पाचगणीत महीला नगरसेवक पाॅजिटीव्ह, नगरपालिका दोन दिवस बंद; सर्व नगरसेवक  क्वारटाईन

महाबळेश्वर | पाचगणी नगरपालीकेच्या महीला नगरसेवक पाॅजिटीव्ह आल्याने पाचगणी नगरपालीका दोन दिवस बंद ठेवत सर्व नगरसेवक नगराध्यक्षा याच्यासह मुख्याअधिकारी क्वारटाईन झाले आहेत. पाचगणी नगरपालीकेच्या सर्वसाधारण सभेला पाॅजिटीव्ह महीला नगरसेवकाने हजेरी लावली असल्याने बर्याच नगरसेवकांची पाचावर धार बसली आहे. पाचगणीत महीला नगरसेवक पाॅजिटीव्ह आल्याने खळबळ उडाली असुन नगरसेवकानमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे.   पाचगणीत महीला नगरसेवकाचा … Read more

धक्कादायक! कोरोना बाधित रुग्ण आणायला गेलेल्या गाड्यांवर जमावाची दगडफेक

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना बाधित रुग्ण आणायला गेलेल्या गाड्यांवर जमावाने दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरा येथील रांजनवाडीत घडला आहे. यामध्ये जमावाने तीन गाड्यांची तोडफोड करत आरोग्य कर्मचार्‍यांना परतावून लावण्याचा प्रयत्न केला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर तालुक्यातील रांजणवाडी येथील कोरोना बाधित रुग्णांना कोरोना केअर सेंटर मध्ये घेऊन जाण्यासाठी नगरपालिका कर्मचारी आणि … Read more

पाचगणीत नगसेवकांची फितुरी; नगराध्यक्षाची कास्टींग मतावर पुन्हा मारली बाजी

महाबळेश्वर प्रतिनीधी | शत्रुच सैन्य मोजण्यापेक्षा आपल्यातील फितुर मोजा शिवप्रभुच्या युद्धनितीचा प्रत्यय पाचगणी नगरपालीकेच्या विषेश सर्वसाधारण सभेत आला. नगराध्यक्ष लक्ष्मी कर्राहडकर याच्याकडे पाच नगरसेवक असताना सभेच्या विषयांना मंजुरी करीता अल्प नगसेवकांच बळ असताना नगराध्सक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांनी विषय मंजुरी करीता मतदान घेण्यात आले. यामतदान प्रक्रियेत समसमान मते नगराध्यक्ष व विरोधी गटाला पडली. मात्र नगराध्यक्षा लक्ष्मी … Read more

कोरोनामध्ये महाबळेश्वर नगरपालीकेची डागडुजी सुरु

महाबळेश्वर प्रतिनीधी । जगभर कोव्हीड १९ यासंसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. देशभर व राज्यभर लाॅकडाऊन सुरु आहे मात्र महाबळेश्वर नगरपालीकेला याच कोणतच गांभीर्य नसुन राजेरोसपणे कोटी रुपायाचा चुराडा करत महाबळेश्वर नगरपालीकेच डागडुजीच काम जोरात सुरु असल्याने सर्वसामान्य जनतेकडून नगरपालीकेच्या कारभाराबाबात आश्चर्य व्यक्त होत आहे. महाबळेश्वर नगरपालीकेच डागडुजीच काम जुने असुन देखील कोरोनाच्या पाश्वभुमीकेवर जिल्हाअधिकार्याचा बांधकाम … Read more

महाबळेश्वर मधील तो कोरोनाबाधित शहरात आलाच नाही; आरोग्य विभागाने आधीच ताब्यात घेतल्याची माहिती

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर तालुक्यात कोरोनाने खाते उघडले असून आज महाबळेश्वर येथील रहिवासी असणारा एक तरुण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. मुंबईहून महाबळेश्वरला येत असलेला २३ वर्षीय तरुण आणि कोरेगाव येथील पुण्याहून आलेला ३६ वर्षीय तरुण अशा दोघांचे कोरोना अहवाल पोझिटिव्ह आले असून ते कोविड वाधित असल्याची माहिती सातारा जिल्हा शल्यचिकीत्सक आमोद … Read more

वाधवानच्या गाड्या ईडीकडुन जप्त

महाबळेश्वर प्रतिनीधी | महाराष्ट्र पोलीस दलाच्या विषेश गृहसचिव अमिताभ गुप्ता याच्या विषेश पत्राद्वारे खंडाळ्याहुन महाबळेश्वर येथे संचारबंदीची ऐशी तैशी करत दाखल झालेल्या वाधवान कुटुंबावर आता प्रशासनाने कारवाईचा सपाटा लावला आहे. वाधवनान पाचगणीन येताच त्याच्यावर गुन्हा दाखल करत पांचगणी येथे संस्थात्मक विलगीकरण केले होते. काल त्यांचा क्वारंटाइन काळ संपला असून वाधवान यांना जिल्ह्यातून बाहेर न पडण्याचे … Read more

जावली बॅकेकडुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ लाख रुपये

सातारा प्रतिनीधी | महाराष्ट्र राज्यात कोव्हीड १९ या रोगामुळे दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्र राज्याला यामध्ये हातभार लावण्याकरीता हभप दत्तात्रय कंळबे महाराजांच्या विचाराचा वारसा जोपासत जावली बँकेच्या १९ संचालकांनी ११ लाख रुपायाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता दिला आहे. जावली बँकेने कोरोना विषाणु विरोधात मुख्यमंत्री सहाय्यरा निधीस मदत करुन सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासला आहे. जावली बॅकेचा … Read more

वाधवान बंधुना ५ मे पर्यंन्त सातारा जिल्हा न सोड्ण्याचे CBI न्यायालयाचे आदेश

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना विषाणुचे संकट वाढत असल्याने लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू असताना नियमांची पायमल्ली करत वाधवान कुटुंबियांनी मुंबई, खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. जिल्हाबंदीचे आदेश मोडून वाधवान यांनी सातार्‍यात प्रवेश केल्याने पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच महाबळेश्वरातील एका खाजगी शाळेत त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र आज दुपारी … Read more

महाबळेश्वर शिवजयंती रद्द, राजेश कुभारदरेंची माहीती

महाबळेश्वर प्रतिनीधी । महाबळेश्वर शहरात छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्याकरीता आग्रही असलेली महाबळेश्वर नगररीने कोव्हीड १९ या संरर्गजन्य रोगाच्या पार्श्वभुमीकेवर शिवजयंती २०२० रद्द करुन शासनाला सरकार्य करण्याचे अवाहन माजी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र कुभारदरे यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे केले आहे. माजी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश कुभारदरे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की गेल्या ४० … Read more

महाबळेश्वरात बिबट्याचे दर्शन, लाॅकडाऊनमुळे प्राणी रस्त्यावर

महाबळेश्वर प्रतिनीधी | महाबळेश्वर पाचगणी रस्ता हा सतत वाहतुकीचा रस्ता म्हणुन ओळखला जातो. पर्यटकांची सतत वर्दळ असल्याने या रस्त्यांवर वाहनांची कायम रेलचेल असते. मात्र सध्या लॉक डाऊन मुळे या रस्त्यावर तुरळक वाहतूक असल्याने जंगली प्राणी रस्त्यावर येण्याचे प्रमाण वाढले आहे. महाबळेश्वर मध्ये हिरडा नाक्यावर आज चक्क बिबट्याचे दर्शन झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सदैव … Read more