काँग्रेसमुळेच मोदी 2 वेळा पंतप्रधान झाले- ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नरेंद्र मोदी हे मुस्लिमांमुळे नव्हे तर काँग्रेसमुळे दोन वेळा पंतप्रधान झाले असं मोठं विधान MIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. ओवेसी यांनी राजस्थान मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे याच पार्श्वभूमीवर लोकांना संभोधित करताना त्यांनी काँग्रेस आणि भाजपवरही निशाणा साधला. ओवेसी म्हणाले, मुस्लिमांमुळे मोदी दोनदा देशाचे पंतप्रधान झाले … Read more

वेदांत वरून काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल; हजारो करोड पाण्यात घातल्याचा आरोप

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांत फॉक्सकान सेमिकंडक्टर प्रकल्प गुजरात ला गेल्यानंतर राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे अपयश पंतप्रधान मोदी निस्तरत आहेत असा टोला त्यांनी लगावला. सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हंटल की, … Read more

महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला हे सांगण्यासाठी…; रोहित पवारांचे ट्विट चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे ट्विट चर्चेत आहे. वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या मोदी भेटीबाबतच्या ट्विटचा दाखला देत महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला हे सांगण्यासाठी अनिल अग्रवाल साहेबांचं हे ट्वीट पुरेसं आहे अस … Read more

शिवाजी महाराज आपल्या प्रेरणास्थानी, दिल्लीसमोर झुकणार नाही- शरद पवार

sharad pawar narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपल्याला सर्वाना प्रेरणा मिळालेली आहे, त्यामुळे दिल्लीसमोर आपण झुकणार नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याची भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्ली येथील तालाकटोरा मैदानात राष्ट्रवादीचे आठवे अधिवेशन सुरू आहे. यावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. शरद पवार म्हणाले, … Read more

पंतप्रधान मोदींच्या हस्ते सेंट्रल विस्टाचे आज उद्घाटन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यूच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. सेंट्रल विस्टा अवेन्यु हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याशिवाय नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याचंही अनावरण यावेळी करण्यात येणार आहे. तसेच राजपथच नाव कर्तव्यपथ केलं जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे. … Read more

देशाची संपूर्ण संपत्ती दोन उद्योगपतींच्या हातात; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

rahul gandhi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची संपूर्ण संपत्ती दोन उद्योगपतींच्या हातात आहे. हे दोन उद्योगपती नरेंद्र मोदींसाठी २४ तास काम करतात. आणि मोदीही या दोन उद्योगपतींसाठी 24 तास काम करतात. या दोन उद्योगपतींशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान राहू शकत नाहीत असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. महागाईविरोधात काँग्रेसने दिल्लीतील रामलीला … Read more

…तर भाजप फक्त 50 जागांवर येईल; नितीशकुमारांचा मोठा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2024 लोकसभा निवडणुकीत देशभरातील सर्व विरोधक एकत्रितपणे लढल्यास भाजप फक्त 50 जागांवर येईल असा मोठा दावा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला आहे. पाटणा येथील पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत संबोधित करताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. या बैठकीत बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या स्थितीवर आवाज कसा उठवायचा यावर चर्चा करण्यात आली आणि रणनीती ठरविण्यात … Read more

INS विक्रांत भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील; मोदींच्या हस्ते अनावरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भारतीय नौदलासाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. केरळ येथे पहिल्या स्वदेशी कोची शिपयार्ड लिमिटेड येथे भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात सामील झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. आयएनएस विक्रांत आत्मनिर्भर भारताचं प्रतिक ठरणार आहे, असं विधान यावेळी मोदींनी केलं. मोदींच्या हस्ते यावेळी … Read more

मोदींच्या वाढदिवशी भाजपचा मोठा प्लॅन; 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत देशभरात कार्यक्रम राबवणार

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. मोदी यांचा आज 72 वा वाढदिवस असेल. मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून खास कार्यक्रम राबवण्याची तयारी सुरु आहे. हे कार्यक्रम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत ठेवण्यात येणार आहेत. या मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी भाजपने आपले सरचिटणीस अरुण सिंग यांच्या नेतृत्वाखाली आठ … Read more

मोदींनी केली गणपती बाप्पाची आरती; केंद्रीय मंत्र्यांच्या घरी जाऊन साजरा केला गणेशोत्सव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना महामारीनंतर म्हणजेच तब्बल २ वर्षांनी देशभरात गणेशोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या घरी जाऊन बाप्पाची आरती केली.मोदींनी यापूर्वीच एका संस्कृत श्लोक द्वारे देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. बुधवारी नरेंद्र मोदी यांनी पीयूष गोयल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन … Read more