सोलापुरात एकाच दिवशी कोरोनाने घेतला ६ जणांचा बळी, बाधितांची संख्या ५१६ वर

सोलापूर प्रतिनिधी । शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यापासून आज सर्वाधिक सहा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोलापुरातील एकूण चाळीस जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 28 जण नवीन कोरोना बाधित आढळल्याने सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण 516 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आज मयत झालेल्या सहा … Read more

सोलापुरात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू, चौदा रुग्ण वाढले, एकूण बाधित 470

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर शहर परिसरातील तीन जणांचा आज कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासात 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या 470 त्र एकूण मृत व्यक्तींची संख्या 33 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.  आज मयत झालेली पहिली व्यक्ती साई बाबा चौक परिसरातील 74 वर्षाचे पुरुष असून 18 मे रोजी … Read more

शेतकऱ्यांनी केले कांद्याला क्वारंटाईन, अपेक्षित भाव मिळत नसल्यानं निर्णय

सोलापूर प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच शेतमालाला चांगला उठाव होऊन त्याला चांगला दरही मिळेल, या भाबड्या आशेने शेतकऱ्यांनी सध्या रब्बी हंगामातील कांदा आपल्या शेतातच क्वारंटाईन करून ठेवने पसंद केले आहे . सध्या सगळीकडे रब्बी उन्हाळी कांद्याची काढणी सुरू आहे . सोलापूर जिल्ह्यातील रोपळे येथील शेतकरीही कांदा काढणीत व्यस्त आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रोपळे येथील सेवानिवृत्त … Read more

सोलापुरात एकाच दिवशी सापडले 50 कोरोना बाधित, तिघांचा मृत्यू, बाधितांची संख्या 435

सोलापूर प्रतिनिधी । शहर आणि जिल्ह्यात एकाच दिवशी सर्वाधिक 50 कोरोना बाधित रुग्ण सापडण्याची घटना आज पहिल्यांदाच घडली. आज एकाच दिवशी 34 पुरुष आणि 16 महिला कोरोनाबाधित आढळले आहेत. आज एकाच दिवशी तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या 29 तर कोरोना बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या 435 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद … Read more

दिलासादायक ! सोलापूरात अवघ्या 22 दिवसाच्या बाळाने केली कोरोनावर मात

सोलापूर प्रतिनिधी l कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या सोलापुरातुन एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील अवघ्या 22 दिवसाच्या एका चिमुकलीने कोरोनवर मात केली आहे. 26 एप्रिल रोजी या मुलीचा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात जन्म झाला होता. घरी गेल्यानंतर बाधितांच्या संपर्कात आल्याने या चिमुकलीची आई आणि चिमकुलीस कोरोनाची लागण झाली. अवघ्या 11 दिवसाची असताना या मुलीस शासकीय रुग्णालयात … Read more

सोलापुरात कोरोना रुग्णांच्या जिविताशी खेळ; शिवसेना जिल्हाप्रमुखांचे मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन

सोलापूर प्रतिनिधी ।  संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या संसर्गाने बेजार झाला आहे.या आजाराने अनेकांचे बळी घेतले आहेत.सोलापुरातसुद्धा कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.कोरोनाने सोलापुरात आजपर्यंत २२ जणांचे बळी घेतले आहेत.असे असताना सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात मात्र कोरोना रुग्णांच्या जिविताशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सोलापुरात “कोविड १९” चे केंद्र सुरू … Read more

सोलापूरात वाढले आणखीन ७ कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या ३३७ वर

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज नव्याने सात कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत नव्याने आलेल्या सात रुग्णांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. आज नव्याने वाढलेल्या सात रुग्ण मुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 337 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आज सकाळी दहा वाजेपर्यंत … Read more

सोलापूरात एकाच दिवशी सापडले 22 पॉझिटिव्ह, एकूण संख्या 330 वर

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहरात आज नव्याने 22 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यामध्ये 8 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश आहे. आज सापडलेल्या 22 रुग्णामुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 330 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आज एक महिला मयत झाली असून ही महिला 65 वर्षांची आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सुलतानपूर येथील महिला नइ … Read more

भाव नसल्यनाने तरुण शेतकऱ्याने शेतात साठवून ठेवला 25 टन कांदा..

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथिल शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने कांदा चाळ बनवली आहे. तसेच कांद्याला अपेक्षित भाव नसल्याने त्यात 25 टन कांदा साठवून ठेवला आहे. ज्ञानेश्वर पाटील अस या शेतकऱ्याचं नाव आहे. पाटील यांनी आपल्या शेतातील केळीच्या सव्वादोन एकर क्षेत्रामध्ये कांदा लागवड केली आहे. या शेतकऱ्याने कांद्याच्या आंतरपिकापासून ५६ टन कांद्याचे उत्पादन … Read more

पोलिसांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढ्याचा उतारा

सोलापूर प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखताना पोलिसांची दमछाक होत आहे. अशातच  आता पोलिसांनाही कोरोनाचा विळखा पडू लागला आहे. राज्यात आज पर्यंत आठ पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांना मृत्युने गाठले आहे. सोलापूर जिल्ह्यातही जवळपास 15 हून अधिक  पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्श्वभूमीवर पोलिसांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवून त्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी  पंढरपुरातील पोलिसांना औषधी वनस्पतींची  विविध फुले आणि … Read more