कोरोनाबकाळात महापालिकेकडून हॉटेलिंगवर तब्बल ६१ लाख ८४ हजार रुपये खर्च

aurangabad mahanagar

औरंगाबाद : कोरोना विषाणू संसर्गाच्या नियंत्रणासाठी निधीची कमतरता असताना महापालिकेने मात्र कोरोनाकाळात हॉटेलिंगवर तब्बल ६१ लाख ८४ हजार रुपये खर्च केल्याचे उघड झाले आहे. शहरातील चार हॉटेलांवर ही रक्कम खर्च करण्यात आली आहे. औरंगाबादेत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर एप्रिलच्या तिसºया आठवड्यापासून शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत गेली. मे, जून, जुलै, आॅगस्ट असे … Read more

कोरोना काळातही मनपाकडून शंभर कोटींची कर वसुली

aurangabad mahanagar

औरंगाबाद : कोरोना पार्श्वभूमीवर यंदा मनपा मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीकरिता लक्ष केंद्रित करता आले नाही. यानंतर देखील कर वसुली शंभर कोटी पार गेली असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. नागरिकांकडे मनपाची मालमत्ता कर व पाणीपट्टी पोटी कोट्यवधींची थकबाकी आहे. या तुलनेत कर वसुली होत नसल्याने तिजोरीमध्ये नेहमी खणखणाट असतो. गतवर्षी कर वसुलीवर मनपाने मोठ्या प्रमाणावर … Read more

जीएसटीची रक्कम न मिळाल्याने कर्मचार्यांच्या पगाराचे होणार वांदे; महापालिका प्रशासनासमोर अनेक अडचणी

aurangabad mahanagar

औरंगाबाद – महाराष्ट्र शासनाकडून दर महिन्याला जीएसटीचा हिस्सा म्हणून महापालिकेला २४ कोटी ५0 लाख रूपये देण्यात येतात. अर्धा मार्च महिना संपत आला तरी शासनाकडून जीएसटीची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाला कर्मचाºयांचा पगार, पेन्शन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विजेचे बिल भरता आले नाही. त्यामुळे कर्मचाºयांच्या पगाराचे वांदे होणार होणार असल्याने महापालिका प्रशासनासमोर अनेक अडचणी निर्माण … Read more

आता आठ दिवसांतच रूग्णांना सुटी; बेडची टंचाई आणि अचानक रूग्ण वाढल्याने महापालिकेचा निर्णय

aurangabad

औरंगाबाद : काही दिवसापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी, उपलब्ध बेड कमी पडत आहेत.म्हणून आता आठ दिवसानंतर रुग्णाची इच्छा आणि त्रास कमी असेल तर त्याला रुग्णालयातून सुटी दिली जात आहे. रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतल्याची माहिती मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर रुग्णावर … Read more

नागरिकांनो सावधान! व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण….

औरंगाबाद | मनपा आरोग्य विभाग व जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या सहकायार्ने शहरात सहा ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. त्यातून 61 व्यापाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. एसएसएस शाळेत 119 पैकी 12 पॉझिटिव्ह, पैठण गेट 125 मधून आठ पॉझिटिव्ह, महावीर भवनात 77 पैकी 9 पॉझिटिव, शहागंज मध्ये 143 पैकी 13, अग्रसेन भवनात 150 पैकी … Read more

विना मास्कविरोधात आता मनपासोबतच पोलिसांची कारवाई, विना मास्क फिरणाऱ्या 165 जणांना दंड

औरंगाबाद | महापालिकेसोबतच आता पोलिसांनाही विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी केल्यानंतर मागील पाच दिवसांपासून कारवाई केली जात आहे. कारवाईतील हा संथपणा पाहता मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी याबाबत सूचना केल्या. कारवाया वाढवा, जनजागृती करा, कारवाई करताना मास्कचेही वाटप करा असेही त्यांनी सर्व पोलीस निरीक्षक यांना सांगितले. दरम्यान सोमवारी विना मास्क … Read more

पॉझिटिव्ह रूग्ण एक हजारांपर्यंत गेल्याने शहरात २१ कोवीड केअर सेंटर सुरू करणार

औरंगाबाद | शहरात दररोज एक हजार पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत असल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांवर कुठे उपचार करावेत, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला असून, युध्दपातळीवर २१ कोवीड केअर सेंटर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यातील ९ केंद्रे सुरूही झाली आहेत. आजा सुरू केलेले केंद्र दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हाउसफुल्ल होत आहे. दररोज … Read more

मराठवाडा रेल्वे विकासासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

औरंगाबाद | औरंगाबाद मराठवाडा मागासलेला भाग आहे म्हणून या भागाची प्रगती करायची असेल तर रेल्वेचे जाळे विस्तारणे आवश्यक आहे. सरकारने फायदा तोटा न बघता मराठवाड्यात अनेक वर्षांपासून न झालेल्या रेल्वे विकासाच्या मागणीकडे बघावे. मराठवाड्याच्या मागणीसाठी दुर्लक्ष केले जाते. किती वर्ष आम्ही सहन करायचे. रेल्वेमंत्री पियुष गोयल महाराष्ट्राचे सुपुत्र आहे त्यांच्याकडून अपेक्षा होती. पियुष गोयल है तो … Read more

रुग्णांना कुठलीही असुविधा होता कामा नये, विभागीय आयुक्तांनी टोचले मनपा अधिकाऱ्यांचे कान

औरंगाबाद | औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासून कोविड सेंटरमधील असुविधा संबंधी सातत्याने वृत्त प्रकाशित होत आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मेल्ट्रोन व एम आय टी येथे सुरू केलेल्या कोविड सेंटर ला सोमवारी अचानक भेट दिली. यावेळी सर्व सुविधांचा आढावा घेऊन, रुग्णांना कुठल्याही असुविधा होता कामा नये. अशा शब्दात त्यांनी मनपा डॉक्टर व अधिकाऱ्यांचे कान टोचले असल्याचे … Read more

बीड बायपास रुंदीकरण मोहिमेत ९ मालमत्तांवर हातोडा, मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई

औरंगाबाद | बीड बायपास रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत सोमवारी ९ मालमत्तांवर हातोडा चालविण्यात आला. मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून बीड बायपास रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमावला आहे. यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यात यावे अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. सुमारे वर्षभरापूर्वी बऱ्याच … Read more