आता लक्ष्य महाराष्ट्र सरकार; राणेंचा महाविकास आघाडीला इशारा

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत भाजपने बाजी मारली असून महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. 19 जागेंसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने 11 जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. या विजयानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर निशाण साधला महाराष्ट्राला चांगल्या मुख्यमंत्र्यांची गरज आहे. आज राज्याला … Read more

राजकारणात असेपर्यंत राणेंचा राजकीय दरारा राहणार- प्रवीण दरेकर

Narayan Rane Pravin Darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे याना नितेश राणे यांच्या बद्दलच्या एका विधानांवरून पोलिसांनी नोटीस पाठवल्यांनंतर भाजप कडून मात्र राणेंना समर्थन दिले आहे. त्याचाच भाग म्हणून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राणेँबद्दल बोलताना जोपर्यंत ते राजकारणात आहेत तोपर्यंत त्यांचा राजकीय दरारा राहील असे म्हंटल आहे नारायण राणेंची राजकीय दहशत … Read more

नितेश कुठे आहे हे सांगायला मी काय मूर्ख माणूस वाटलो काय?? राणे थेट पत्रकारावरच संतापले

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांची संतोष परब हल्ल्यावरून पोलिसांची चौकशी सुरु असतानाच नितेश राणे हे सध्या अज्ञातवासात असल्याचे समजत आहेत. त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे याना विचारलं असता त्यांनी थेट पत्रकारावरच संताप व्यक्त केला. नितेश कुठे आहे हे सांगायला मी काय मूर्ख माणूस वाटलो काय असे राणे म्हणाले नितेश राणे सध्या … Read more

लावालावी करायचं काम त्याचं नाव ‘संजय राऊत ; राणेंचा प्रहार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर तोफ डागली. संजय राऊत नक्की शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादीत असा सवाल करत लावालावी करायचं काम त्याचं नाव ‘संजय राऊत’ अशी टीका नारायण राणे यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. नारायण राणे … Read more

आता कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय; मलिकांचा राणेंवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मार्च महिन्यात भाजपचे सरकार येणार अस भाकीत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केल्यानंतर आता महाविकास आघाडी कडून राणेंवर पलटवार केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राणेंवर निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत थेट कोंबड्याचा उल्लेख करत … Read more

‘या’ महिन्यात राज्यात भाजप सरकार येणार; नारायण राणेंचं भाकीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजप नेत्यांकडून हे सरकार पडण्याची भविष्यवाणी होत आहे. त्याचाच भाग म्हणून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता मार्च मध्ये राज्यात भाजपचे सरकार येईल असे नवीन भाकीत केलं आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील राणेंनी सरकार पडणार अशी भविष्यवाणी केली होती. … Read more

कार्यक्रमाला आमच्याकडून कोणतेही गालबोट लागणार नाही- नारायण राणे

narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोकणवासीयांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून सिंधुदुर्गातील नव्या ‘चिपी परुळे’ विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरु होत आहे. आज दुपारी 12.30 वाजता या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान या कार्यक्रमाला आमच्याकडून कोणतेही गालबोट लागणार नाही अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी … Read more

संजय राऊत काय घेऊन बोलतात माहिती नाही; राणेंचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धव ठाकरे यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याचे बोलले जात होते.  त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा दावाही केला. यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधला. हे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असे वक्तव्य … Read more

नारायण राणे आज पोलिसांसमोर हजर होणार? पोलीस बंदोबस्त वाढवला

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी महाड न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांचा सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार राणेंना 30 ऑगस्टला अलिबाग पोलिसांत हजेरी लावण्याचा आदेश देण्यात आला. त्यामुळे नारायण राणे आज अलिबाग पोलीस ठाण्यात एनसीपीकडे हजेरी लावण्याची शक्यता आहे नारायण … Read more

नारायण राणेंच्या घरात घुसून हिशोब चुकता करु; शिवसेना आमदाराचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे अशिवसेना पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. दरम्यान, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री नारायण राणेंना थेट इशारा दिला आहे. “भाजपचे नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बेताल वक्तव्ये केली जात … Read more