कराडजवळ भरधाव कारची टॅंकरला धडक, एक ठार 5 जखमी

Crime

कराड | कोल्हापूरकडून भरधाव वेगाने पुण्याकडे निघालेल्या कारची टॅंकरला पाठीमागून जोराची धडक बसल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. जखिणवाडी फाटा ता. कराड येथे झालेल्या अपघातात कारमधील शकील जमाल शेख (वय -42 रा.स्कायसिटी, धानोर, पुणे) हे जागीच ठार झाले. या अपघाताची नोंद कराड शहर पोलिसात झाली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हरिहर सुथन शिवकुमार (वय -27 रा. … Read more

धुळे- सोलापूर महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा ! दुचाकीच्या समोरासमोर धडकेत दोन तरुणांचा अंत

Accident

औरंगाबाद – धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दिवसागणिक अपघातांची संख्या वाढतच चालली आहे त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याचे दिसून येत आहे. आजही दुचाकीच्या समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले आहेत. महामार्गावरील अंधानेर बायपास जवळ हा अपघात दुपारी बारा वाजेदरम्यान घडला संजय सखाराम माळवे (25, रा. सातकुंड) व सागर पांडुरंग काळे (30, … Read more

औरंगाबाद पैठण रोडवर भरधाव आयशरची ॲपेरिक्षाला धडक; ॲपेरिक्षा चालक जागीच ठार

Accident

औरंगाबाद – औरंगाबाद पैठण रस्त्यावरील लोहगाव फाट्याजवळ काल भरधाव आयशरने ॲपेरीक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ॲपेरीक्षा चालक सलिम आजिज बेग (वय ५५ वर्ष, रा. कौडगाव ता. पैठण) हा जागीच ठार झाला. याविषयी अधिक माहिती की, नेहमीप्रमाणे सकाळी आकरा वाजेदरम्यान सलिम बेग हा ॲपेरिक्षा (एम. एच. २०- टी ४२९४) ने जवळच असलेल्या आपल्या कौडगाव या गावाहुन … Read more

हायवा ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू पती गंभीर जखमी

Accident

औरंगाबाद | गुरुवारी दुपारी रांजणगाव च्या दिशेने भरधाव जाणाऱ्या हायवा ट्रकची धडक झाल्यामुळे दुचाकीला धडक बसली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी आहे. वाळूज महानगर येथील रहिवासी असलेले संगीता चांगदेव त्रिभुवन असे मृत महिलेचे नाव असून त्यांचे पती चांगदेव त्रिभुवन जखमी झाले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार चांगदेव त्रिभुवन हे पत्नी संगीता सोबत … Read more

उज्जैनहून देव दर्शन करुन परतणार्‍या ट्रेक्स गाडीला अपघात; 1 ठार तर 8 जण गंभीर जखमी

अमरावती | जिल्हातून जानारा बैतुल अकोला महामार्गावर आज पहाटे साडेपाच सहा दरम्यान टेम्पो ट्रॅक्स गाडी डिव्हायडरला आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे तर आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अंजनगाव येथील काही भाविक भक्त श्रावण महीन्यानीमित्य उज्जैन येथील मंदिरातून दर्शन घेऊन परत येत असताना आज सकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान … Read more

भरधाव डंपरने रस्त्याकडेला उभ्या दुचाकीला दिली जबरदस्त धडक; महिलेचा जागीच मृत्यू

सांगली | बेडग येथे मिरज -बेडग रोडवरती जिल्हा परिषद शाळेच्या समोर भरधाव वेगाने येणार्‍या डंपरने रोडच्या बाजूस उभ्या असणार्‍या दुचाकीस मागील बाजूने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील मुक्ताबाई नामदेव जाधव या महिलेचा जागीच मृत्यू झाला. यानंतर संतप्त जमावाने डंपरची हवा सोडून गाडीच्या काचा फोडल्या. मुक्ताबाई जाधव या मुलगा सुधाकर जाधव याच्या सोबत कोरोनाची लस घेण्यासाठी बेडग … Read more

रक्षाबंधनानिमित्त बहिणीला माहेरी आणण्यासाठी गेलेल्या भावाचा अपघातात मृत्यू

औरंगाबाद |   तिघी बहिणी मध्ये एकुलता एक असलेला भाऊ आपल्या मोठ्या बहिणीला राखी बांधण्यासाठी माहेरी आणण्यासाठी जात असताना रस्त्यातच अपघातात या भावाचा मृत्यू झाल्याची घटना वरखेड तालुका गंगापूर फाट्याजवळ सोमवारी घडली. शुभम अशोक शेवाळे (वय 20 रा. भिंगी बोरसर ता. वैजापूर)असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुभम हा आई-वडिलांना एकुलता एक होता. सोमवारी रक्षाबंधन निमित्त … Read more

थरारक! टायर फुटून भरधाव कारने घेतल्या तीन पलट्या; एक ठार, एक जखमी

Accident

औरंगाबाद | भरधाव कारचे टायर फुटल्याने ती दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात कारमधील तरुणाचा मृत्यू झाला आणि एक तरुण जखमी झाला असून एक दुचाकीस्वार थोडक्यात बचावला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास जळगाव रोडवरील वोक्हार्ट कंपनी समोर घडली. सय्यद जावेद सय्यद अहमद (वय -32, ह. मु. नारेगाव रा. गल्ली क्र. 6, रहेमानिया कॉलनी) चिस्तिया … Read more

औरंगाबाद- मुंबई महामार्गावर भीषण अपघात; दोन जण ठार

accident

औरंगाबाद | औरंगाबाद- मुंबई महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. या महामार्गावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, औरंगाबाद मुंबई महामार्गावर एकाच दुचाकीवर तिघे जण प्रवास करत होते ‌ यावेळी त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. … Read more

साताऱ्यात लग्नासाठी आलेल्या दोन तरूणांचा अपघातात मृत्यू, एकजण गंभीर जखमी

सातारा | सातारा येथे कोल्हापूरहून लग्नासाठी आलेल्या दोन तरूणांचा चारचाकी कारचा अपघात होवून मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कारवरील चालकाचा ताबा सुटून 30 फूट खोल ओढ्यात कार गेलेली होती. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा येथे बुधवारी होणाऱ्या लग्नासाठी कोल्हापुरातून तीन तरूण चारचाकी गाडीतून क्रमांक (एम एच- 09 … Read more