लोकशाहीची हत्या चौकीदारच करत असतील तर….; सामनातून राहुल गांधींचे समर्थन तर मोदींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडन मध्ये देशविरोधी भाषण केलं असा आरोप भाजपकडून केला जात आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून भाजपचे कान उपटले आहेत तर राहुल गांधी यांच्या भाषणाचे समर्थन केलं आहे. देशातील संसदीय लोकशाही टिकविण्यात पंडित नेहरू यांचा वाटा मोठा आहे व राहुल गांधी त्याच नेहरूंचे पणतू आहेत. … Read more

शिंदेंनी तर देशाचे पंतप्रधानच बदलले; त्या Viral Video वरून जयंत पाटलांनी घेतली फिरकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक महिला दिनानिमित्त जनतेला संभोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देशाचे पंतप्रधान म्हणून राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख करण्यात आला. सोशल मीडियावर शिंदेंचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यातच आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नियुक्ती करण्यात आली मात्र नियुक्तीच्या पत्रात एकनाथ खडसे यांच्या नावाऐवजी … Read more

हुकूमशाहीचा अंत होईल; सामनातून मोदी सरकारवर टीकेची झोड

Uddhav Thackeray Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून देशभरात भाजप विरोधी नेत्यांवर ईडीची कारवाई होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातून केंद्रातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. विरोधकांना कायमचे संपवायचे व लोकशाहीचाही मुडदा पाडायचा, हे ठरवूनच देशात राज्य चालवले जात आहे परंतु विरोधकांच्या स्वाभिमानातूनच क्रांतीच्या ठिणग्या पडतील आणि केंद्रीय सत्तेकडून होत असलेला अन्याय संपून … Read more

ED छापेमारी नंतर लालूप्रसाद यादव संतापले; म्हणाले, भाजप एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन….

Lalu yadav modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘लँड फॉर जॉब’ (Land For Job) घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राजद नेते लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापेमारी केल्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी संताप व्यक्त केला आहे. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भाजप आमच्याशी राजकीय लढाई लढणार का? असा सवाल करत आम्ही कधीही तुमच्यासमोर झुकणार नाही असं … Read more

मोदींच्या नेतृत्वाखाली भारत हा पाकिस्तानला चोख लष्करी प्रत्युत्तर देऊ शकतो

pm modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यूएस इंटेलिजन्स कम्युनिटीच्या वार्षिक धोका मूल्यांकनानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भारत हा पाकिस्तानला चोख लष्करी प्रत्युत्तर देऊ शकतो. भारत आणि पाकिस्तानमधील संकट अधिक गंभीर आहे कारण दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत. तसेच भारताविरोधी दहशतवादी गटांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानचा मोठा इतिहास आहे. परंतु अशाही परिस्थितीत भारत पूर्वीपेक्षा अधिक लष्करी ताकदीने प्रत्युत्तर देईल, … Read more

ऑस्ट्रेलिया विरुद्ध आजपासून चौथा कसोटी सामना; मोदींसह ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांची उपस्थिती

ind vs aus pm modi at modi stadiaum

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना आजपासून सुरु होणार आहे. गुजरात येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार असून यावेळी दोन्ही देशाचे पंतप्रधानानी उपस्थिती लावली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथोनी अल्बानीज यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण स्टेडियमवर उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळालं. नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे … Read more

देशात सध्या दहशतवादी वातावरण निर्माण करण्याचे काम; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी “गेल्या काही दिवसांपासून भारतात जे काही वातावरण आहे विशेषतः प्रसार माध्यमांच्या विरोधात एक जो दहशतवाद चाललेला आहे. त्यातून माध्यमांशी गळचेपी करण्याचे काम सुरु आहे. ज्या बीबीसी या इंग्लंडमधील वृत्त वाहिनीने 2002 च्या घटनेतील एक माहितीपट नवीन माहितीच्या आधारावर एक माहितीपट दाखवला होता. परंतु तो माहितीपट भारतात प्रसिद्ध करण्याकरिता मोदी सरकारनेच … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजप सरकारला पाठिंबा; राजकीय घडामोडीने खळबळ

modi sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागालँड (Nagaland) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप- NDPP सरकारला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपचा कट्टर विरोधक मानला जातो. मात्र नागालँड मध्ये राष्टवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्र्रवादी सोबतच अन्य विरोधी पक्षांनी सुद्धा सरकारला पाठिंबा दिल्यामुळे नागालँड मध्ये कोणी राजकीय विरोधकच राहिला नाही. … Read more

इन्साफ के सिफाही!! चला देश वाचवूया; सामनातून केंद्रावर पुन्हा निशाणा

modi thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रासह देशात भाजपच्या ‘भ्रष्टाचार वॉशिंग मशीनच्या विरोधात ठामपणे उभे राहायची हीच वेळ आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी ‘इन्साफ’च्या शिपायांना हातात हात घालून काम करावे लागेल. राजकारणासाठी उभा जन्म पडला आहे. देश आधी वाचवू या! असं म्हणत ठाकरे गटाने आज पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आजच्या सामना अग्रलेखात इन्साफ के सिफाही … Read more

देशात केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर सुरु; शरद पवारांचा भाजपवर गंभीर आरोप

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी केंद्र सरकारच्या ज्या काही एजन्सीज आहेत कि त्यांनी अनेकांच्यावर कारवाई केली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्यावर कारवाई केली. अशा अनेक घटना अनेक राज्यात घडल्या आहेत. काही ठिकाणी तर ज्यांच्यावर खटले भरले ते भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरील केसेस काढण्यात आल्या. त्याची माहिती आम्ही पत्रात दिली. त्यावर फेर विचार करावा … Read more