देशात केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर सुरु; शरद पवारांचा भाजपवर गंभीर आरोप

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी केंद्र सरकारच्या ज्या काही एजन्सीज आहेत कि त्यांनी अनेकांच्यावर कारवाई केली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्यावर कारवाई केली. अशा अनेक घटना अनेक राज्यात घडल्या आहेत. काही ठिकाणी तर ज्यांच्यावर खटले भरले ते भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरील केसेस काढण्यात आल्या. त्याची माहिती आम्ही पत्रात दिली. त्यावर फेर विचार करावा … Read more

घोडेबाजार करण्यासाठी कोटींहून अधिक पैसे येतात कुठून?; संजय राऊत यांचा सवाल

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार चालण्याची शक्यता अनेक राजकीय नेत्यांकडून वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप व केंद्रीय तपास यंत्रणेवर निशाणा साधला. “निवडणुकीत व राजकारणात घोडेबाजार करण्यासाठी कोटीच्या कोटी रुपये येतात. ते खरं पाहिले तर येतात कुठून? असा सवाल राऊतांनी विचारला आहे. तसेच याचा तपास केंद्रीय … Read more

माझी व कुटुंबियांची ED मार्फत चौकशी करा; शिवसेनेच्या ‘या’ महिला आमदाराचे थेट राष्ट्रपतींनाच पत्र

Shiv Sena Ramnath Kovind

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुसते ईडीच्या या केंद्रीय तपास यंत्रणेचे नाव जरी घेतले तरी अनेकांना घाम फुटतो. कारण गेल्या काही महिन्यांपासून ईडीने आपल्या कारवाईतून भल्या भल्याना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ईडीच्या धाडीमुळे काही नेत्यांची झोपही उडाली असताना आता शिवसेनेच्या एका आमदाराने थेट राष्ट्र्पतींनाच पत्र लिहून आपली व आपल्या कुटूंबियांची तसेच व्यवसायाची चौकशी करावी, अशी … Read more

“केंद्रीय तपास यंत्रणेचा कितीही दुरुपयोग केला तरी हे सरकार पडणार नाही”; नाना पटोलेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीबाबत राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. या भेटीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप वर निशाणा साधला आहे. “केंद्राच्या जुलमी आणि अघोषित आणिबाणीबाबत पंतप्रधान यांना सांगायला शरद पवार गेले होते. केंद्रीय तपास यंत्रणेचा कितीही दुरुपयोग केला तरीही हे … Read more

“संजय राऊत चोर आहेत, त्यांना तर कुत्रेही…”; ईडीच्या कारवाईनंतर निलेश राणेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने कारवाई केली असून त्यांची अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला. “संजय राऊत चोर आहे. त्याला अटक हि होणारच. संजय राऊत स्वताला फार किंमत देत आहेत त्यांना तर कुत्रेही विचारत नाही,” अशी घणाघाती टीका … Read more

ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले कि…

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून ईडी तसेच केंदीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान आता शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने दणका दिला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली असून त्यांची अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात अलिबागमधील 8 … Read more

खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून ईडी तसेच केंदीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान आता शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने दणका दिला आहे. ईडीने राऊतांची अलिबाग येथील संपत्तीवर कारवाई केली असून ती जप्त केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना खासदार संजय राऊतांकडून ईडीवरवर निशाणा साधला … Read more

ईडीच्या कारवाई विरोधात न्यायालयात जाणार; प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीच्यावतीने छापा टाकण्यात आला असून त्यामध्ये सरनाईक यांची तब्बल 11.36 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आहे. एनएसीएल घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईबाबत आपण न्यायालयात जाणार आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. तीस दिवसांच्या आत न्यालयात अपीलही करणार असल्याची … Read more

प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; केली ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती जप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारच्या सत्तास्थापनेनंतर वर्षे झाली तरीही अजून सत्ताधारी आणि विरोधक भाजप यांच्यात तीव्र संघर्ष सुरु आहे. भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा सरकारविरोधात गैरवापर करत असल्याचा आरोपही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात असताना आज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीच्यावतीने छापा टाकण्यात आला असून त्यामध्ये सरनाईक यांची तब्बल … Read more

“बाधवानशी काडीमात्र संबंध नाही, संजय राऊतांकडून आरोपांची नौटंकी केली जातेय”; किरीट सोमय्यांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे दुसरी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप, ईडी, आयकर विभाग व किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केला. राऊतांच्या आरोपानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “संजय राऊतांकडून माझ्यावर जे आरोप केले आहरेत. ते त्यांनी गेल्या महिन्यातही केले आहेत. वास्तविक राकेश बाधवानशी … Read more