राजस्थानमध्ये राजकीय भूकंप..!! सचिन पायलट २५ आमदारांसह दिल्लीत दाखल; भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार?

अमित शहांच्या कृपेने सचिन पायलट राजस्थानचे मुख्यमंत्री होतील अशी शक्यताही वर्तवली जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत ही परिस्थिती कशी सांभाळणार हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

कामगारांची घरवापसी रेल्वेने की बसने? गृहखाते म्हणते…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकडाउनमुळे देशाच्या विविध राज्यामध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यानंतर काही राज्ये केंद्र सरकारकडे यासाठी रेल्वे सुरु करण्याची मागणी करत आहेत.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रेल्वे सुरु करण्याची मागणी केली आहे.मात्र, गुरुवारी गृह मंत्रालयाने कोविड १९ च्या पत्रकार … Read more

इरफान खानच्या निधनाने राजकीय नेते मंडळी शोकाकुल; ‘यांनी’ वाहिली श्रद्धांजली

मुंबई । अष्टपैलू अभिनेता इरफान खान याचे आज मुंबईतील कोकिलाबेन रुग्णासयात कॅन्सरच्या आजाराने निधन झाले. तो ५४ वर्षांचा होता. इरफान खानच्या निधनाने संपूर्ण अभिनय क्षेत्र दु:खी झाले असून देशातील राजकीय वर्तुळात देखील या वृत्ताने दु:खी वातावरण आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी काँग्रेस अध्यक्ष … Read more

राजकारणात जातीचे कार्ड खेळणाराला गडकरी म्हणतात

नागपूर प्रतिनिधी | भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीय राजकारणावर चांगलेच तोंड सुख घेतले आहे. जेव्हा लोक स्वकर्तृत्वावर तिकीट मिळवण्यात अपयशी ठरतात तेव्हा ते जातीच्या आधारावर तिकीट मागू लागतात हे अयोग्य आहे असे ठोक मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. नागपुरात माळी समाजाने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. महात्मा फुले शिक्षण … Read more