शहरवासीयं व्हायरल आजाराने त्रासले; सर्दी, ताप, अंगदुखीच्या रूग्णांचे प्रमाण जास्त

औरंगाबाद | शहरात गेल्या आठ दिवसांपासून सर्दी, ताप, अंगदुखीच्या रूग्णांमध्ये वाढ झाली असल्याने खासगी डॉक्टरांकडे रूग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या भीतीने काही नागरिकांनी रांगा लावून टेस्ट करून घेतल्या. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, त्यामुळे डॉक्टरांनीही आता संसर्गजन्य आजाराचे औषधोपचार सुरू केले आहेत. मागील वर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने नागरिक आता न घाबरता पालिकेच्या … Read more

वाळूज महानगरीत दीड महिन्यात ४२५ कोरोनाबाधित, २ कोवीड सेंटरमध्ये १९१ रूग्णांवर उपचार

औरंगाबाद |  वाळूज उद्योगनगरीला कोरोनाचा विळखा वाढत चालला असून, दीड महिन्यात ४२५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या भागातील दोन कोवीड सेंटरमध्ये १९१ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. परिसरातील मुख्य बाजारपेठा, भाजीमंडई तसेच कंपन्यांमध्ये अनेक जण मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंगचा वापर करीत नसल्यामुळे कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि.प.चे मुख्य कार्यकारी … Read more

मनपाचा हलगर्जीपणा !! 20 कोटींच्या थकबाकीत तब्बल 8.67 कोटी दंड

auranagabad

औरंगाबाद : मनपाने जायकवाडी उपसा केंद्रात केवळ 30 हजार रुपयांचे पाण्याचे मीटर न बसवल्याने दंड म्हणून 4.15 कोटी रुपये तर नियमित पाणीपट्टी न भरल्याने पालिकेला 2.96 कोटीचे विलंब शुल्क भरावे लागणार आहे. 20 कोटी च्या थकबाकीत 8.67 कोटी रुपये निव्वळ दंडाची रक्कम असल्याचा प्रकार समोर आला आहे. जायकवाडी पाटबंधारे विभाग मनपाला जायकवाडी धरणातून पाणी पुरवठ्यासाठी … Read more

पंधरा दिवस भाजी खाल्ली नाही तर कोणी मरणार नाही ; मनपा प्रशासक पांडेय

औरंगाबाद: कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने गुरुवारपासून अंशतः लॉकडाऊन करण्यात येणार आहे. जाधववाडीतील भाजी मंडईत मोठी गर्दी जमत असल्याने तिथून संसर्गाचे प्रसार होण्याची भीती आहे. त्यामुळेच प्रशासनाने सात दिवस हा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग रोकने व लोकांचे जीव वाचविण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पंधरा दिवस कोणी भाजी खाल्ली नाही किंवा विकली … Read more

मनपाच्या हलगर्जीपणाने रस्त्याचे नऊ कोटी पाण्यात जाण्याची शक्यता

औरंगाबाद | शासनाने दिलेल्या दीडशे कोटी रुपयांच्या निधीतून, शहरातील रस्त्याचे कामे होत आहे. या अंतर्गतच मोंढा नाका, जाफर गेट ते रविवार बाजार कॉर्नर या रस्त्याचे काम केले जात आहे. परंतु हे काम करत असताना, रस्त्यात येणारे विद्युत खांब ‘जैसे थे’ ठेवत रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्यावर खर्च होणारे सुमारे 9 कोटी रुपये पाण्यात जाण्याची … Read more

औरंगाबादसाठी धोक्याची घंटा; शहरातील तब्बल 19 वसाहती रेड झोन मध्ये

औरंगाबाद | शहरातील काही भागात जास्त संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळले असून, तब्बल १९ वसाहती रेडझोन ठरल्या आहेत. या भागात चाचण्यांचे प्रमाण वाढवले जाणार असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. शहरात कोरोना संपला आहे असे वाटत असतानाच गेल्या काही दिवसात अचानक रुग्ण वाढले आहेत . मागील काही दिवसात तर … Read more

खासदार जलील यांच्या सांगण्यावरून मनपाने शेजाऱ्याचे अनधिकृत बांधकाम पाडल्याची चर्चा

औरंगाबाद | खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयाशेजारी सुरू असलेले अनधिकृत बांधकाम मनपा अतिक्रमण पथकाच्या वतीने काढण्यात आले. पूर्व नोटीस देऊन देखील संबंधितांनी खुलासा न केल्याने बांधकाम काढण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र खासदार जलील यांच्या संगण्यावरूनच ही कारवाई झाल्याची खमंग चर्चा शहरभर सुरू होती. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खासदार जलील यांच्या कार्यालयाला खेटूनच मतीन खान … Read more

औरंगजेब हा सेक्युलर नव्हता त्यामुळे शहराचे नाव संभाजीनगर झाले पाहिजे – हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद | शहराच्या नामांतर बाबत कन्नड चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले की औरंगजेब हा सेक्युलर नव्हता त्यामुळे शहराचे नाव संभाजीनगर झालेच तर चांगलेच आहे. आता राजकारण करणारे खासदार खैरे यांनीच इम्तियाज जलील यांना मत विभाजन साठी उभे केले होते जलील हे खैरेचे चेले असल्याचा आरोप या वेळी जाधव यांनी केला. कन्नड चे माजी आमदार … Read more

संचारबंदीसाठी औरंगाबाद मनपाची ‘मास्टर प्लॅनिंग’, अधिकारी उतरले रस्त्यावर

औरंगाबाद प्रतिनिधी | कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १० ते १८ जुलैदरम्यान संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपा, पोलिस, महसुल प्रशासनाने ‘मास्टर प्लॅनिंग’ केली आहे. या काळात विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यासह अधिकाऱ्यांची टिम रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दिवस-रात्र हे अधिकारी अचानक भेट देऊन गस्त … Read more