बाप काढण्याची आव्हाडांची संस्कृती; चंद्रकांत पाटलांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिवाळी अधिवेशनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थीमुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये टीका टिपण्णी होत आहे, याच वरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपला बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो का असा सवाल केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. दुसऱ्याचा बाप काढण्याची आव्हाडांची संस्कृती आहे अशी … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने नवा वाद उफाळणार??

chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अद्याप सुरूच आहे. चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोटबँक तयार केली असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर स्पष्टीकरण देतानाही नव्या वादाला तोंड फुटणारं वक्तव्य केलं आहे. ‘मी म्हणालो की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची वोटबँक तयार केली. त्याचा अर्थ असा नाही … Read more

राज्य सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला; चंद्रकांत पाटलांचा प्रहार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतच्या अध्यादेशाला स्थिगिती दिलेली आहे. यामुळे राज्य सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नसल्याचे, स्पष्ट झाले आहे. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकार वर टीका केली आहे. चुकीचा अध्यादेश काढून सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप … Read more

शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्षच संपवला; चंद्रकांत पाटलांची टीका

Chandrakant Patil Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्षच संपवला अशी टीका त्यांनी केली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या विजयी उमेदवारांच्या सत्कारप्रसंगी पेठनाका येथे ते बोलत होते चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेने मात्र मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्षच संपविला आहे. हे अजूनही त्यांच्या … Read more

…त्यांना माहीत नाही की ‘पाटील क्या चीज है’; चंद्रकांतदादांचा इशारा

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वर केंद्रीय हायकमांड नाराज असल्याच्या बातम्या सगळीकडे रंगल्या होत्या. त्याबाबत खुद्द चंद्रकांत पाटील यांनाच विचारलं असता त्यांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. येवडच नव्हे तर अशा बातम्या पेरणाऱ्या लोकांना माहीत नाही की चंद्रकांत पाटील काय चीज आहे असं म्हणत त्यांनी इशारा दिला. चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्रीय … Read more

कार्यपद्धतीत सुधारणा करा, राज्यभर दौरे करा; हायकमांडने घेतली चंद्रकांतदादांची शाळा ??

Chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दिल्ली हायकमांड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काल दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संघटनमंत्री बी. एल.संतोष यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या सूचना चंद्रकांत पाटील यांना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात भाजप कमी … Read more

डिसेंबरमध्ये भाजपकडून सरकार विरोधात उग्र आंदोलन; चंद्रकांत पाटलांची घोषणा

chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचं गुन्हेगारीकरण झालं असून त्याविरोधात भाजपकडून संपूर्ण राज्यभर जवळपास 20 हजार सभा घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकारविरोधात डिसेंबरमध्ये राज्यभर उग्र निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. भ्रष्टाचार, अंमलीपदार्थांचे समर्थन, राज्यातील महिलांवरील अत्याचार, … Read more

मला माजी मंत्री म्हणू नका असं मी बोललोच नाही; चंद्रकांतदादांची कोलांटीउडी

chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख  माजी मंत्री म्हणून करण्यात आला. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माझा उल्लेख माजी मंत्री म्हणून करु नका, 2-3 दिवसात कळेल, असे म्हटले होते. आता मात्र त्यांनी आपल्या विधानावरून कोलांटीउडी मारली असून मी अस बोललो च नव्हतो अस म्हंटल आहे. इथल्या एका सलूनच्या उद्घाटनासाठी … Read more

माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल; चंद्रकांतदादांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सातत्याने भाजप कडून हे सरकार लवकरच पडेल अस भाकीत करण्यात येत आहे. आता पुण्यातील एका कार्यक्रमात मला माजी मंत्री म्हणू नका, दोन दिवसांत तुम्हांला कळेल अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली असून तर्क वितर्काना उधाण आले आहे. देहूत एका … Read more

दरेकरांच्या मनात कोणताही अश्लील अर्थ नाही; चंद्रकांतदादांकडून पाठराखण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे. असं वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केल्यानंतर राष्ट्रवादीकडून दरेकरांवर टीकेची झोड उठवली जात आहे. परंतु दरेकरांच्या मनात कोणताही अश्लील अर्थ नाही अस म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दरेकरांची पाठराखण केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रवीण … Read more