सातारा जिल्ह्यातील सर्व निवडणुका लढविण्याचा आम आदमी पार्टीचा निर्धार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात येणाऱ्या आगामी सर्व निवडणुका लढवण्याचा निर्धार आम आदमी पार्टीच्या वतीने घेण्यात आला आहे. आम आदमी पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र घेण्यात आलेल्या पहिला निर्धार मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला. कार्यकर्त्यांशी संवाद साधून येणाऱ्या सर्व निवडणुका लढवण्याचा निर्धार असल्याची माहीती आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी दिली. यावेळी आम आदमी … Read more

केजरीवालांचा जबरा फॅन!! सायकलीवरून गाठली दिल्ली अन् घेतली लाडक्या नेत्याची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कामापासून प्रेरित होऊन सोलापुरातल्या ऐका तरुणाने चक्क सायकलवर प्रवास करत दिल्ली गाठली आहे. निलेश सांगेपांग असे या तरुणाचे नाव आहे. निलेश आम आदमी पक्षाच्या कार्यपासून प्रभावित झाला होता. त्यामुळे तब्बल 1600 किलोमीटरचा प्रवास सायकलवर पूर्ण करत त्याने अखेर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. विशेष म्हणजे … Read more

गोवा विधानसभा निवडणुकीवरून केजरीवाल यांनी केली ‘हि’ मोठी घोषणा; म्हणाले कि…

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पक्षांतील नेत्यांकडून अनेकप्रकारच्या घोषणा केल्या जाऊ लागल्या आहेत. दरम्यान आज आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली. गोव्यात जनतेने आम्हाला निवडून दिल्यास त्यांना मोफत वीज आणि पाणी देऊ, अशी घोषणा केजरीवाल यांनी केली. आम … Read more

शिवसेना- आप ची ऑफर का स्वीकारली नाही? उत्पल पर्रीकर यांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांनी अखेर पणजी मतदार संघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. उत्पल पर्रिकर याना भाजपने पणजीतून तिकीट देण्याचे नाकारल्या नंतर त्यांना शिवसेना आणि आम आदमी पक्षाने ऑफर दिली होती. मात्र त्यानंतरही त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, शिवसेना आणि आपची ऑफर का नाकारली असा … Read more

दिल्लीप्रमाणे गोव्यातही मोफत वीज देणार – अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्याचे राजकारण सध्या चांगलेच तापले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी विविध राजकीय पक्षातील नेत्याकडून दौरे केले जात आहेत. यावेळी आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवली जाणार आहे. दरम्यान आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात जाऊन तेथील परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी गोव्यासाठी व्हिजन मांडल. “आमचे सरकार गोव्यात आल्यास दिल्लीप्रमाणे गोव्यातही आरोग्य, … Read more

आता ‘हा’ मोबाईल क्रमांक ठरवणार पंजाबचा मुख्यमंत्री कोण असावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या आगामी विधानसभा निवडणुकांमुळे देशातील पंजाबसह काही राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, यावेळेस पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने एक नवीन कल्पना लढवली आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी 7074870748 हा एक फोन नंबरही जारी केला आहे. या क्रमांकावर फोन, एसएमएस किंवा व्हॉट्सअप मेसेज करून जनतेने आपल्या नेत्याचे नाव सांगावे … Read more