अजित पवारांच्या आणि धनंजय मुंडेंच्या भाषणात एकाच सभेत इव्हिएमवरून विसंगती

मुंबई प्रतिनिधी |राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा २०वा वर्धापन दिन कालमुंबई या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमानिमित्त झालेल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी इव्हिएम मशीनवर शंका उपस्थित केली. तर अजित पवार यांनी इव्हिएम मशीनवर शंका घेणे गैर आहे असे म्हणून मुंडेंचे विधान खोडून काढले. राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्यांच्या भाषणावरून दोन्ही नेत्यात असलेली विसंगती भर सभेत उघडी पडली. सर्व विरोधी … Read more

राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येणार : अजित पवार

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. ते राष्ट्रवादीच्या वर्धापन दिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २० वा वर्धापन दिन आहे. त्यानानिमित मुंबई येथे पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रम पार पडत आहे. राष्ट्रवादी वर्धापन दिन : नव्या चेहऱ्यांना संधी … Read more

पार्थ पवारच्या पराभवावर अजित पवारांचे मोठे विधान

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. पार्थ पवार यांच्या रूपाने बारामतीच्या पवार कुटुंबाला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर त्यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे अजित पवार यांनी म्हणले आहे. कॉंग्रेसचे १५ आमदार राजीनामा देणार पार्थचा मावळ मतदारसंघातून पराभव झाला. त्याच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारत आहे असे अजित पवार म्हणाले आहेत. … Read more

पार्थ पराभवावर अजित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Untitled design

बारामती प्रतिनिधी |१७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. यात मावळ मतदारसंघातून पवार घराण्याला पहिला पराभव पहाण्यास मिळाला आहे. त्यावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी जनतेचा कौल नम्रपणे मान्य करत असल्याचे म्हणले आहे. माढ्याच्या नवनिर्वाचित खासदारांनी धरले विजयसिंहांचे पाय देशाच्या जनतेने या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच्या पाठीशी उभा राहण्याचे … Read more

मावळ : पार्थ पवारांना झटका ; शिवसेनेला निर्णायक ९९ हजारांचे मताधिक्य

Untitled design

पुणे प्रतिनिधी |संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी पीछेहाट होताना दिसते आहे. कारण मावळ मधून पार्थ पवार निर्णायक पिछाडीवर जाताना दिसत आहेत. तर शिवसेनेचे श्रीरंग बारणे मोठ्या मताधिक्याने विजयाकडे कूच करत आहेत. माढा : चौथ्या फेरी अंती अशी आहे स्थिती मावळ मध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी ९९ हाजारांची आघाडी घेतली असून पार्थ पवार … Read more

रोहीत पवार या मतदार संघातून लढणार आगामी विधानसभा?

पुणे प्रतिनिधी | महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपताच आता आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी विविध पक्षांकडून सुरु झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने यात आघाडी घेतली असून, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पवार यांचा दुसरा नातू आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ … Read more

राजकारण बाजूला ठेवून दुःखाच्या प्रसंगी शरद पवार आणि विजयसिंह आले एकत्र

Untitled design

अकलूज प्रतिनिधी | माळशिरस तालुक्याचे आमदार हनुमंतराव डोळस यांचे आतड्याच्या कर्करोगाने काल निधन झाले. रणजितसिंह मोहिते पाटील जरी राष्ट्रवादी सोडून भाजप मध्ये गेले असले आणि विजयसिंहांची तशीच काहीशी भूमिका असली तरी हनुमंतराव डोळस आजारपणामुळे आपली राजकीय भूमिका घेऊ शकले नव्हते. त्यामुळे त्याअर्थी ते राष्ट्रवादीतच होते. अशा परिस्थिती शरद पवार यांनी आपल्या पक्षातील आमदाराच्या अंत्यविधीला जाणे … Read more

पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज

Untitled design

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | बहुचर्चित मावळ मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अजित पावर यांचे पुत्र पार्थ पवार हे निवडणूक लढत होते तर त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे निवडणुकीच्या आखाड्यात होते. शह-काटशहाने गाजलेली हि निवडणूक सर्वांचेच लक्ष वेधणारी निवडणूक ठरली.  मात्र पार्थ पवार हे लोकांच्या पसंतीला किती उतरले हे येणाऱ्या … Read more

मावळ मतदारसंघाबद्दल शरद पवार म्हणतात…

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | शरद पवार यांनी मुंबई मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यावेळी त्यांच्या सोबत सुप्रिया सुळे यांच्या कन्या आणि पती सदानंद सुळे हे देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शरद पवार यांच्या सोबत मतदान केंद्रावर आले होते. त्यावेळी शरद पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघाबाबत विचारले असता त्यांनी खूपच अल्प उत्तर देत विषयाला बगल दिली आहे. … Read more

पार्थ प्रचार : नवनीत राणांचा रोड शो ; कॉंग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यामध्ये हाणामारी

Untitled design

लोणावळा प्रतिनिधी | मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार  पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा यांच्या रोड शोचे आयोजन लोणावळा या ठिकाणी करण्यात आले होते. त्यावेळी नवनीत राणा यांना यायला उशीर झाल्याने पुणे जिल्हा काॅग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा अर्चना शहा यांच्या रोड शोला सुरुवात करण्यात आली त्यानंतर शिवाजी चौकात नवनीत राणा यांचे आगमन झाले. त्यांनी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या फोटोला … Read more