सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी: Loan Moratorium नंतर लोन रिस्ट्रक्चरिंग योजनेबाबत RBI ची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या काळात लोन रिस्ट्रक्चरिंग (Loan Restructuring) बाबत मोठी घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, 1 मार्च 2020 पर्यंत कोणतेही डिफॉल्ट राहिली नसलेली लोन ऑगस्टमध्ये जाहीर होणाऱ्या कोरोना साथीच्या संबंधित योजनेच्या चौकटीत रिस्ट्रक्चरिंग करण्यास पात्र ठरेल. यापूर्वी, देशातील सार्वजनिक बँक असलेल्या एसबीआयने … Read more

RBI च्या ‘या’ निर्णयानंतर आता Home Loan होणार स्वस्त, कसे आणि केव्हा हे समजून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी घेतलेल्या निर्णयानंतर प्रीमियम कॅटेगिरीच्या घरांसाठी होम लोन स्वस्त होऊ शकतात. वास्तविक, RBI ने बँकांना या कॅटेगिरीत लोन देण्यासाठीचे नियम शिथिल केले आहेत. यापूर्वी बँकांना मोठ्या लोनसाठी अधिक भांडवल बाजूला ठेवावे लागायचे. या कारणामुळे बँका लोनच्या या कॅटेगिरीवर जास्त व्याज आकारत असत. पण, आता RBI ने ही … Read more

आता रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी HDFC Bank देणार 40 लाखांपर्यंतचे Personal Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँकने अपोलो रुग्णालयाच्या (Apollo Hospital) सहकार्याने आपल्या ग्राहकांसाठी ‘द हेल्दी लाइफ प्रोग्राम’ (The Healthy Life Programme) सुरू केला आहे. त्याअंतर्गत बँक रूग्णालयाचे बिल भरण्यासाठी ग्राहकांना 40 लाख रुपयांपर्यंत अनसिक्‍योर्ड पर्सनल लोन (Unsecured Loan) देत आहे. हे पर्सनल लोन अर्ज केल्याच्या 10 सेकंदात … Read more

सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी HDFC बँकेने ग्राहकांना दिली मोठी भेट! Easy EMI सह मिळणार अनेक ऑफर्स

हॅलो महाराष्ट्र । खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने आज सणासुदीच्या हंगामात ग्राहकांसाठी ‘Festive Treats’ बाजारात आणण्याची घोषणा केली. या योजनेंतर्गत ग्राहकांना कर्जापासून बँक खात्यांपर्यंत सर्व प्रकारच्या बँकिंग सेवांवर अनेक खास ऑफर्स दिल्या जात आहेत. Festive Treats’ 2.0 मध्ये ग्राहकांसाठी क्रेडिट कार्ड, बिझिनेस लोन, पर्सनल लोन, ऑटो लोन आणि होम लोन इत्यादींच्या अनेक ऑफर्स आहेत. एचडीएफसी बँकेच्या … Read more

FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! येथे मिळत आहे 8.4 टक्क्यांहून अधिक व्याज; जाणून घ्या

money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीचा रोग येण्याआधीच व्याजदर कमी केला गेला होता. हेच कारण आहे की बचत बँक खात्यावरील व्याज वगळता आता तुमच्या बचत योजनांनाही कमी व्याज मिळत आहे. यावेळी फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजही कमी झाले आहे. कमी व्याजदराच्या या वातावरणातही आपण एफडीवर अधिक व्याज मिळविण्याचा विचार करत असाल तर काळजी करू नका. आज … Read more

आर्थिक संकटात आहात? तुम्हाला मिळू शकेल covid-१९ पर्सनल लोन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटात संचारबंदीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे बरेचजण आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा नागरिकांसाठी आता काही बँकांनी covid-१९ पर्सनल लोनची सोय उपलब्ध केली आहे. अत्यंत कमी व्याजदरात हे लोन मिळू शकणार आहे. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया … Read more