यावर्षी फिके पडले सोने, देशात सोन्याच्या मागणीत 30 टक्क्यांनी झाली घट

नवी दिल्ली । गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीच्या तुलनेत देशात सोन्याच्या मागणीत 30 टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षी जिथे देशात सोन्याची मागणी 123.9 टनापर्यंत होती, ती जुलै ते सप्टेंबर या कालावधीत 86.6 टनांवर आली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (WGC – World Gold Council) जारी केलेल्या अहवालात याबाबत माहिती उपलब्ध आहे. अलिकडच्या काळात … Read more

आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर बँकेकडून चुकूनही सोन्याची नाणी खरेदी करू नका

हॅलो महाराष्ट्र । भारतात सोन्याला नेहमीच गुंतवणूकीची उत्तम पध्दत मानले जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होते आहे. भविष्यातही त्याच्या किंमती आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत आपण सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडू शकता. दीर्घकाळासाठी ते बर्‍यापैकी फायदेशीर ठरते. दुसरीकडे, जर आपण बँकेकडून सोन्याची नाणी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तसे करणे … Read more

जुलैमध्ये लोकांनी Gold ETF मध्ये केली जोरदार गुंतवणूक, कारण काय होते ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील महिन्यापेक्षा जुलैमध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (गोल्ड ईटीएफ) मधील गुंतवणूक ही 86 टक्क्यांनी वाढून 921 कोटी रुपये झाली आहे. सोन्याचे दर जास्त असल्याने गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये मौल्यवान धातू जोडण्यास उत्सुक आहेत, यामुळे ते गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करीत आहेत. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अम्फी) च्या आकडेवारीनुसार, चालू वर्षाच्या पहिल्या … Read more

आता घरबसल्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवून मिळेल FD पेक्षा 6 पट अधिक नफा! या संबंधित सर्व गोष्टी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या किंमतींमध्ये विक्रमी वाढ होते आहे. देशात प्रथमच 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 51 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे पैसे कमावण्याची एक चांगली संधी आहे. एफडीवर मिळणारे उत्पन्न वेगाने खाली आले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गेल्या तीन महिन्यांत एक वर्षाच्या एफडीवरील व्याजदर हे पाच टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. … Read more

सोन्याच्या किंमती दुपटीने वाढण्याची शक्यता, पहा काय म्हणतायत एक्सपर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सराफा बाजार बंद आहे. मौल्यवान धातूंचे स्पॉट मार्केट बंद होण्याचे हे मुख्य कारण आहे. दरम्यान, फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किमतीने प्रचंड उडी घेतल्याचे दिसून येत आहे.सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून येत आहे. पुन्हा एकदा ४६,२०० रुपये सोन्याच्या दहा ग्रॅमसाठी विक्रमाची नोंद केली आहे.त्याचबरोबर … Read more