साताऱ्याचे वीर जवान मयूर यादव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील वडूज येथील जवान मयुर जयवंत यादव (वय 29) यांचा अंबाला येथे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यांच्यावर काल वडूज येथील एस टी डेपोच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शासनाच्या वतीने वडूजचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने आर. … Read more

Satara News : साताऱ्यातील जवानाचा पंजाबमधील तळावर झालेल्या गोळीबारात संशयास्पद मृत्यू

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पंजाबच्या भठिंडा जिल्ह्यातील सैन्य तळावर दि. 12 एप्रिल बुधवारी गोळीबाराचा प्रकार घडला. यात दुर्दैवाने चार जवानांना प्राण गमवावे लागले. यातच सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामधील करंदोशीतील जवान तेजस मानकर याचा गोळीबारात संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. सैन्य दलाचे अधिकारी मेजर भट्टाचार्य यांनी जावळी तालुक्याचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांना … Read more

18 मार्च ला फरार झाल्यानंतर अमृतपालचा पहिला Video समोर; म्हणाला की…

amritpal singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वयंघोषित खलिस्तानी नेता आणि वारिस पंजाब डेचा प्रमुख असलेला अमृतपाल सिंग स्वतः आत्मसमर्पन करून पोलिसांना शरण जाईल, अशा चर्चा सुरू असतानाच आज त्याने एक व्हिडिओ जारी केला आहे. अमृतपालचा हा 40 मिनिटांचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतोय की,” आपली अटक ही देवाच्या हातात आहे. कोणीही आपल्या केसालाही धक्का … Read more

पठ्ठ्या 150 गाई संभाळून अख्या गावाला पुरवतोय बायोगॅस; शेणखतापासून कमवतोय बक्कळ पैसा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शेती करत असताना अनेक तरुण शेतकरी त्याबरोबर जोडव्यवसाय करत आहेत. त्यातून स्वतःबरोबर इतरांनाही फायदा देत आहे. असाच जोड व्यवसायाचा प्रयोग, एक अभिनव कल्पना पंजाबमधील तरुण शेतकरी गगनदीप सिंह यांनी राबविली आहे. सिंह यांनी 150 गायीद्वारे दुग्ध व्यवसाय सुरु करत शेण कटापासून चांगले उत्पन्न मिळवले आहे. इतकंच नाही तर ते बायोगॅस … Read more

भारत जोडो यात्रेत चालताना काँग्रेस खासदाराला आला हार्टअटॅक; उपचारादरम्यान मृत्यू

Santosh Singh Chaudhary Bharat Jodo Yatra Congress Punjab Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून देशभरात भारत जोडो यात्रा काढली जात आहे. त्यांची हि यात्रा अंतिम टप्प्यात आली असताना आज भारत जोडो यात्रेत दुर्दैवी घटना घडली. यात्रेत चालताना काँग्रेसचे खासदार संतोष सिंह चौधरी यांना अचानक छातीत दुखून हार्ट अटॅक आला. कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान संतोष सिंह यांचा … Read more

अखेर बेपत्ता शाळकरी मुलगा सापडला पंजाबमध्ये

Miraroad Police

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील पाडळी येथील अल्पवयीन शाळकरी मुलगा ठाण्याच्या मिरारोड येथून जून महिन्यात बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. मिरारोड पोलिस ठाण्याच्या पोलीस अधिकारी स्नेहल तांबडे यांच्या पथकाने या प्रकरणी कराड परिसरात चौकशी केली होती. दरम्यान मिरारोडच्या पोलीस अधिकारी स्नेहल तांबडे, पोलीस उपनिरिक्षक वंजारी यांच्या पथकाने पंजाब येथे जाऊन चार दिवसात बेपत्ता … Read more

‘या’ राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्यांदा करणार लग्न; उद्याच संपन्न होणार विवाह

Bhagwant Mann Wedding Ceremony

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात शिंदे – फडणवीसांचे सरकार आले असल्याने एकच चर्चा होत आहे. तर तिकडे पंजाब राज्यातही एक चर्चा होत असून ती राजकारणाची नाही तर एका होणाऱ्या लग्नाची आणि त्या लग्नातील नवरदेवाची होत आहे. ती म्हणजे पंजाब आम आदमी पक्षाचे नेते, हास्य कलाकार आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांची होय. भगवंत मान यांचे पहिले … Read more

काँग्रेसला पुन्हा झटका : 50 वर्षांपासून पक्षात असलेल्या ‘या’ नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या काँग्रेसला बुरे दिन आल्याचे म्हंटले तर काहीही वावगे ठरणार नाही. कारण काँग्रेसमधील अनेक दिग्गज अशा नेत्यांकडून पक्षाला रामराम ठोकला जात आहे. नुकतेच गुजरातमध्ये हार्दीक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिली आहे. त्यानंतर आता पन्नास वर्षांपासून काँग्रेससोबत असलेल्या पंजाब काँग्रेसचे ज्येष्ठ हिंदू नेते सुनील जाखड यांनी काँग्रेसला सोडत आज भाजपमध्ये प्रवेश केला … Read more

पंजाबमधून ऑनलाईन तलवारी मागवणारा आणखी एक जण अटकेत

औरंगाबाद – ऑनलाईन कुरिअरने पंजाब येथून तलवारीचा साठा मागितल्याप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. त्याला आजपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी एस. डी. कुर्हेकर यांनी दिले. अफरोज पठाण बाबु पठाण (22, रा. भाग्यनगर, जालना) असे आरोपीचे नाव आहे. ऑनलाइन पद्धतीने बुकिंग करून पंजाब राज्यातील जालिंधर आणि अमृतसर या शहरातून मोठ्या प्रमाणात तलवारीचा साठा … Read more

गुजरातच्या कांडला बंदरातून 1439 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

अहमदाबाद । गुजरातमधील कांडला बंदराजवळ एका कंटेनरमध्ये लपवून ठेवलेले 205.6 किलो हेरॉईन महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केली. या हेरॉईनची एकूण किंमत 1439 कोटी रुपये आहे. या प्रकरणी एकाला अटक केली आहे.गेल्या वर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान इराणमधून येथे आलेल्या 17 कंटेनरपैकी एका कंटेनरमध्ये हेरॉइन सापडली होती अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. सोमवारी एक … Read more