चिंताजनक! आठवड्यानंतर पुन्हा रुग्ण संख्येचा आलेख वाढला; 71 रुग्णांची नव्याने भर

Corona

औरंगाबाद | जिल्यात आठवडाभर कोरोना रुग्णाची संख्या 50 च्या आत होती, गुरुवारी यात किंचित वाढ झाली आहे नव्याने 71 रुग्णाची भर पडली आहे. यास प्रामुख्याने ग्रामीण मधील पैठण आणि वैजापूर तालुक्यामध्ये अचानक रुग्ण वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. रुग्णवाढीमुळे उपचार घेणार्‍यांचा आकडा 471 वर पोहचला आहे. जिल्हात शहरी भागातील कोरीना रुग्णांची संख्या नियंत्रणात … Read more

आता कोणत्याही राज्यातील लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती

Grain

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे बर्‍याच जणांचे रोजगार ठप्प झाले आहेत. हातावर पोट असलेल्याची स्थिती बिकट आहे. गरिबांना मदत मिळण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून मोफत धान्य देण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यांना पाच किलो धान्य मोफत मिळेल, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे. या … Read more

पाणी प्रश्नावर आता शिवसेनाही आक्रमक; चंद्रकांत खैरे यांनी आयुक्तांची घेतली भेट

chandrakant khaire

औरंगाबाद : शहरात पाणी प्रश्न मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करा, शहरातील प्रलंबित रस्त्यांची कामे जलदगतीने करा, विविध नागरी समस्या जलदगतीने सोडवा अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. या मागण्याचे निवेदन देत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मनपा आयक्त तथा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांची भेट घेतली. शहरात अनेक भागात रस्त्याची कामे … Read more

विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह; घटनास्थळीच केले शवविच्छेदन

Suicide

औरंगाबाद : गुरुवारी दुपारी वाळूज येथील हिरापूर परिसरात एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळल्याची माहिती समोर आली आहे. दीपक सुभाष मुळे (२८,रा. लांजी) असे मृताचे नाव आहे. हाती आलेल्या माहिती नुसार, हिरापूर शिवारात असलेल्या विकास देशपांडे यांच्या विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. पोलीस उप निरीक्षक गोरख चव्हाण, उपनिरीक्षक मनीषा केदारे, … Read more

आरटीई प्रवेशाची आज शेवटची संधी

औरंगाबाद : शैक्षणिक हक्क कायद्या नुसार खाजगी शाळेत २५ टक्के जागा राखीव असतात. सध्या हि प्रक्रिया मंदावलेली दिलेत आहे. प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या मुदतीत फक्त ४० टक्के प्रवेश निश्चित झाला आहे. निवड झालेल्या पालकांना आज प्रवेशासाठी शेवटची संधीचा आहे. जिल्ह्यात ६०३ शाळांत ३६२५ आरटीई जागेंसाठी ३४७० विद्यार्थ्यांची निवड करण्यात अली. त्यासाठी पालकांना ११ ते … Read more

10 एमएलडी पाणीपुरवठा मिळावा यासाठी सिडकोचा एमआयडीसीकडे प्रस्ताव

Water supply

औरंगाबाद | वाळूज महानगरातील पाणी प्रश्न दूर व्हावे यासाठी सिडकोने एमआयडीसीकडे प्रस्ताव पाठवला आहे. यामध्ये दररोज 10 एमएलडी पाणीपुरवठा व्हावा असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांची या त्रासातून सुटका होईल. सध्या एमआयडीसीकडून सिडको वाळूज महानगरसाठी दररोज 5 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. सिडको प्रशासन नागरिकांकडून 1 हजार लिटर पाण्यासाठी 22 रुपये वसुल करते. त्याचबरोबर सिडकोला … Read more

शहरात बाजारपेठा खुल्या करा; व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांची मागणी

औरंगाबाद | कोरोना महामारीत सुरुवातीसारख्या बाजारपेठ सुरु ठेवण्यात आल्या तर वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल असा विश्वास जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिला आहे. सोमवारी जालना रोडसह क्रांतिचौक, गोपालटी तसेच बाजारपेठ असलेल्या ठिकाणी वाहनांची भरपूर प्रमाणात गर्दी बघायला मिळाली होती. यामुळे 20 ते 30 मिनिटे वाहनाना ट्रॅफिक मध्ये थांबावे लागत होते. बाजारपेठ अधिक काळ … Read more

‘त्या’ जिवलग मित्रांना आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या तिघांना पोलिसांनी केली अटक

crime

औरंगाबाद | पिंप्री येथील दोन मित्रानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली होती. आईवडिलांचा अपमान सहन होणार नाही’ असं म्हणत त्यांनी व्हाट्सअप स्टेटस सुसाईड नोट म्हणून ठेवत आत्महत्या केली होती. माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार सिल्लोड तालुक्यातील पिंप्री (वरुड) येथील दोन तरुणांच्या आत्महत्ये प्रकरणी सुसाईड नोट मध्ये लिहिलेल्या आरोपीवर गुन्हा … Read more

येत्या तीन ते चार दिवसांत मराठवाड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होईल

Heavy Rain

औरंगाबाद | 15 जून पासून पावसाच्या सिझनला सुरुवात होते. परंतु यंदा जुलै महिना उजाडला तरीही पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तापमान वाढत असल्यामुळे खरीप पिकांवर परिणाम होऊ लागला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पिकांनी माना टाकल्याचं चित्र दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता घेतलेल्या पिकावर डबल पीक घेण्याची म्हणजेच दुबार पीक घेण्याची वेळ … Read more

सोयगावातील कर्मचारी दुपारनंतर सुस्त, नागरिक त्रस्त

Staff

औरंगाबाद |  जिल्ह्यातील सोयगाव येथील सर्वच शासकीय कार्यालये दुपारनंतर ओस पडत आहेत, त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातून प्रवासाची दमछाक करून आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट होत नसल्याने पुन्हा माघारी फिरावे लागत आहे. सोयगाव येथे पंचायत समिती, तहसील, आरोग्य तालुका कार्यालय, सामाजिक वनीकरण, वनविभाग, पोलीस ठाणे, पाटबंधारे विभाग, जलसंधारण, स्थानिक … Read more