पुन्हा वाढल्या सोन्या चांदीच्या किंमती, जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे सध्या सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत.मात्र सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये आज प्रचंड वाढ झाली आहे.१४ एप्रिल २०२० रोजी सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी सुमारे २.१२ टक्क्यांनी वाढून ४६,२५५ रुपये इतका झाला.त्याचबरोबर चांदीचा दर ०.५१ टक्क्यांनी वाढून सुमारे ४३,७२५ रुपये प्रति किलो इतका झाला आहे. दिल्ली, मुंबई पासून ते अहमदाबाद पर्यंत २४ कॅरेट … Read more

आज पुन्हा घसरले सोन्याचे भाव, चांदीची किंमत वाढली; जाणुन घ्या आजचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा परिणाम सोन्याचांदीच्या किंमतींवरही दिसून येत आहे. वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. आज (३१ मार्च २०२०), जिथे पुन्हा सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत, तेथे चांदीच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. मंगळवारी सोन्याची किंमत दहा ग्रॅम सुमारे ०.११ टक्क्यांनी घसरून ४३,३३५ रुपये झाली. त्याचबरोबर चांदीचे दर ०.३२ टक्क्यांनी … Read more

ट्रम्प दाम्पत्यांच्या स्वागतासाठी दिल्ली आणि अहमदाबादकर तयार; होर्डिंग्जने वेधले लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत पत्नी मेलोनिया ट्रम्प यासुद्धा भारतात येतील. या दोघांच्या स्वागताची जय्यत तयारी भारतात सुरु आहे. २४ आणि २५ फेब्रुवारीला ट्रम्प कुटुंबीय भारतात असतील. व्यापार, सुरक्षा आणि आर्थिक बाबींवर ट्रम्प आणि मोदी यांच्यात चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. भेटी देणाऱ्या महत्वाच्या … Read more

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले- पंतप्रधान मोदी माझे मित्र आहेत आणि मी भारतात जाण्याची वाट पाहत आहे…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की ते या महिन्यात आपल्या भारत भेटीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांच्या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील व्यापार करारावर स्वाक्षरी होण्याचे संकेत दिले. ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणानुसार 24 आणि 25 फेब्रुवारीला भारतात येत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष गुजरातमधील अहमदाबादलाही भेट देतील आणि तेथील स्टेडियममध्ये मोदींसोबत जाहीर … Read more

अबब! अहमदाबाद आरटीओने वाहन मालकाला ठोठावला तब्बल २७.६८ लाखांचा दंड

हमदाबाद पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यात नंबर प्लेट नसल्याने पोर्शे ९११ कार जप्त केली होती. त्यानंतर बरोबर दोन महिन्यानंतर कारचे मालक रणजीत देसाई यांनी अहमदाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयात नियमाप्रमाणे दंडाची रक्कम भरल्यानंतर आपली कार पोलिसांकडून मिळवली. मात्र, यासाठी देसाई यांना दंडाच्या रूपात मोठी रक्कम चुकवावी लागली. दंड म्ह्णून भरलेली ही रक्कम २७.६८ लाखांच्या घरात होती. या दंडाच्या रकमेमध्ये थकीत कर आणि त्यावरील व्याजाचाही समावेश आहे. याबाबत माहिती देणारा पावतीचा फोटो आता अहमदाबाद वाहतूक पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.