काय सांगावे, चंद्रकांतदादा उभे असते तर जयश्री जाधवांच्या मतांचा आकडा लाखावरही गेला असता

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवत भाजपला धूळ चारली. मी या निवडणुकीत उभा असतो तर महाविकास आघाडीचे काय झालं असत असा उलट सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्या वर जोरदार टीका केली आहे. काय सांगावं, चंद्रकांत पाटील कोल्हापूर … Read more

आमच्या नानांसमोर तुम्हाला फेस आला, मी लढलो असतो तर…; चंद्रकांतदादांचे पुन्हा चॅलेंज

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा मोठा पराभव केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांच्या हिमालयाच्या विधानावरून विरोधकांनी खिल्ली उडवली आहे. त्यांनतर चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर पलटवार करत मी अजून लढलोच नाही असे म्हंटल आहे. मी लढलो असतो तर तुमचं काय झालं असत असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांना आव्हान दिले … Read more

सरकार राष्ट्रवादी चालवतंय, शिवसेना- काँग्रेस मंत्र्यांनी फक्त….; चंद्रकांत पाटलांचा टोला

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील आरोप- प्रत्यारोपाच्या फैली सुरूच आहेत. राज्यातील सरकार राष्ट्रवादी काँग्रेस चालवत असून शिवसेना आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी फक्त गाड्या फिरवायच्या असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. पाटील यांच्या या टीकेला महाविकास आघाडीकडून नेमकं काय उत्तर मिळत ते आता पाहावं लागेल. चंद्रकांत पाटील कोल्हापूर येथे … Read more

राजू शेट्टी भाजपसोबत आल्यास स्वागतच करू; चंद्रकांत पाटलांची ऑफर

Chandrkant Patil Raju Shetti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर नाराज असून ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. येत्या 5 तारखेला आपण याबाबत कठोर निर्णय घेणार आहोत अस राजू शेट्टी यांनी म्हंटल. त्याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजू … Read more

संजय राऊत पवारांच्या अजेंड्यावर काम करत आहेत- चंद्रकांत पाटील

raut pawar patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अजेंड्यावर काम करत आहेत असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. राष्ट्रवादीच्या खासदार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना थेट मुख्यमंत्री पदावर बसवता येणार नसल्याने … Read more

संजय राऊतांना आवरा; चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांना विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपवर घणाघाती टीका करत आहेत. त्यातच त्यांनी आज भाजप नेते किरीट सोमेय्या यांच्यावर टीका करताना चुतीया असा उल्लेख केला. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांवर निशाणा साधला तसेच संजय राऊत यांना आवरा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. चंद्रकांत पाटील … Read more

शिवसेनेच्या पत्रकार परिषदेपूर्वीच भाजप नेते दिल्लीला रवाना; चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील एकूण राजकीय वातावरण आणि केंद्रीय तपास यंत्रणा यावरून शिवसेना आज मुंबईतील शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेणार आहे. संजय राऊत या पत्रकार परिषद मध्ये नेमका काय खुलासा करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लाइ असतानाच या पत्रकार परिषदेपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि किरीट सोमय्या हे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे … Read more

10 मार्च नंतर सरकारला सत्ता सोडावी लागेल; चंद्रकांत पाटलांचे नवे भाकीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने हे सरकार लवकरच पडेल अशा भविष्यवाण्या भाजप नेत्यांकडून करण्यात आल्या. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्च नंतर सरकारला सत्ता सोडावी लागेल अस विधान केले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारची सध्याची स्थिती पाहिली तर कोणीही … Read more

शरद पवारांचा इतिहास खरं न बोलण्याचा; चंद्रकांत पाटलांची टीका

Sharad Pawar Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला सत्तास्थापनाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार यांचा इतिहास का खर न बोलण्याचा आहे असं म्हणत ऑफर आली धावत जाण्याची तुमची परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही … Read more

एकनाथ खडसेंपासून माझ्या जीवाला धोका; चंद्रकांत पाटलांच्या आरोपाने खळबळ

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र नेत्यांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणजे मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या वर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका आहे असे त्यांनी म्हंटल. … Read more