Uorfi Javed Vs Chitra Wagh :उर्फी जावेदचे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर; म्हणाली की, तुमच्यासारखे राजकारणी…

Uorfi Javed Chitra Wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या विचित्र फॅशनमुळे वारंवार चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदवर (Uorfi Javed) राग व्यक्त करत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी तिच्या अटकेची मागणी केली होती. सार्वजनिक ठिकाणी नंगटपणा करणाऱ्या या उर्फी जावेदला तत्काळ बेड्या ठोकाव्या असं ट्विट त्यांनी केलं होत. यांनतर आता उर्फी ने सुद्धा चित्रा वाघ याना जोरदार प्रत्युत्तर दिले … Read more

पीडितेचे आरोप चित्रा वाघ यांनी फेटाळले; माझी चूक झाली का? म्हणत संपूर्ण घटनाक्रमच मांडला

CHITRA WAGH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पिडीत तरुणीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर चित्रा वाघ यांनी थेट पत्रकार परिषद घेत पिडीतेचे आरोप फेटाळले. तसेच यावेळी त्यांनी पीडित तरुणीच्या भेटीनंतरचा संपूर्ण घटनाक्रम प्रसारमाध्यमांसमोर मांडत माझी कोणतीही चौकशी करा, मी तयार आहे असे खुल आव्हान राज्य सरकारला दिले. … Read more

कुचिक बलात्कार प्रकरणाला नवे वळण; पीडित तरुणीचे चित्रा वाघ यांच्यावरच गंभीर आरोप

CHITRA WAGH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पिडीत तरुणीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चित्रा वाघ यांनी माझ्यावर दबाव टाकला असा आरोप सदर पीडित तरुणीने केल्यामुळे चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण लागले आहे. खर तर चित्रा वाघ यांनीच … Read more

गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही; चित्रा वाघ यांचा गुलाबराव पाटलांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या मतदार संघातील रस्त्यांची तुलना थेट अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालाशी केल्यानंतर शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वर सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे चित्रा वाघ यांनी म्हंटल. गुलाबराव पाटील … Read more

मनसुख हिरेन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल का?? ; चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारला सवाल

chitra wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदल परिसरात आढळून आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली असून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. विरोधकांकडून या प्रकाराबद्दल शंका व्यक्त करण्यात आली असून भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला सवाल केला … Read more

संजय राठोड अजूनही मंत्रिपदावर ?? ; मुख्यमंत्र्यांना वाण नाही पण गुण लागला ; चित्रा वाघ पुन्हा कडाडल्या

chitra wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर अखेर त्यांना आपला मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु संजय राठोड यांनी राजीनामा दिला असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र तो अद्याप राज्यपालांकडे पोचवला नाही असा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. “मा. … Read more

तेव्हा तुम्ही भाजप मध्ये गेला नसता तर फडणवीसांनी तेव्हाच गुन्हा दाखल केला असता; चित्रा वाघ यांना राष्ट्रवादीचे सडेतोड उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर चित्रा वाघ यांनी त्यांना छळलं जात असल्याचा आरोप केला. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सरकारला जाब विचारल्यामुळेच ही कारवाई केली जात असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस कडून त्यांच्यावर जोरदार पलटवार करण्यात … Read more

चित्राताई, देवेंद्र भाऊ आणि वहिनींना खुश करण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय का? निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याची सनसनाटी पोस्ट व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।चित्रा वाघ वाघीण का बनली ? पूजा चव्हाण मृत्यूचा तपास व्हायला पाहिजे.दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे.पूजाचा मृत्यू म्हटलं तर अपघात किंवा आत्महत्या या दोन शक्यता आजवर आलेल्या बातम्या व आरोप वरून वाटते. मी ३५ वर्षे पोलिस दलात नोकरी केली. अनुभवी व चाणाक्ष पोलिस अधिकाऱ्याने दोन तास घटना स्थळावर तपास केला तर तो खून … Read more

“आज मला पवार साहेबांची खूप आठवण येतेय ; तो बापचं आहे माझा” – चित्रा वाघ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीड जिल्ह्यातला परळी येथील पूजा चव्हान नावाच्या तरुणीने पुण्यातल्या वानवडी या ठिकाणी आत्महत्या केली होती.त्या आत्महत्येमागे वनमंत्री संजय राठोड हेच असल्याचा आरोप सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून होतोय.त्याच बरोबर पुजाचे व्हायरल झालेले फोन कॉल रेकॉर्डिंग आणि फोटोज् या सगळ्याला चालना देत आहेत. संशयाची सुई त्यामुळे गडद होत चाललेली दिसते आहे.पूजाच्या या आत्महत्तेवर … Read more

या बलात्काऱ्याला हाकलून द्या आणि दाखवून द्या महाराष्ट्राला..; चित्रा वाघ यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून त्यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री महोदय, या बलात्काऱ्याला हालकून द्या आणि दाखवून द्या महाराष्ट्राला… या राज्यात लेकी बाळांच्या अब्रुला हात घालाल तर तुमची गय करणार नाही, असंही चित्रा वाघ म्हणाल्या. तसंच … Read more