मोठी बातमी- Microsoft करणार TikTok च्या अमेरिकेतील व्यवसायाची खरेदी, सोमवारी होऊ शकते अधिकृत घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनचे म्युझिक अ‍ॅप TikTok वर भारतानंतर आता अमेरिकेतही बंदी घातली जाऊ शकते. याबाबतची घोषणा कधीही केली जाऊ शकते. दरम्यान, त्याच्या विक्रीची बातमीही पुढे येत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार,जगातील सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्ट टिक टॉकच्या अमेरिकेतील ऑपरेशंसची खरेदी करू शकते. याबद्दलच्या वाटाघाटी या अंतिम टप्प्यात आहेत. TikTok सह सुमारे 106 चिनी … Read more

भारतानंतर आता अमेरिका करणार चीनवर ‘डिजिटल स्ट्राइक’, कधीही घालू शकतात टिक टॉकवर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतानंतर आता अमेरिकेत चिनी अ‍ॅप टिक टॉकवर कधीही बंदी घातली जाऊ शकते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चिनी अ‍ॅप टिक टॉकवर बंदी घालण्याची तयारी करत आहेत. यासाठी ते बर्‍याच पर्यायांवर विचार करत आहे. कोरोनाव्हायरस या महामारीचा उद्रेक झाल्यापासून ट्रम्प चीनवर अत्यंत चिडले आहेत. भारत सरकारकडून चीनशी संबंधित कंपन्यांवर डिजिटल स्ट्राइक सुरू … Read more

भारतानंतर अमेरिकेनेही घातली TikTok वर बंदी

वॉशिंग्टन । भारतानंतर अमेरिकेतही TikTok वर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शुक्रवारी सांगितले की सुरक्षेचा धोका लक्षात घेता आम्ही TikTok बंदी घालत आहोत. एअरफोर्स वनवर (Air Force One) पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘जिथपर्यंत TikTok चा प्रश्न आहे, आम्ही त्यावर बंदी घालतोय’. भारताने केलेल्या कारवाईनंतर अमेरिकेत चिनी अ‍ॅपवर बंदी … Read more

‘या’ एका कारणामुळं मोदी सरकारने PubG बंद केलं नाही; काँग्रेसची उपरोधिक टीका

नवी दिल्ली । मोदी सरकारकडून ४७ अॅप्सवर बंदी घातल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी मोदी सरकारला ‘PubG’ वरून उपरोधिक टोला हाणलाय. खरंतर मोदी सरकारला पबजी या ऑनलाईन व्हिडिओ गेम अॅपवर बंदी आणायची होती, पण मग तरुण गेम खेळायचं थांबले तर बेरोजगारीबद्दल बोलायला लागतील, अशी भीती त्यांना वाटली, असा उपरोधिक टोला अभिषेक मनु सिंघवी यांनी … Read more

भारतात आता PUBG सहित सुमारे 275 चिनी अ‍ॅप्सवर घातली जाऊ शकते बंदी, सरकार करत आहे तपास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर सरकार आता चीनमधील आणखी काही 275 अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची तयारी करत आहे. सरकार हे पहात आहे की हे अ‍ॅप्स कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा आणि युझर्सच्या गोपनीयतेसाठी धोका दर्शवित नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या कंपन्यांचे सर्व्हर चीनमध्ये आहेत त्यांना सर्वप्रथम थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या … Read more

मग ‘त्या’ निकषावर नमो अ‍ॅपवर सुद्धा बंदी घाला!’ पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

मुंबई । काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नमो अ‍ॅपवर (namo app) बंदी घालण्याची मागणी केली आहे. भारतीयांची माहिती धोक्यात आली म्हणून चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. त्याच निकषावर भारतीयांची माहिती गोळा करून परदेशात पाठवणाऱ्या नमो अ‍ॅपवर देखील बंदी घाला, असं त्यांनी म्हटलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करून नमो अ‍ॅपवर बंदी … Read more