खासदार रक्षा खडसेंचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख ; गृहमंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर ही चुक लक्षात आल्यावर हा चुकीचा उल्लेख काढून टाकण्यात आला, ती चुक सुधारण्यात आली. प्रत्यक्षात हा गुगलच्या भाषांतराचा गोंधळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. रक्षा खडसे या रावेर मतदार संघातून भाजपच्या खासदार … Read more

मराठा आरक्षणाला स्थगिती, पण राज्यात पोलीस भरती होईल; गृहमंत्री देशमुखांची ग्वाही

नागपूर । सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असली तरी राज्यात पोलीस भरती (Maharashtra Police recruitment) होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली आहे. पोलीस भरती प्रक्रियेत कोणताही अडथळा नसून पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली असल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. ते शनिवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मराठा … Read more

Whatsapp वर ‘हा’ मेसेज व्हायरल करणार्‍यांना गृहमंत्री देशमुखांचा इशारा; Forward कराल तर कारवाई होईल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  सोशल मीडियावर सध्या फेक मेसेज आणि फेक न्युज यांचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण आणि चुकीचे संदेश जाण्याचा मोठा धोका असतो. असाच एक फेक मेसेज सध्या व्हाट्सअप वर खूप मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्विट केले आहे. ‘सोशल मीडियावर फिरणारा हा मॅसेज … Read more

माझीही सुरक्षा कपात करा; शरद पवारांचा गृहमंत्र्यांना फोन

anil deshmukh sharad pawar

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. यानंतर विरोधी पक्षाने सरकारवर सडकून टीका केली आहे. यावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सुरक्षा समितीचा अहवाल आल्यानंतरच … Read more

आपलं दुकान बंद होऊ नये म्हणून फडणवीस टीका करत असतात; अनिल देशमुखांचा टोला

पुणे । विधानसभा विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर टीका करत असतात. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम केलं तरी टीकाच करणार आहेत. त्यांचं दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करत असतात असा टोला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला आहे. अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या निमित्ताने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली. यानंतर … Read more

‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री ‘या’ कारणांसाठी घराबाहेर जाता येणार; गृहमंत्र्यांनी केलं स्पष्ट

मुंबई । राज्य सरकारने ३१ डिसेंबरसाठी गाइडलाइन्स जारी केलेल्या आहेत. त्यात सरत्या वर्षाला निरोप देत असताना व नवीन वर्षाचं स्वागत करत असताना कोरोना विषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या स्वागताच्या उत्साहात करोना संकटाचे भान राहावे म्हणून राज्य सरकारने आधीच ३१ डिसेंबरसाठी गाइडलाइन्स जारी केलेल्या असताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख … Read more

‘आज दिवस आहे जल्लोषाचा कारण वाढदिवस आहे भारी कवीचा’; अनिल देशमुखांच्या आठवलेंना हटके शुभेच्छा

नागपूर । केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवेल यांचा आज वाढदिवस आहे. आज सकाळपासूनच आठवलेंवर त्यांच्या समर्थकांपासून ते राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सार्वजनिक आयुष्यात कविता करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. प्रसंग कोणताही असो आठवले आपल्या हटके यमक शैलीत कविता करण्यात तरबेज आहेत. राजकारणात त्यांनी आपल्या कवितांमधून भल्याभल्यांना टिपले आहे. अगदी … Read more

‘नाइट कर्फ्यू’बाबत गृहमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

नागपूर । कोरोनाच्या संकटाला दूर ठेवण्यासाठी रात्रीची संचारबंदी ( Night Curfew ) लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. रात्रीच्या संचारबंदीबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. रात्रीच्या संचारबंदीमुळे जनतेने घाबरू नये, असे आवाहनही त्यांनी केले. नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागतकाळातच ही संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

गृहमंत्र्यांनी सादर केलं शक्ती विधेयक ; जाणून घ्या शक्ती कायद्यातील प्रमुख तरतुदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकारने शक्ती कायदा अंमलात आणला आहे. आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या पार्श्वभूमीवर हा कायदा तयार करण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज शक्ती विधेयक विधानसभेत सादर केलं आहे. महिला आणि लहान मुलांवरील अत्याचार … Read more

पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याचं नियोजन – गृहमंत्री अनिल देशमुख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं असून त्या निमित्ताने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील पोलिसांना आनंदाची बातमी दिली आहे. येत्या काळात पोलिसांसाठी एक लाख घरं बांधण्याची योजना लवकरात लवकर पूर्ण करु असं त्यांनी सांगितलं. तसेच दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा आणणार असून येत्या अधिवेशनात त्याचा मसुदा … Read more