On This Day : अवघ्या २२ व्या वर्षी सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत क्रिकेटमधील जवळपास सर्व विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सचिनची असे अनेक विक्रम आहेत जे मोडणेही शक्य नाहीत. सचिनने डोंगराएवढ्या धावा करून आंतरराष्ट्रीय वनडे तसेच कसोटी क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम नोंदवले आहेत. सचिनने २५ वर्षांपूर्वी असाच एक विक्रम केला होता. या दिवशी सचिन तेंडुलकर वनडे … Read more

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताला ‘टीम इंडिया’ म्हणून विजयी करा: मोदींनी साधला खेळाडूंशी संवाद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विराट कोहली, पीव्ही सिंधू, सचिन तेंडुलकर यांच्यासह प्रमुख खेळाडूंना कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आणि या साथीच्या विरूद्ध जागतिक लढाईत ‘टीम इंडिया’ म्हणून भारताला विजयी करण्यासाठी लोकांना जाणीव करून द्यायचे आवाहन केले.पंतप्रधान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, ज्येष्ठ सचिन तेंडुलकर आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांच्यासह देशातील ४० … Read more

पीएम मोदी व्हिडिओ कॉलद्वारे सौरव गांगुली,सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्याशी करणार चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ या साथीचा प्रसार रोखण्यासाठी राष्ट्रीय लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, दिग्गज सचिन तेंडुलकर आणि विद्यमान कर्णधार विराट कोहली यांच्यासह भारताच्या सर्वोच्च क्रिकेट नेत्यांशी चर्चा करतील. सर्व क्रीडा कार्यक्रम सध्या बंद आहेत आणि सामान्य जीवन केव्हा होईल हे स्पष्ट नाही. बहुप्रतिक्षित इंडियन प्रीमियर लीगलाही १५ … Read more

कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी सचिन तेंडुलकरने दान केले ५० लाख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोविड -१९ या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी चॅम्पियन फलंदाज सचिन तेंडुलकरने ५० लाख रुपयांची देणगी दिली आहे. भारताच्या प्रमुख खेळाडूंपैकी ही आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी आहे. अनेकांनी पगार देण्याचे जाहीर केले आहे, तर अनेकांनी वैद्यकीय उपकरणे दिली आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी गरिबांना ५० लाख रुपयांचे तांदूळ … Read more

सचिन तेंडुलकरने केली करोना व्हायरसची टेस्ट क्रिकेटशी तुलना, म्हणाला..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकार प्रमाणेच नागरिक सुद्धा काळजी घेताना दिसत आहेत. करोनासंबधी जनजागृतीसाठी अनेक सेलिब्रिटी सध्या जनजागृती करताना दिसत आहेत. करोनाला रोखण्यासाठी संपूर्ण स्वच्छता आणि दक्षता घेण गरजेचं असल्याची जाणीव भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांनीही लोकांना करुन दिली आहे. दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने आता … Read more

Video: करोनाविरुद्ध लढा देण्यासाठी सचिन करतोय जनजागृती, म्हणाला..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘करोना’ विषाणूला रोखण्यासाठी राज्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू असल्या तरी करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. देशात करोनाबाधितांची संख्या १४८ वर पोहोचली आहे. पुण्यात एक महिला करोनाग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं राज्यातील ‘करोना’ रुग्णांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात राज्य सरकारतर्फे शाळा-कॉलेजं, मॉल, थिएटर, नाट्यगृह ३१ मार्चपर्यंत … Read more

वानखडेवर पुन्हा गुंजणार सचिन.. सचिन..चा नारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १४ नोव्हेंबर २०१३ ही तारीख आणि तो क्षण आजही भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात कायम राहणार आहे. ज्याला आपण क्रिकेटचा देव म्हणतो त्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने याच दिवशी क्रिकेटला पाणावलेल्या डोळ्यांनी अलविदा म्हटलं होत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचा खेळाडू म्हणून सचिनने शेवटचा सामना खेळला होता. आता त्याच मैदानावर सचिन पुन्हा … Read more

आयसीसीनं सचिनच्या नावावरून ट्रम्प काढला चिमटा..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱ्यात अहमदाबाच्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम मोटेराचे उदघाटन केले. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आयोजित मोटेरा स्टेडियमवरील नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात उपस्थित जनतेला संबोधित केलं. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणांमध्ये सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांचा विशेष उल्लेख केला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) माजी भारतीय … Read more

२० वर्षांच्या अपेक्षांचं ओझं उतरवून देशाच्या खांद्यावर विराजमान झालेला सगळ्यात महत्त्वाचा क्षण..!!

सचिन तेंडुलकर. क्रिकेटचा देव म्हणून ज्याला पूर्ण जग ओळखतं अशा या विक्रमादित्याच्या आठवणीही तितक्याच रंजक आणि रोमांचकारी आहेत.