मग कळेल, दाऊदशी संबंध कोणाचे आहेत; राणेंचा नवा बॉम्ब?

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध जोडल्यानंतर भाजप नेते निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे एक ट्विट करत नवा बॉम्ब फोडला आहे. व्होरा समितीचा निकाल मागवला की कळेल की दाऊदशी कोणाचे संबंध आहेत असे म्हणत राणेंनी … Read more

… तेव्हा नारायण राणेंचा राजीनामा भाजपने का घेतला नाही? पवारांचा थेट सवाल

Rane Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्ती कडून जमीन व्यवहार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. याच पार्शवभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नारायण राणे यांच्या अटकेचा दाखल देत भाजपवर निशाणा साधला आहे शरद पवार म्हणाले, एखाद्या मुस्लिम कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांला … Read more

महाराष्ट्र म्हणजे शिवसेना नाही व तेलंगणा म्हणजे भारतही नाही; राणेंचं टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत देशपातळीवरील राजकारणाबाबत चर्चा झाल्याचे दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आले. याच भेटीवरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टिका केली आहे. नारायण राणे यांनी ट्विट करत म्हंटल की , सारख्या पाण्याचे वेगवेगळे डबके एकत्र आले … Read more

नारायण राणे यांच्या बंगल्यावर कारवाईचे आदेश

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवरील नीलरत्न या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नारायण राणे यांच्या साठी हा मोठा धक्का मानला जात असून यामुळे आगामी काळात शिवसेना आणि राणे कुटुंबियामधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट … Read more

नारायण राणे अडचणीत; ‘त्या’ बंगल्याप्रकरणी मुंबई महापालिकेची नोटीस

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे अडचणीत सापडले आहेत. मुंबई महापालिकेने राणेंच्या जुहूतील बंगल्यात झालेल्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी नोटीस बजावली आहे. तसेच याबाबत पाहणी करण्यासाठी महापालिकेचं एक पथक राणेंच्या घरी जाणार आहे. 2017मध्ये नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याबाबतची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली होती. तक्रारीत बंगल्याचे बांधकाम सीआरझेडचे उल्लंघन करुन … Read more

होय मी राष्ट्रवादी!! प्रचंड राष्ट्रवादी, अन् माझा डोळा…; राऊतांचे राणेंना प्रत्युत्तर

raut rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका केल्यानंतर भाजप नेते नारायण राणे यांनीही पत्रकार परिषद घेऊन राऊतांवर घणाघात केला. संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि त्यांचा डोळा मुख्यमंत्रीपदावर आहे असा आरोप त्यांनी केला. याबाबत संजय राऊताना विचारले असता त्यांनी होय मी राष्ट्रवादी … Read more

नारायण राणेंना शिवसेनेचा दणका !! कुडाळमधील भाजपची सत्ता संपुष्टात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेला कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेनं भाजपला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेनं 7 जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसल 2 जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपला 8 जागा मिळून देखील काही उपयोग होणार नाही. राणेंसाठी हा खूप मोठा धक्का असेल. संपूर्ण राज्याचे लक्ष कुडाळ नगरपंचातीच्या निकालाकडे लागले होते. पण … Read more

आज त्यांना अकलेचे धडे मिळाले असतील; राणेंचा पुन्हा एकदा अजितदादांवर निशाणा

Narayan Rane Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत नारायण राणेनी महाविकास आघाडीला धक्का देत सत्ता काबीज केली . त्यानंतर आज ध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली असून बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी आणि उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाली. या निवडीनंतर राणेंनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. लोकं अक्कल सांगायला इथे आली होती. आज त्यांना … Read more

राणेंनी एक जिल्हा बँक काय जिंकली तर महाराष्ट्र गदागदा हलवायची भाषा सुरू झाली; शिवसेनेचा चिमटा

Rane Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला धक्का देत सत्ता काबीज केली. या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता महाराष्ट्र सरकार हेच आपलं पुढील ध्येय आहे अशी डरकाळी फोडली. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन भाष्य करत नारायण राणेंवर जोरदार टीका केली. राणें यांनी एक जिल्हा बँक काय जिंकली … Read more

….अन् यालाच अक्कल म्हणतात; राणेंनी अजित पवारांना फटकारले

Narayan Rane Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत भाजपने तब्बल 11 जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार प्रहार केला. राज्याचे अर्थमंत्री येतात आणि पक्षाला हरवून जातात यालाच अक्कल म्हणतात अस म्हणत राणेंनी राणेंनी अजित पवारांना फटकारले. नारायण राणे म्हणाले, जिल्हा बँक निवडणुकीत … Read more