म्हणून भाजपचे कार्यकर्ते नवनीत राणांना पाठवणार ५ हजार पत्र
अमरावती प्रतिनिधी | महाराष्ट्राचे राजकारण जय श्रीराम च्या मुद्दयांवर चांगलेच तापणार असल्याचे चित्र सध्या अमरावती मध्ये पाहण्यास मिळते आहे. अमरावतीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत जय श्रीरामच्या घोषणावर आक्षेप घेतला होता. त्या घटनेचा निषेद म्हणून भाजपचे कार्यकर्ते नवनीत राणा यांना जय श्रीराम लिहलेली पाच हजार पत्र पाठवणार आहेत. नवनिर्वाचित अध्यक्षांना लोकसभेत जाऊन आठवलेंनी दिल्या ‘आशा’ … Read more