‘तेरा सुट’ गाण्यावर युवकाने केला भन्नाट डान्स; टोनी कक्करने भारावून केले कौतुक

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या तरुणाईत अत्यंत प्रसिद्ध असलेला गायक टोनी कक्कर याचे ‘तेरा सूट’ हे गाणे अल्पावधीतच लोकप्रिय झाले होते. आतापर्यंत या गाण्याने सोशल मीडियावर बरीच धमाल केली आहे. सध्या या गाण्याची क्रेझ तरुणांमध्ये इतकी वाढली आहे की, अनेकांनी या गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडिओज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या दरम्यान एका युवकाने या गाण्यावर … Read more

सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल झाली आई; घरी जन्मले पुत्ररत्न

Shreya Ghoshal

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतात आपल्या सुमधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी श्रेया घोषाल आता आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. हि गोड बातमी खुद्द श्रेया घोषालने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम सोशल मीडियावर शेअर केली आहे. आज तिच्या घरी पुत्ररत्न जन्मले आहे. ही बातमी तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना सांगितली आहे. तिच्या … Read more

‘इंडियन आयडॉल १२’च्या होस्टने साधला अमित कुमारांवर निशाणा

Aaditya Narayan_Amit Kumar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच सोनी टीव्हीवरील इंडियन आयडॉल १२ या सिंगिंग रिऍलिटी शो वर प्रचंड टीकांची बरसात झाली आहे. किशोर कुमार स्पेशल एपिसोड दरम्यान या शोबाबत अश्या अनेक गोष्टींचा खुलासा झाला ज्यामुळे शोचा टीआरपी घसरला आहे. याचे मुख्य कारण या वीकेण्ड स्पेशलला उपस्थित गेस्ट किशोर कुमार यांचे सुपुत्र अमित कुमार ठरले. त्यांनी शोबाबत असे काही … Read more

सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंगवर कोसळला दुःखाचा डोंगर; कोरोनाने हिरावली आई

Arijit Sing

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडमध्ये आपल्या मधुर आवाजाने रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंगवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या दरम्यान अरिजीत सिंगच्या मातोश्रींचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी अरिजित सिंगच्या मातोश्रींचे कोरोनाचे निदान झाले होते. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. यानंतर कोलकातामधील रुग्णालयात त्यांना त्वरित भरती करण्यात … Read more

अमित कुमार यांनी केली ‘इंडियन आयडॉल १२’ची ‘पोलखोल’; म्हणाले मला जे सांगितलं मी तेच केलं…

Amit Kumar

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडल १२ हा एक लोकप्रिय सिंगिंग रिऍलिटी शो आहे. हा शो सोनी एंटरटेनमेंट वर प्रसारित होतो. या शोमध्ये नेहमीच दिग्गजांचे पाहुणे आगमन होत असते. नुकतेच गेल्या विकेंडला ‘किशोर कुमार स्पेशल’साठी किशोर कुमार यांचे चिरंजीव अमित कुमार यांनी हजेरी लावली होती. दरम्यान या एपिसोडमध्ये जे काही झाले ते पाहून नेटकरी प्रचंड संतापले. … Read more

कितना गिरोगे सा**…! म्हणत, सोनू निगमने दिल्या ट्रोलर्सला शिव्या आणि पुन्हा झाला ट्रोल

Sonu Nigam

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील सुप्रसिद्ध गायक सोनू निगम सध्या सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. दरम्यान या ना त्या कारणाने तो सारखाच चर्चेत असतोच. काहीच दिवसांपूर्वी सोनू निगम रक्तदान करताना दिसला होता. रक्तदान करतानाचा फोटो त्याने स्वतःच शेअर केला होता. मात्र सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा प्रयत्न त्याच्यावर चांगलाच उलटला होता. कौतुकाऐवजी हा फोटो पाहून लोकांनी … Read more

भविष्यात एखाद्या गायकाच्या आत्महत्येचे देखील वृत्त येऊ शकेल – सोनू निगम 

मुंबई । सध्या बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूने बॉलिवूडमध्ये सध्या अनेक चर्चाना उधाण आले आहे. पुन्हा एकदा घराणेशाहीचा मुद्दा वर आला आहे. एकाधिकारशाहीविरुद्ध आवाज उठवला जात आहे. आता गायक सोनू निगम यांनी देखील यावर एक व्हिडीओ केला आहे. व तेही या विषयावर बोलले आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी बॉलिवूडसोबत संगीतक्षेत्रातही हेच सुरु असून, माझ्या सोबत वाईट … Read more