पक्ष सोडण्याआधी चित्र वाघ मला भेटल्या होत्या : शरद पवार

पुणे प्रतिनिधी | चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी का सोडली या प्रश्नाचे उत्तर आता सर्वांच्या समक्ष येण्यास सुरुवात झाली आहे. याला दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच दुजोरा दिला आहे. चित्रा वाघ माझ्याकडे आल्या होत्या. त्यांनी त्यांच्या पतीवर असणाऱ्या केस बद्दल मला सांगितले. त्यानंतर त्या म्हणाल्या कि मला असाह्य असा त्रास होऊ लागला आहे त्यामुळे मला पक्ष सोडण्याची परवानगी … Read more

चित्रा वाघांना आम्हीच पक्षातून हाकलून देणार होतो

परभणी प्रतिनिधी | चित्रा वाघ यांना आम्हीच हाकलून देणार होतो बर झाल त्याच पक्ष सोडून निघून गेल्या अशी तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांनी दिली आहे. चित्रा वाघ यांच्या राष्ट्रवादी सोडण्याने राजकीय वर्तुळाला चांगलच हादरा बसला आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांनीच एकाद्या पक्षाला असा धक्का दिल्याने ते सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. वर्ष भरापासून चित्रा वाघ पक्षाला […]

म्हणून चित्रा वाघ यांनी सोडली राष्ट्रवादी ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या खंद्या सर्मथक असणाऱ्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा घेतलेला निर्णय सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देऊन गेला आहे. तर चित्रा वाघ यांचे राष्ट्रवादी सोडण्याचे खरे कारण काय आहे यावर राजकीय वर्तुळात चांगलाच खल रंगला आहे. चित्रा वाघ यांनी शुक्रवारी रात्री आपल्या राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्याच प्रमाणे त्यांनी राजकीय भूमिका काही दिवसांनी जाहीर … Read more

विधानपरिषद निवडणूक अंबादास दानवे यांच्या नावाच्या आघाडीने अर्जुन खोतकरांच्या गोटात खळबळ

औरंगाबाद प्रतिनिधी |  शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष म्हणून बराच काळ राहिलेले शिवसेनेचे खंदे समर्थक अंबादास दानवे यांचे नाव अचानक औरंगाबाद विधान परिषदेच्या जागेसाठी नाव पुढे आले आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर यांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. अर्जुन खोतकर हे जालन्याचे तर अंबादास दानवे औरंगाबादचे असल्याने पक्षश्रेष्ठीना प्राधान्य देताना अंबादास दानवे यांनाच द्यावे लागणार आहे. औरंगाबाद स्थानिक … Read more

राजेंच्या भाजप प्रवेशाचा मंगळवारी मुहूर्त

मुंबई प्रतिनिधी | सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा भाजप प्रवेश होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप येत्या ३० जुलैला सर्वच विरोधी पक्षाला जोराचा धक्का देत जोरदार इनकमिंग करणार आहे यात राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले देखील भाजपमध्ये सामील होणार आहेत असे वृत्त समोर आले आहे. गुरुवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या मुलाखतीला दांडी मारून शिवेंद्रराजेंनी हॉटेलमध्ये … Read more

महाराष्ट्राला २ मुख्यमंत्री दिलेले नाईक घराणे शिवसेनेत जाणार

यवतमाळ प्रतिनिधी| मागील काही दिवसापासून पक्षांतरांच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे विदर्भातील एकमेव आमदार माजी मंत्री मनोहर नाईक हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते आहे. जागा वाटपात पुसद विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने नाईक कुटुंब शिवसेनेत जाणार आहेत. यासंदर्भात मनोहर नाईक यांचे पुत्र इंद्रनील नाईक यांनी खुलासा केला आहे. येत्या काही दिवसात आम्ही राष्ट्रवादी सोडणार … Read more

दिलीप सोपलच भाजपमध्ये जाणार ; राजेंद्र राऊतांचे काय होणार?

बार्शी प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे बार्शी मतदारसंघाचे आमदार दिलीप सोपल यांनी काल राष्ट्रवादीच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला दांडी मारली. देवदर्शनाला बाहेरगावी गेलो असल्याचे कारण सांगत दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला जाणे टाळले. अशा अवस्थेत दिलीप सोपल भाजपच्या संपर्कात असल्याचे देखील वृत्त सूत्रांनी दिले आहे. त्यामुळे राजेंद्र राऊत यांच्या चिंता वाढल्या आहेत. काही करून निवडणूक जिंकायचीच असा … Read more

चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा ; भाजपमध्ये करणार प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. चित्रा वाघदेखील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. येत्या ३० तारखेला चित्रा वाघ भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.शुक्रवारी रात्री त्यांनी आपल्या राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगलेच भाजपवासी करण्याकडे भाजपच्या नेत्यांनी चांगलीच रणनीती … Read more

वराती मागून घोडे ; कुमार स्वामी देणार भाजपला पाठिंबा

बंगरुळु |  कुमार स्वामी यांच्या सत्तेचा सूर्य भर दुपारी मावळला असताना आता त्यांच्या पक्षात देखील दोन गट पडले आहेत. जेडीएस पक्षाच्या काही आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याचे पक्षाला सुचवले आहे. तर काही आमदारांनी विरोधी बाकावर बसून सरकारला विरोध करून पक्ष मजबूत करण्यास भर देण्यासाठी सांगितले आहे. आता अशा दुहेरी पेचात कुमार स्वामी नेमका काय निर्णय घेणार … Read more

बागलांचा जीव भांड्यात ; संजय शिंदे करमाळा विधानसभेसाठी इच्छुक नाहीत

सोलापूर प्रतिनिधी | माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक पराभूत झालेले संजय शिंदे राष्ट्रवादीचा कधीकाळी बालेकिल्ला असलेल्या करमाळा विधानसभा मतदारसंघावर दावा सांगणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आज अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मुलाखतीत मात्र संजय शिंदे यांनी आपला दावा करमाळ्यावर सांगितला नाही त्यामुळे बागल कुटूंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस पाण्यात … Read more