डोक्यात दगड पडून अल्पवयीन कामगाराचा मृत्यू; समृध्दी महामार्गावर डोंगर फोडण्यासाठी केला होता ब्लास्ट

औरंगाबाद : समृद्धी महामार्गावर डोंगर फोडण्यासाठी ब्लास्ट केल्यानंतर डोंगराला जोरदार हादरे बसले. या ब्लास्टनंतर दोन तासांनी डोंगरावरील दगड निखळून कामगाराच्या डोक्यात पडला. यात अल्पवयीन कामगार जागीच ठार झाला. ही दुर्घटना गुरुवारी दुपारी जटवाडा परिसरात सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावर घडली. मुस्‍तकीम ऊर्फ राजू कयूम पटेल (वय 17) रा.जटवाडा असे मृत अल्पवयीन कामगाराचे नाव आहे. तो … Read more

चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा गळा दाबून खून, पतीला जन्मठेप

murder

औरंगाबाद : पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊन तिचा गळा दाबून खून केल्याप्रकरणात पतीला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. जी गिरिधारी यांनी सोमवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दिपक सोपान जोगदंड (34) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे, तर शिल्पा दिपक जोगदंड (21) ,असे मृत पत्नीचे नाव आहे. आरोपी दिपक जोगदंड हा अटकेपासून न्यायालयाचा निकालापर्यंत कारागृहातच … Read more

शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

औरंगाबाद : शहराच्या वेगवेगळ्या भागात सोमवारी वादळी वाऱ्यासोबत मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर काही भागात संध्याकाळी चार वाजता आणि काही भागात रात्री सात वाजेपासून पावसाला सुरुवात झाली होती. जोरदार पावसामुळे अनेक भागात पाण्याची डबके साचले होते. अर्ध्या तासात शहराचे एमजीएम वेधशाळेत 12.2 मि.मि. आणि चिकलठाणा वेधशाळेत रात्री साडेआठ वाजेपर्यंत 21.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. … Read more

असदुद्दिन ओवेसी यांनी औरंगाबादकरांसाठी पाठवले वैद्यकीय उपकरणे; खा.जलील यांनी केले लोकार्पण

औरंगाबाद : शहरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी त्यांच्या वतीने हैदराबाद येथून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषधी आणि कोरोना काळात उपयोगी वैद्यकीय उपकरणे पाठवले आहेत. या साहित्याचे लोकार्पण खा. इम्तियाज इम्तियाज जलील यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी ‘ही वैद्यकिय उपकरणे गरजू आणि गरीब जनतेसाठी वापरण्यात येतील. तसेच आम्ही एक टीम तयार केली … Read more

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहाची ‘तारीख’ ठरली; यंदाही ऑनलाईनच होणार कार्यक्रम

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 61 वा दीक्षांत समारंभ एआयसीईटीचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या 25 जून रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या समारंभाची जय्यत तयारी विद्यापीठाने सुरू केली आहे. अशी माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 61 वा दीक्षांत समारंभ 25 जून रोजी … Read more

नालेसफाई 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आदेश;नाल्यात कचरा टाकणाऱ्यावर होणार कारवाई

  औरंगाबाद | शहरातील नालेसफाईची उर्वरित कामे 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेचे प्रशासन तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिले. तसेच कटकटगेट येथे नाल्यात कचरा टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. खाम नदीला जोडणाऱ्या शहरातील विविध नाल्यांची पाहणी श्री. पांडेय यांनी शुक्रवारी केली. रेणुका माता मंदिर, ज्ञानेश्वर नगर, एन-2, एन … Read more

मराठा आरक्षण विरोधातील याचिका कर्त्यांना पैसे पुरवल्याचा आरोप; मराठा समन्वयकाची निदर्शने

maratha aarakshan

औरंगाबाद । गेल्या ५ जूनला रोजी मराठा आरक्षण रद्द करण्यात आले होते. या वरून संपूर्ण मराठा समजत असंतोष निर्माण झाला आहे. अशातच मराठा समाज आक्रोष व्यक्त करत आहे. आणि सरकार विरोधात निदर्शन देखील करण्यात येत आहे. अशात औरंगाबाद शहरात आज प्रसिद्ध डॉक्टर काबरा यांनी मराठा आरक्षण विरोधात याचिका करणार्यांना आर्थिक मदत पुरवता असा आरोप करत. … Read more

यावर्षाच्या अखेरीस पूर्ण होणार जळगाव रोडचे काम

औरंगाबाद | औरंगाबाद-अजिंठा-जळगाव महामार्ग रुंदीकरणाचे काम या वर्षाच्या अखेरीस संपुष्टात येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. कोरोना महामारीमुळे कामकाजात विलंब होऊ लागला आहे. आणि विविध सरकारी संस्थांकडून मंजुरी मिळाली आहे. यावेळी अधिकारी म्हणाले की, “150 किलोमीटर लांबीच्या महामार्गाला चौपदरी रस्ता विलंबाचा परिणाम अजिंठाच्या जागतिक वारसास्थळावरील पर्यटकांच्या धडपडीवर झाला आहे. या अगोदर कंत्राटदारांविषयीचा मुद्दा होता. कोरोनाच्या वाढत्या … Read more

कोविड सेंटरमध्ये नर्सचा विनयभंग ; सहकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Rape

बीड : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही दिवसांपासून महिलांविरोधी होणाऱ्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागच्यावेळी औरंगाबादमधील एका कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेचा रुग्णवाहिका चालकाने विनयभंग केला होता. अशाच प्रकारची एक घटना बीडमधील कोविड सेंटरमध्ये घडली आहे. यामध्ये एका नर्सचा तिच्याच सहकाऱ्याकडून विनयभंग करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित नर्सने आरोपी सहकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल … Read more

सावरकर जयंतीउत्साहा साजरी; गर्दी होऊ नाही म्हणून ऑनलाईन घेतले व्याख्यान

औरंगाबाद | स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आज समर्थनगर शहरात सावरकर पुतळा परिसरात फुलांची सजावट करण्यात आली. तसेच सर्वपक्षीय उत्सव समितीच्या वतीने 8 वाजता अभिवादन करण्यात आले. सावरकर प्रेमी मंडळाच्या वतीने ऑनलाईन व्यख्यान ही ठेवण्यात आले आहे. सावरकर यांच्या विषयी माहिती जीवन परिचय या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने सांगण्यात आला. आजच्या तरुणांना सावरकर कोण हे माहिती असणे अवगत … Read more