शिवसेना प्रामुख्यांवर होणार वार स्वतःच्या अंगावर झेलणारा बाळासाहेबांचा निकटचा सहकारी हरपला

मुंबई प्रतिनिधी |  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू आणि कट्टर शिवसैनिक भालचंद्र ठाकूर यांचे रविवारी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८६ वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर एक महिन्यांपासून हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती खूपच खालावल्याने रविवारी सायंकाळी निधन झाले. शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक असलेले भालचंद्र ठाकूर यांना भाऊदादा म्हणून … Read more

बाळासाहेबांनी माकड म्हणून हिणवलेले दिलीप सोपल आमदारकी वाचवण्यासाठी शिवसेनेत

बार्शी प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी काल उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशावर शिवसेनेतीलच एक गट नाराज होता. त्याच प्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी माकड म्हणून हिणवलेले दिलीप सोपल शिवसेनेत कसे गेले असा सवाल सोशल मीडियाने दिलीप सोपल यांना विचारला आहे. दिलीप सोपल हे १९९५ साली अपक्ष निवडून आले … Read more

शिवसेनेचे सर्वच खासदार करोडपती तर सर्वाधिक संपत्ती असणारे पहिले ३ खासदार काँग्रेसचे

Untitled design

नवी दिल्ली | लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली असून २३ मी रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत.या वर्षी लोकसभेचे जे निवडूण आलेले खासदार आहेत त्या खासदारांपैकी ४७५ खासदार करोडपती असल्याची माहिती समोर आली आहे. तर शिवसेनेचे सर्वच खासदार करोडपती असल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला आहे. मोदींच्या मंत्रीमंडळात मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी एकेकाळी गरिबांच्या मुलांना खासदार आमदार … Read more

अडसुळांनी शिवसेना संपवली आणि राजकारणासाठी लोकांचे खून हि केले : नवनीत राणा

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीत शिवसेना संपवली आणि राजकारणासाठी काही लोकांचे खून देखील केले असा घणाघाती आरोप महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी विद्यमान खासदार आणि उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यावर केला आहे. अमरावतीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रचार शिगेला पोचला आहे. आनंदराव अडसूळ यांनी अमरावती मधून शिवसेना संपवली. बाळासाहेबांची शिवसेना … Read more

दोन दिवसांत ‘ठाकरे ‘ चित्रपटाची कमाई कोटींच्या घरात

Thackeray Movie

मुंबई प्रतिनिधी | हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ‘ठाकरे’ या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला . बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धमाल केली प्रेक्षकांची चित्रपटगृहांबाहेर गर्दी उसळी आहे . हिंदी व मराठी दोन्ही भाषेतील या चित्रपटासाठी थिएटरबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहे. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसात तब्बल सोळा कोटींची कमाई केली असून चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल … Read more

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?

Happy Friendship Day | बाळासाहेब ठाकरे आणि चित्रपट नगरीचा तसा जुना ऋणानुबंध आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते दादा कोंडके यांची बाळासाहेबांसोबत चांगलीच मैत्री होती. त्याच्यातील याराना संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. या दोघांची मैत्री कशी झाली, त्यांचे संबंध कसे होते, ह्या याराना ला काय कारणं होती? जाणुन घ्या. तर त्याचं झालं असं, मुंबईच्या दादर जवळील कोहिनूर थिअटर मधे … Read more

महाराष्ट्राचा आदर करायला मला बाळासाहेबांनीच शिकवलं – जॅकी श्रॉफ

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या पार्श्वभुमिवर अभिनेता जॅकी श्रॉफने बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी “महाराष्ट्राचा आदर करायला मला बाळासाहेबांनीच शिकवले” असे श्राॅफ यांनी म्हटले. “बाळासाहेब हे माझ्या वडिलांसारखे होते. त्यांनीसुद्धा मला त्यांच्या मुलाप्रमाणे वागवले. आपल्या आयुष्यात ‘तुम्ही जिथे राहता, जिथे … Read more

पक्षातील नेत्यांचे तोंड बंद करण्यासाठी मोदींनी बांबूचा कारखाना काढावा – संजय राऊत

Sanjay Raut

पंढरपूर | भाजपच्या एका खासदाराने हनुमान चीनी होता असे म्हटले होते तर एका नेत्याने हनुमान मुस्लिम होता असे म्हटले होते. यामुळे भाजप चांगलेच वादात सापडले होते. यापार्श्वभुमीवर ‘भाजपाच्या वाचाळवीरांचे तोंड बंद करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी बांबूचा कारखाना काढावा’ असा खोचक सल्ला राऊत यांनी दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त पंढरपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते … Read more

मुंबईतील या प्रमुख स्थानकांची नावे बदलणार, शिवसेनेचा प्रस्ताव

Mumbai

मुंबई | देशात नामांतराचे वारे वाहू लागल्यानंतर महाराष्ट्रातही अनेक शहरांची नावे नामकरण करण्याच्या प्रस्तावात आहेत. मधल्या काळात छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावत ‘महाराज’ या शब्दाचा समावेश केला गेला. तर दादर स्टेशन चं नाव डॉ बाबासाहेब आंबेडकर करण्याची मागणी भीम आर्मी ने केली होती. त्यात अजून एक‍ रेल्वे स्थानकांची भर पडली आहे. ऐतिहासिक मुंबापुरी च्या बॉंम्बेचे … Read more