … Read more

उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू

cyrus mistry

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. आज दुपारी सव्वा तीनच्या दरम्यान हा अपघात झाला. मुंबई – अहमदाबाद महामार्गावर पालघर चारोटी परिसरात झालेल्या या भीषण अपघातात सायरस मिस्त्री यांच निधन झालं. तसेच या अपघातात त्यांचा ड्राईव्हर गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. Cyrus Mistry, … Read more

ST बस पुलावरून नदीत कोसळली; भीषण अपघातात 12 ठार, काही बेपत्ता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंदोर हुन जळगावकडे निघालेल्या बसला मध्यप्रदेशच्या धार येथे भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस 100 फूट उंचीवरून नर्मदा नदीत कोसळली. या भीषण अपघातात आत्तापर्यंत 12 लोकांचा मृत्यू झाला आहे तर काही जण बेपत्ता झाले आहेत. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. 12 people dead, 15 rescued after a … Read more

कंटेनरच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; 7 जणांचा जागीच मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अहमदनगर जिल्ह्यातील पोहेगाव कोपरगाव रोडवर रिक्षाला कंटेनर ने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये 2 पुरुष आणि 2 विद्यार्थीनीचा समावेश आहे. माहितीनुसार, समोरून येणाऱ्या मोटारसायकल ला कट मारण्याच्या प्रयत्नात कंटेनरने प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या अॅपे रिक्षाला … Read more

वेगवान टेम्पोने भररस्त्यात दांपत्याला उडवले; Video पाहताच अंगावर काटा येईल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एका भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नी जखमी झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 1 मधील शहाड रेल्वे स्थानक परिसरात हि दुर्दैवी घटना घडली आहे. ही संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातात टेम्पोने धडक दिल्यानंतर ललितकुमार हे जागीच पडले तर त्यांच्या पत्नीला टेम्पो … Read more

एसटी बसच्या धडकेत Ertiga कारचा अक्षरशः चक्काचूर; 2 ठार, 4 गंभीर जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विठ्ठलाचे दर्शन घेऊन घरी परत जाताना भाविकांच्या कारला एसटीची समोरासामोर धडक बसून भीषण अपघात घडला आहे. पंढरपूर- सोलापूर मार्गावर हा अपघात झाला असून यामध्ये कार मधील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूरहुन सोलापूरकडे (solapur) जात असताना भाविकांच्या चार … Read more

विद्यार्थ्यांच्या रिक्षाला अपघात; पिकअप गाडीची पाठीमागून धडक

पुणे | पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनमधील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रिक्षाला अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पीकअप ट्रकने रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. सोलापूर – पुणे मार्गावर खेळेकर मळा या ठिकाणी हा अपघात झाला असून जखमी विद्यार्थ्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद विद्यालयात शिकणाऱ्या 7 वी तील विद्यार्थ्यांच्या … Read more

Swift कारला धडकून लक्झरी पलटी झाली अन् थेट हॉटेलमध्ये घुसली; थरकाप उडवणारा Video पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे-अहमदनगर महामार्गावरील शिक्रापूर येथे स्विफ्ट व लक्झरीचा भीषण अपघात झाला आहे. विशेष म्हणजे या अपघातात लक्झरी पलटी होऊन वाहनांना धडक देत थेट हॉटेल मध्ये घुसली आहे. या अपघातात स्विफ्ट चालकाचा मृत्यू झालं आहे तर लक्झरी मधील पंचवीस प्रवाशी जण जखमी झाले आहेत. मध्यरात्री 2 वाजता हा भीषण अपघात झाला. लक्झरी बस … Read more

देवदर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या गाडीचा अपघात; 5 जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनास जात असलेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात झाला असून यामध्ये पाच भाविक जागीच ठार झाले आहेत. तर चार जण जखमी झाले आहेत. भक्तांच्या गाडीची आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक बसली आणि हा भीषण अपघात झाला. आज पहाटे साडे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या खामगाव – जालना … Read more

पुणे मुंबई हायवेवर मोठा अपघात! दोन ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर; 4 जण ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात झाला असून यात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खोपोलीजवळ बोरघाटात हा भीषण अपघात झालाय. या अपघातात कार चा चक्काचूर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा ते … Read more