सचिनला आठवले कसोटी क्रिकेटमधील आपले’सर्वोत्कृष्ट सत्र’, स्टेन आणि मॉर्केलने कसे सतावले?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या आजारामुळे सर्व खेळांचे काम सध्या थांबले आहे. ज्यामुळे सर्व खेळाडू घरीच राहून सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत.या मालिकेत क्रिकेटचा देव म्हणवल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचे नावही जोडले गेले आहे. त्याचा एक व्हिडिओ बीसीसीआयने नुकताच पोस्ट केला असून त्यास ‘लॉकडाउन डायरी’ असे नाव दिले आहे.या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकरने … Read more

धोनीच्या रागाबद्दल कुलदीपचा मोठा खुलासा, म्हणाला- त्यादिवशी मला खूप भीती वाटली होती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला ‘कॅप्टन कूल’ म्हणूनही ओळखले जाते. धोनीला हे नाव त्याच्या शांत स्वभावामुळे मिळाले आहे.सामन्यात कोणतीही परिस्थिती असो,धोनी मैदानावर नेहमी शांतच असतो.हेच कारण आहे की केवळ टीम इंडियाच नाही तर जगभरातील क्रिकेटर्स त्याचा खूप आदर करतात.आता कोरोनामुळे आयपीएल २०२० अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे,अशातच … Read more

धोनीच्या ‘या’ सवयीचा खुलासा सुनील गावस्कर यांनी केला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल बर्‍याच गोष्टी माहिती असतील, परंतु अलीकडेच अनुभवी सुनील गावस्करने एमएस धोनीची एक सवय उघडकीस आणली असून त्यानंतर विराट कोहलीही या सवयीचे अनुसरण करीत असल्याचं म्हंटले आहे. महेंद्रसिंग धोनीची ही सवय आहे, ज्याबद्दल क्वचितच मीडियामध्ये छापले गेले असेल किंवा ऐकले गेले असेल. आणि ही सवय एमएसचे व्यक्तिमत्त्व म्हणून … Read more

कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने विराट कोहलीला दिला इशारा…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । NZ vs IND: टी -२० मालिका आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आता कसोटी मालिका आहे. न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २१ फेब्रुवारीपासून वेलिंग्टनमध्ये खेळला जाईल. डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टहा दुखापतीतून सावरला असून कसोटी सामन्यांमध्ये खेळण्यास सज्ज झाला आहे. कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघासाठी हि … Read more

मालिका हरल्यानंतर विराट कोहली म्हणाला,’एक वनडे मालिका गमावल्यानं काही फरक नाही पडत’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । टी -२० मालिकेमध्ये टीम इंडियाने एकतर्फी पद्धतीनं न्यूझीलंडला ५-० अशा फरकाने पराभूत केलं. तेव्हा टी -२० मालिकेप्रमाणेच एकदिवसीय मालिकेतही विराट आणि कंपनी सहज विजय मिळवेल असं वाटतं होतं. परंतु झालं अगदी उलटच. हॅमिल्टननंतर भारतीय संघाने ऑकलंडमध्ये एकदिवसीय सामना गमावल्यानंतर ही मालिका संघाच्या हातून निसटली आहे. मात्र, एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने … Read more

खुशखबर ! निवृत्तीनंतरही तिसऱ्या कसोटी सामन्यात दिसणार ‘धोनी’..

भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका विरोधात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. यात पहिल्या सामन्यात विजय मिळवत, दुसरा सामनाही टीम इंडियात खिशात घालण्याच्या तयारीत आहे. दरम्यान तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना रांचीमध्ये होणार आहे. रांची म्हटलं की क्रिकेट चाहत्यांना आठवतो तो भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. त्यामुळं या सामन्यात धोनी सहभागी होणार असे अपेक्षा वर्तवली जात आहे.