जगात स्वस्ताई, भारतात महागाई; सामनातून मोदी सरकारवर टीकेची झोड

uddhav thackeray modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. जगात स्वस्ताई भारतात मात्र महागाई या मथळ्याखाली ठाकरे गटाकडून केंद्र सरकारचे वाभाडे काढण्यात आले आहेत. जगात अनेक वस्तू स्वस्त होऊनही आपल्याकडे महागच झाल्या आहेत. ‘मोदीनॉमिक्स’ चे ढोल जगभर पिटणारा सत्ताधारी पक्ष आणि अंधभक्त यांचे या ‘जगात स्वस्ताई, भारतात महागाई … Read more

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ! निवडणूक आयोगाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्याचा एक निर्णय दिल्यानंतर आज पुन्हा एक महत्वाचा निर्णय आयोगाने दिला आहे. उद्धव ठाकरेंना आता पोट निवडणुकीपर्यंतच मशाल हे चिन्ह आणि नाव वापरता येणार आहे. निवडणुकीनंतर चिन्ह व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरता येणार नाही, असा मोठा … Read more

उद्धव ठाकरेंचे मशाल चिन्हही धोक्यात?; ‘या’ पक्षाचा चिन्ह वापरण्यास विरोध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी एक मोठा निर्णय दिला. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्यात आलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना आता येणाऱ्या निवडणूकीत मशाल या चिन्हाचाच वापर करावा लागणार आहे. मात्र, मशाल चिन्हाविरोधातही निवडणूक आयोगात समता पक्षाकडून निवेदन दाखल करण्यात आले आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दिलेलं … Read more

पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही; संजय राऊतांची घणाघाती टीका

Sanjay Raut Devendra Fadnavis eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही. मर्द होतात तर वेगळा पक्ष का काढला नाही? केवळ 40 आमदार आणि 10 ते 12 खासदार म्हणजे शिवसेना नाही. पण लक्षात ठेवा हर कुत्ते के दिन आते है, अशा शब्दात शिवसेना खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ … Read more

आज बाळासाहेबांचा आत्मा तळमळला, धनुष्यबाणावर गद्दारांचा दरोडा; ‘सामना’तून शिंदे-भाजपवर टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “बाळासाहेबांचा आत्मा आज तळमळतोय. शिवसेना आणि धनुष्यबाणावर गद्दारांचा दरोडा पडलाय. महाराष्ट्राचा घात झाला. मराठी माणसाचं हृदय छिन्नविच्छिन्न झालं आहे,” अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र सामनातून शिंदे गटावर निशाणा साधण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वस्वी केंद्र सरकार आणि अमित शाह दोषी असल्याचे सामनातून म्हंटले आहे. देशात सत्य आणि न्यायाचे अक्षरशः धिंदवडे निघाले … Read more

राज्यपालांना वादात पडण्याची हौस म्हणून…; कोश्यारींच्या राजीनामा मंजुरीवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

Prithviraj Chavan Bhagat Singh Koshyari

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त गेलेली आहे. कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची अनेक कारणे होती. वास्तविक त्यांना वादग्रस्त विधाने करून वादात पडण्याची हौस होती का? अशा प्रकारची अनेक कारणे आहेत त्याची उत्तरे केंद्र सरकारने दिली पाहिजेत. त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, अशी प्रतिक्रिया काँग्रेस … Read more

कोश्यारींचा राजीनामा मंजूर; राज्यपालपदी ‘या’ नेत्याची निवड

bhagatsing koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत असणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर करण्यात आला आहे. आपल्याला राज्यपाल पदातून मुक्त करण्यात यावं अशी विनंती काही दिवसांपूर्वी कोश्यारी यांनी केली होती. त्याला राष्ट्रपती कडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यांमुळे आता त्यांना पदावरून पायउतार व्हाव लागणार आहे. रमेश बैस हे आता … Read more

PM Kisan योजनेबाबत सरकारचे मोठे वक्तव्य, शेतकऱ्यांचे पैसे वाढवण्यावर सांगितले कि…

PM Kisan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेत केंद्र सरकारने सांगितले की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) अंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेमध्ये वाढ करण्याचा सरकारचा सध्या कोणताही प्लॅन नाही. हे जाणून घ्या कि, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर चार महिन्यांनी ही मदत 2000-2000 रुपयांच्या हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा केली … Read more

अदानी आणि नरेंद्र मोदी यांची देश लुटण्यासाठी मैत्री; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

Prithviraj Chavan

सकलेन मुलाणी । कराड प्रतिनिधी “देशात मनमानी कारभार चालला आहे. देशातील वित्तीय संस्था रक्तबंबाळ झालेल्या आहेत. त्याकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष नाही. मोदी मित्रहो म्हणतात ते मित्र अदानी आहेत. गौतम अदानी व मोदी यांची पूर्व मैत्री होती. त्याचे रूपांतर देश लुटण्यामध्ये झाले”, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी … Read more

Budget 2023 : यंदाचा अर्थसंकल्प ठरणार ब्लॉकबस्टर, बँकिंगसहीत ‘या’ क्षेत्रांसाठी केल्या जाणार मोठया घोषणा

Budget 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण Budget 2023 सादर केला जाणार आहे. यासाठी अवघे काही तासच बाकी आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. सध्या जगभरात मंदीसदृश वातावरण आहे, अशा परिस्थितीत निर्मला सीतारामन या अर्थमंत्री म्हणून आपला सलग पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तज्ञांचा असा विश्वास … Read more