पेट्रोल-डिझेल धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका ; राऊतांचा भाजपला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पेट्रोल डिझेल दरवाढ म्हणजे धर्मसंकट आहे असं विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पेट्रोल-डिझेल धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका असा सल्ला राऊतांनी दिला आहे. पेट्रोल-डिझेल धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका. … Read more

इंधन दरवाढ हे धर्मसंकट; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पेट्रोल डिझेलच्या प्रचंड मोठ्या दरवाढीने सर्वसामान्य लोकांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत. इंधनाच्या किमती वाढत असतानाच, आता या किमती कमी केव्हा व्हायला लागतील? असा सवाल जनता सरकारला विचारू लागली आहे. अशातच आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना याबाबत विचारलं असता त्यांनी हे आपल्याला … Read more

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, आज आपल्या शहरातील दर काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । गगनाला भिडणारे पेट्रोल-डिझेलचे दर सोमवारी स्थिर राहिले. तेल कंपन्यांनी सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी सलग 12 दिवस इंधन दरामध्ये तेजी होती. वस्तुतः कोरोना कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत वाढताना दिसत आहे. क्रूड उत्पादक देशांनी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर कच्च्या तेलाची … Read more

राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे दर खाली आणा ; शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पेट्रोल डिझेल दरवाढी वरून सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून मोदी सरकार विरोधात सर्वसामान्य जनतेतून रोष व्यक्त होत असताना आता शिवसेनेचे देखील पेट्रोल डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावरून सामना अग्रलेखातुन मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील”, अशी … Read more

म्हणून पेट्रोलचे दर वाढले ; खुद्द पेट्रोलियम मंत्र्यानीच सांगितलं खरं कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पेट्रोल आणि डिझेलच्या प्रचंड दरवाढी मुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून केंद्रातील मोदी सरकार टीकेचा निशाणा बनल आहे. बर्‍याच शहरांमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 100 रुपये दराने विकले जात आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वाढत्या किमतीवर भाष्य केलंय. धर्मेंद्र प्रधान म्हणाले, तेल उत्पादक देशांनी उत्पादन कमी केले आहे. यामुळे तेल आयात करणाऱ्या देशांना जास्त … Read more

लवकरच “स्वदेशी पेट्रोल” आणणार ! भाजप नेत्याचा अजब दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या १० ते १२ दिवसांपासून सतत वाढणाऱ्या पेट्रोलच्या किमतीमुळे सत्ताधारी भाजप हा विरोधकांच्या टीकेचं लक्ष्य बनत राहिला आहे. अशातच भाजप नेते खासदार अश्विनी कुमार चौबे यांनी अजब दावा करत गजहब विधान केले आहे. आज दिल्लीत पत्रकारांशी बोलतांना चौबे म्हणाले की “पेट्रोलच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजारभावात कच्या तेलाच्या अर्थात क्रूड ऑइल च्या … Read more

Petrol Diesel Price : बहुतेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या जवळ आले, आपल्या शहरातील किंमती जाणून घ्या

नवी दिल्ली । संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price) सातत्याने वाढ होत आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या. दिल्लीत पेट्रोल 39 पैशांनी वाढून 90.58 रुपये प्रतिलिटर झाले आहे. तर डिझेल प्रतिलिटर 37 पैसे नंतर 80.97 रुपये झाले आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमतीतील ही वाढ सलग 12 व्या दिवशी आणि या महिन्यात 14 … Read more

मोदी सरकारच्या भरमसाठ करा मुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ ; पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

pruthviraj chavan

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देशभरात पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्य जनतेच कंबरडे मोडले आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकार वर सडकून टीका केली आहे. मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे पेट्रोल डिझेलच्या एवढ्या किमती वाढल्या आहेत असा थेट आरोप त्यांनी केला आहे. मोदी सरकारने पेट्रोल डिझेल वर भरमसाठ … Read more

पेट्रोल-डिझेलचे नियंत्रण केंद्राकडे ; दरवाढ तातडीने कमी करावी – शंभूराज देसाई

shambhuraj desai

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. देशातून मोदी सरकार वर रोष व्यक्त होत असतानाच राज्यातील ठाकरे सरकार मधील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील पेट्रोल डिझेल दरवाढ केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असुन केंद्र सरकारने याबाबत लवकर निर्णय घेऊन दरवाढ कमी करावी अशी मागणी केली … Read more

अक्कड बक्कड बंबे बो, अस्सी नब्बे पुरे सौ! बीड जिल्ह्यातही पेट्रोलचे फास्ट शतक!

बीड प्रतिनिधी | शेख अनवर अच्छे दिनचे स्वप्न दाखवणार्‍या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये गेल्या दहा दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाल्यामुळे बीडमध्ये स्पीड पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली तर साधे पेट्रोल 98 रुपयांपर्यंत गेले आहे. आज पेट्रोल, डिझेल दरवाढीचा ‘दहावा’ सर्वसामान्यांनी घातला. 2014 च्या निवडणुकीनंतर ‘पेट्रोल-डिझेल … Read more