ATM आणि बँकिंग सर्व्हिसमध्ये अडचण येत असेल तर येथे करा तक्रार, आता लगेचच केली जाणार कारवाई

ATM Transaction

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज Retail Direct Scheme आणि Integrated Ombudsman Scheme लाँच केली आहे. RBI च्या Retail Direct Scheme मुळे सरकारी सिक्युरिटीजमध्ये रिटेल पार्टिसिपेशन वाढेल तर Integrated Ombudsman Scheme चा उद्देश तक्रार निवारण सिस्टीममध्ये आणखी सुधारणा करणे आहे. मोदी म्हणाले, “आज सुरू झालेल्या दोन योजनांमुळे देशातील गुंतवणुकीची व्याप्ती वाढेल आणि गुंतवणूकदारांसाठी … Read more

पंतप्रधान मोदींनी RBI च्या दोन खास योजना लाँच केल्या, याचा सर्वसामान्यांना थेट फायदा कसा होणार ते जाणून घ्या

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हर्चुअल मीटिंगमध्ये ‘RBI Retail Direct Scheme’ लाँच केली. ही योजना किरकोळ गुंतवणूकदारांना सरकारी बॉण्ड्सची ऑनलाइन खरेदी आणि विक्री करण्याची परवानगी देते. याशिवाय एकात्मिक लोकपाल योजनेद्वारे तक्रारींचे निवारण करण्यासाठी RBI नियम बनवू शकेल. हे एक पोर्टल, एक ई-मेल आणि एक ऍड्रेस आहे जिथे तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात. … Read more

भीक मागून स्वातंत्र्य नाही अवॉर्ड मिळतात!

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 1947 साली स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 साली मिळालं असं वक्तव्य तिने केलं होतं. यावर आता महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटरवरुन प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भीक मागून स्वातंत्र्य नाही अवॉर्ड मिळतात असं महाराष्ट्र काँग्रेसने म्हटलं आहे. एका … Read more

रिटेल गुंतवणूकदारांना RBI कडून भेट, 12 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी RBI Retail Direct Scheme लाँच करणार

नवी दिल्ली । सरकारी सिक्योरिटीजमध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार, 12 नोव्हेंबर रोजी RBI Retail Direct Scheme लाँच करतील. या अंतर्गत रिटेल गुंतवणूकदार कोणत्याही शुल्काशिवाय त्यांचे सरकारी सिक्योरिटीज अकाउंट (Gilt Accounts) RBI कडे उघडू शकतील. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात RBI Retail Direct सुविधा जाहीर करण्यात आली होती. या अंतर्गत रिटेल गुंतवणूकदार सरकारी … Read more

सचिन तेंडुलकरने 8 वर्षांपूर्वी सोडले क्रिकेट, अजूनही जगातील 50 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहे

मुंबई । महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकरने सुमारे 8 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय केले असेल, मात्र त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. कंझ्युमर इंटेलिजेंस कंपनी ब्रँडवॉचच्या वार्षिक रिसर्चनुसार, भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर या वर्षी ट्विटरवरील 50 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या लिस्टमध्ये सामील झाला आहे. उजव्या हाताचा फलंदाज असलेल्या सचिनने 50 प्रभावशाली व्यक्तींच्या लिस्टमध्ये अमेरिकन … Read more

भास्कर जाधव यांनी केली मोदींची मिमिक्री; म्हणाले की, 60 सालों मै….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाई ने उच्चांक गाठला असून सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्कील झालं आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधकांकडून केंद्रातील मोदी सरकार वर टीका होत असताना शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी थेट मोदींची मिमिक्री करत महागाई वरून मोदींवर निशाणा साधला आहे. 60 सालो मे कांग्रेस ने कुछ किया है क्या असा सवाल मोदींनी केला होता … Read more

दुसऱ्यांना उखडता–उखडता एक दिवस तुम्हीच…..; शिवसेनेचा भाजपला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातील सरकार उखडून फेकण्याचं आवाहन केलं आहे.यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. दुसऱ्यांना उखडता–उखडता एक दिवस तुम्हीच मुळापासून उखडले जाणार नाहीत ना?, असा सवाल संजय राऊतांनी भाजप नेत्यांना दिला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार उखडून फेका, असा फुसका बॉम्ब जे … Read more

अभिमानास्पद ! सिल्लोडच्या सुपुत्राची पंतप्रधानांसोबत दिवाळी

modi

औरंगाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 04 नोव्हेंबर रोजी गुरुवारी जम्मू काश्मीरच्या सीमेवर जाऊन तेथील भारतीय सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमाला औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील लोणवाडीचे सुपुत्र आर्मी सैनिक योगेश सुलताने यांना सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सिल्लोडच्या सैनिकाला मिठाई खाऊ घालत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण औरंगाबादमध्ये … Read more

पंढरपूरशी माझं विशेष नातं, पंढरीकडे जाणारे हे रस्ते भागवत मार्गाची पताका आणखी उंचावेल- मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी विठ्ठलाला आणि वारकऱ्यांना नमन करतो. देशावर कितीही संकटं आली तरी भगवान विठ्ठलाची दिंडी अखंडपणे कायम सुरू राहिली. पंढरपूरची वारी ही जगातील सर्वात प्राचीन जनयात्रा म्हणून ओळखली जाते पंढरीकडे जाणारे हे रस्ते भागवत धर्माची पताका नेणारे ठरतील,” असा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.ते पंढरपूर पालखी मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत … Read more

नोटबंदी फेल, मोदीजी कोणत्या चौकात यायचं सांगा; मलिकांचा मोदींवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या नोटबंदी ला आज पाच वर्षे पूर्ण झाली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नोटबंदी फेल गेली. नोटबंदीमुळे काळा पैसा काही परत आला नाही तसेच भ्रष्टाचारदेखील कमी झाला नाही. मोदीजी तुम्ही ३ महिने मागितले होते. आता त्यांनी सांगावे की आम्ही … Read more